Instagram story viewer> @kbnews_breaking> Posts
15.8K
followers
0
following
कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच follow करा..
आवाज कोल्हापूरचा .. आरसा कोल्हापूरचा
POSTS STORIES REELS TAGGED
शपथेच्या मुद्द्यावरून शीतल फराकटेंचा महायुतीला टोला! taken in Kolhapur - कोल्हापूर by @kbnews_breaking
14
6 hours ago
Download
गोकुळ दूध संघ निवडणूक २०२६ : नविद मुश्रीफ यांचा पराभव, शशिकांत खोत विजयी! by @kbnews_breaking
40
9 hours ago
Download
🚨 गोकुळ निकालात महायुतीला धक्का! सतेज पाटील गटाचे ८ उमेदवार आघाडीवर; वीरेंद्र मंडलिकांची मोठी मुसंडी! taken in Kolhapur - कोल्हापूर by @kbnews_breaking
0
11 hours ago
Download
🚨 गोकुळ निकालात मोठा ट्विस्ट! क्रॉस व्होटिंगचा धसका; सतेज पाटील गटाची मुसंडी! taken in Kolhapur - कोल्हापूर by @kbnews_breaking
8
11 hours ago
Download
गोकुळ मतमोजणीत काटे की टक्कर! तिसऱ्या फेरीअखेर महायुतीचे १४, सतेज पाटील गटाचे ६ उमेदवार आघाडीवर; धक्कादायक निकालाची शक्यता! taken in Kolhapur - कोल्हापूर by @kbnews_breaking
0
12 hours ago
Download
गोकुळ निवडणूक २०२६! राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांची मतसंख्या समोर taken in Kolhapur - कोल्हापूर by @kbnews_breaking
0
12 hours ago
Download
🚨 गोकुळ निकालात क्रॉस व्होटिंगचा धसका! १६५० मतमोजणीनंतर महायुतीचे १७, सतेज पाटील गटाचे ४ उमेदवार आघाडीवर! taken in Kolhapur - कोल्हापूर by @kbnews_breaking
1
12 hours ago
Download
गोकुळ निकालात मोठी अपडेट! 🗳️

सर्वसाधारण गटाच्या पहिल्या फेरीत वीरेंद्र मंडलिक यांना सर्वाधिक मते; कपबशी ५० मतांनी आघाडीवर! taken in Kolhapur - कोल्हापूर by @kbnews_breaking
4
13 hours ago
Download
🚨 गोकुळ निवडणुकीत राखीव गटात चुरस! शशिकांत खोत आघाडीवर; नविद मुश्रीफ यांना धक्का? taken in Kolhapur - कोल्हापूर by @kbnews_breaking
14
14 hours ago
Download
🚨 गोकुळ मतमोजणीत मोठा ट्विस्ट! 🗳️

पहिल्या फेरीत महायुतीला धक्का बसणार का? अभिजीत तायशेटे आणि शशिकांत पाटील यांची बाजी मारल्याची चर्चा! 🔥

महायुती विरुद्ध सतेज पाटील गट… मतमोजणीत नेमकं कोण बाजी मारणार? निकालाकडे संपूर्ण कोल्हापूरचे लक्ष! 👀

📲 गोकुळ निवडणूक २०२६ चे LIVE अपडेट्स पाहण्यासाठी KB NEWS ला फॉलो करा!

#GokulElection2026 #गोकुळनिवडणूक #GokulDudhSangh #Kolhapur #महायुती सतेजपाटील KBNews KolhapurBulletin ElectionResults BreakingNews taken in Kolhapur - कोल्हापूर by @kbnews_breaking
7
14 hours ago
Download
🚨 गोकुळ निवडणुकीत क्रॉस वोटिंगचा भडका? कागलमध्येही मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंगची चर्चा!

गोकुळ निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असताना, कागलमध्येही क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. 🗳️ राजकीय समीकरणे बदलणार? धक्कादायक निकालाची शक्यता वाढली!

नेमका कौल कोणाच्या बाजूने? निकालातून चित्र स्पष्ट होणार! 🔥

📲 अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा KB NEWS – कोल्हापूर बुलेटिन!

#गोकुळनिवडणूक #गोकुळ2026 #क्रॉसवोटिंग #कागल #गोकुळ निवडणूकनिकाल कोल्हापूर राजकीयवर्तुळ ElectionNews KolhapurNews KBNews KolhapurBulletin taken in Kolhapur - कोल्हापूर by @kbnews_breaking
0
14 hours ago
Download
“तुमच्या पोरांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का...?”

एका मतदाराची चिठ्ठी!

गोकुळ निवडणुकीच्या रणधुमाळीत शपथ आणि राजकीय दबावाच्या चर्चांना उधाण आले होते,तुमच्या मुलांना निवडून आणण्यासाठी मतदारांनी शपथा घ्यायच्या का? असा सवाल उपस्थित करणारी एका मतदाराची चिठ्ठी मतपेटीत सापडली सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. taken in Kolhapur - कोल्हापूर by @kbnews_breaking
9
14 hours ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up