Instagram story viewer> @kolhapur_update> Posts
17.5K
followers
126
following
कोल्हापूरमधील खाद्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक, मनोरंजन, शैक्षणिक आणि खळबळजनक अपडेट्स मिळवण्यासाठी ताबडतोब Follow करा.
#kolhapur #maharashtra
POSTS STORIES REELS TAGGED
Comment करून प्रतिक्रिया नक्की सांगा 🙂
[ kolhapur , Kolhapur mahagarpalika , progress ]
.
.
.
.

#instagrowth #explore #igreach #foryou #instadaily #viralvideo #explorepage #instaviral #mh09 #kolhapur #maharashtra #movie #support #love #trend #news #reach #fyp #reelsgrowth #goviral #dannypandit taken in India by @kolhapur_update
489
a year ago
Download
कोल्हापूर अपडेट्स...

अपडेट्स तेच... ओळख नवी... 

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन लोगोचे अनावरण...

हिंदू नववर्षाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा...

logo design : @rajusathe_96  Thank You sir ! 
#kolhapurupdate #newlogo #newlogodesign #kolhapurkar #gudipadwa #2023 #march taken in Kolhapur - कोल्हापूर by @kolhapur_update
22
4 years ago
Download
आई अंबाबाईच्या कृपेने शारदीय नवरात्रोत्सवाचा आठवा दिवस सुख, समाधान आणि आनंदात पार पडला. आई अंबाबाईचा आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांवर राहो, हीच तिच्या चरणी प्रार्थना. 🙏�

#navratri2026 #viral #trendingnow #kolhapur
#fypppppppppppppppppppppppppppppppppppppppp
(Kolhapur Navratri 2026, Ambabai Temple Kolhapur,
Mahalaxmi Temple, Navratri Darshan, Adishakti, Durga Devi, Navratri Festival, Devi Darshan, Spiritual Maharashtra, Kolhapur Updates, Marathi Instagram Reels, Navratri Special, Kolhapur Shahi Dasara, Kolhapur Dussehra 2026,
Shahi Dasara 2026, Kolhapur Roy taken in Shri Mahalaxmi - Ambabai Mandir kolhapur by @kolhapur_update
1
2 hours ago
Download
Vlog 2/10
 Exploring the beauty and stories of my own city, Kolhapur. 🪷🤍

Follow @itzgliteerandgiggles_25 for more hidden gems, local stories & cultural finds. ♡

Mahalaxmi mandir, kolhapur, devotion, Navratri , history.

#GlitterAndGiggles #KolhapurDiaries #MahalakshmiTemple #kolhapurkar😎👑 #instagood reelkarofeelkaro reels instadaily by @kolhapur_update
7
3 days ago
Download
कोहळा पंचमी २०२६ taken in Tembalai Temple by @kolhapur_update
0
3 days ago
Download
महाराष्ट्राचा लाडका स्टार आणि 'बिग बॉस' फेम शिव ठाकरे यांनी घेतले कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई / श्री महालक्ष्मीचे दर्शन! 🙏✨
​आपल्या साधेपणाने आणि दमदार व्यक्तिमत्वाने सर्वांची मने जिंकणाऱ्या शिवने देवीच्या दरबारात हजेरी लावत आशीर्वाद घेतले. यावेळी चाहत्यांनीही त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

​#navratri2026 #viral #trendingnow #kolhapur
#fypppppppppppppppppppppppppppppppppppppppp
(Kolhapur Navratri 2026, Ambabai Temple Kolhapur,
Mahalaxmi Temple, Navratri Darshan, Adishakti, Durga Devi, Navratri Festival, Devi Darshan, Spiritual Maharashtra, Kolhapur Updates, Marathi Instagram Reels, Navratri Special, Kolhapur Shahi Dasara, Kolhapur Dussehra 2026,
Shahi Dasara 2026, Kolhapur Roy taken in Shri Mahalaxmi - Ambabai Mandir kolhapur by @kolhapur_update
20
3 days ago
Download
कोहळा पंचमी २०२६🌸🌼

#navratri2026 #viral #trendingnow #kolhapur #fypppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp 

(Kolhapur Navratri 2026, Ambabai Temple Kolhapur, Mahalaxmi Temple, Navratri Darshan, Adishakti, Durga Devi, Navratri Festival, Devi Darshan, Spiritual Maharashtra, Kolhapur Updates, Marathi Instagram Reels, Navratri Special,Kolhapur Shahi Dasara, Kolhapur Dussehra 2026, Shahi Dasara 2026, Kolhapur Roy taken in Kolhapur City, Maharashatra by @kolhapur_update
30
3 days ago
Download
तुम्हाला माहीत आहे काय?

शारदीय नवरात्रोत्सव मधे छत्रपती महाराज यांच्या वतीने आई तुळजाभवानी देवी चे महत्वपूर्ण विधी पार पाडले जातात .
त्यातीलच एक विधी देवीला आरसा दाखवणे. ही एक जुनी परंपरा असून खूप काळापासून चालत आलेली आहे. व आज देखील भक्ती भावाने जपली गेली आहे.श्रींची पूजा झाल्यावर ,  चोपदारानी इशारा केल्यावर बाहेर थांबलेले व्यक्ती आरसा धरून सूर्यांची किरणे थेट देवीच्या मुखावर पाडतात व सूर्यकिरण पडल्यावर मानकरी श्रींच्या भोवती तांबूल विडा व श्रीफळ फिरवतात . यथार्थ सूर्याच्या साक्षीने हा विडा फिरवला जातो. नंतर हा विडा गायकवाड सरकार याना दिला जातो व त्यानंतर गायकवाड सरकार तोडणीला (बळी द्यायला) मंडपात जातात. व नंतर बंदुकीचे बार काढले जातात. आणि असा हा सोहळा संपन्न होतो. 

साभार: छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट .

#navratri #chatrapatishivajimaharaj #marathaempire #kolhapurdussera #bhavani

Viral maratha empire jaybhavani
Swarajya Maharashtra deccan dakkhan
Sardar adishakti tuljabhavani ambabai taken in Kolhapur - कोल्हापूर by @kolhapur_update
14
4 days ago
Download
नवरात्रोत्सवानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीसह आदिशक्तीच्या विविध रूपांचे दर्शन

नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त अ. स. सौ. याज्ञसेनीराजे महाराणीसाहेब यांनी श्री तुळजाभवानी देवी (जुना राजवाडा देवघर) , श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवी,श्री टेंबलाबाई देवी आणि श्री मरगाई देवी यांचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत अ. स. सौ. संयोगिताराजे छत्रपती आणि अ. स. सौ. मधुरिमाराजे छत्रपती उपस्थित होत्या.

आदिशक्तीच्या या विविध रूपांच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.

शक्ती, श्रद्धा आणि भक्तीचा संगम असलेल्या नवरात्रोत्सवाच्या या मंगलमय प्रसंगी देवीच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान आणि मांगल्य नांदो, हीच प्रार्थना.

#navratri2026 #viral #trendingnow #kolhapur #fypppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp 

(Kolhapur Navratri 2026, Ambabai Temple Kolhapur, Mahalaxmi Temple, Navratri Darshan, Adishakti, Durga Devi, Navratri Festival, Devi Darshan, Spiritual Maharashtra, Kolhapur Updates, Marathi Instagram Reels, Navratri Special) taken in Kolhapur City, Maharashatra by @kolhapur_update
150
5 days ago
Download
अभ्यासात किती ताकद असते, हे या कोल्हापूरच्या वाघाने दाखवून दिलं! 🔥

आपल्या जिद्दीच्या, मेहनतीच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर सरकारला नमते घ्यायला लावलं या २४ वर्षांच्या तरुणाने!

वय फक्त २४ वर्षं, पण कर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं.

हा विजय आहे अभ्यासाचा, जिद्दीचा आणि तरुणांच्या सामर्थ्याचा!

सलाम या कोल्हापूरच्या वाघाला! 🚩

(कोल्हापूरचा वाघ, Kolhapur Tiger, कोल्हापूरची जिद्द, तरुणांची ताकद, अभ्यासाची ताकद, तरुणांचा विजय, महाराष्ट्राचा अभिमान, Kolhapur Pride, Youth Power, Power of Education, Hard Work Pays Off, Never Give Up, Maharashtra Youth, Inspirational Story, Marathi Viral Reels, Trending Marathi, Kolhapur Viral, Maharashtra Trending)

#Kolhapur #KolhapurTiger #KolhapurPride #YouthPower #MarathiReels ViralMarathi TrendingReels taken in Kolhapur - कोल्हापूर by @kolhapur_update
5
6 days ago
Download
नवरात्र उत्सव २०२६ करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई पालखी सोहळा दिवस पहिला 
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#kolhapur #maharashtra #ambabai #mahalakshmi #ambamata by @kolhapur_update
8
7 days ago
Download
✨🌸 नवरात्रोत्सव २०२६ | दिवस पहिला 🌸✨

🪔🙏 आई अंबाबाईच्या सायंकाळच्या आरतीचे मंगलमय दर्शन! 🙏🪔

✨ भक्तीचा सुगंध, दिव्यांचा प्रकाश आणि अंबाबाईच्या जयघोषाने भक्तिमय झालेली करवीर नगरी! ❤️🌺

रविवार, ११ ऑक्टोबर २०२६
अश्विन शुद्ध प्रतिपदा
आई करवीर निवासिनी अंबाबाई ची
नंदादेवी रूपात पूजा

— संस्कृत श्लोक —
कनकोत्तम कान्ति: सा सुकान्तिकनकाम्बरा ।
देवी कनकवर्णाभा कनकोत्तमभूषणा ॥
कमलाङ्कुशपाशाब्जै: रलंकृता चतुर्भुजा ।
इन्दिरा कमला लक्ष्मी: सा श्रीरुक्मांबुजासना ॥

— मराठी अर्थ —
सोन्याप्रमाणे अंगकांती असलेली, सोन्याप्रमाणे सुंदर वस्त्र धारण केलेली, सुवर्णवर्णाची आणि उत्तम सुवर्णालंकारांनी अलंकृत असलेली देवी आहे.
कमळ, अंकुश, पाश आणि शंख धारण करणारी, चतुर्भुजा, सोन्याच्या कमळावर विराजमान असलेली इंदिरा, कमला, लक्ष्मी, श्री या नावांनी ओळखली जाणारी देवी अशी तिची महती वर्णन केली आहे.

— नंदा देवीचे स्वरूप वर्णन —
देवीमाहात्म्य अंतर्गत � by @kolhapur_update
8
7 days ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up