Instagram story viewer> @lalbaugcharaja> Posts
712
posts
493K
followers
0
following
Official Instagram handle of Lalbaugcha Raja. Use hashtag #LalbaugchaRaja
POSTS STORIES REELS TAGGED
Download All
लालबागच्या राजा २०२६ “श्री गणेश मुहूर्त पूजन”* Lalbaugcha Raja 2026, Ganesh Muhurta Pujan. #lalbaugcharaja #lalbaugcharaja2026 by @lalbaugcharaja
593
a day ago
Download
जय गणेश 🙏*लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ**वर्ष ९३ वे*🌺 •*•*•*गणेश मुहूर्त पूजन*•*•*•🌺यावर्षी *लालबागचा राजाचा गणेशोत्सव सोहळा* गणेशचतुर्थी , सोमवार दिनांक १४ सप्टेंबर २०२६ ते अनंतचतुर्दशी,शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत साजरा होणार आहे. *प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचे“श्री गणेश मुहूर्त पूजन”* मंगळवार दिनांक ९ जून २०२६ रोजी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते पहाटे ठीक ५ वाजता संपन्न झाला.सदर प्रसंगी मंडळाचे खजिनदार श्री मंगेश दत्ताराम दळवी यांच्या शुभहस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकांचेही पूजन झाले. Jai Ganesh 🙏Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal 93rd Year🌺 Ganesh Muhurta Pujan 🌺This year, the Lalbaugcha Raja Ganeshotsav Festival will be celebrated from Ganesh Chaturthi, Monday, 14 September 2026, to Anant Chaturdashi, Friday, 25 September 2026.As every year, the *“ Shree Ganesh Muhurta Pujan”* of Lalbaugcha Raja was performed on Tuesday, 9 June 2026, at5:00 a.m. by the President of the Mandal, Balasaheb Sudam Kamble.On this occasion, the receipt books of the Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal were also ceremonially worshipped by the Treasurer, Mangesh Dattaram Dalvi.#lalbaugcharaja #lalbaugcharaja2026 by @lalbaugcharaja
1k
a day ago
Download
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबाग, मुंबई, लालबागचा राजा डायलिसिस सेंटरची गेली १५ वर्षे सातत्याने सुरू असलेली अत्युत्तम आरोग्यसेवा आणि सर्वोत्कृष्ट कार्यप्रणालीची दाखल घेऊन *नॅशनल अक्रेडिटेशन बोर्ड फॉर हेल्थ अँड हेल्थकेअर प्रोवाइडर्स* अर्थात NABH या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संघटनेने लालबागचा राजा डायलिसिस सेंटरचा प्रशस्तिपत्रक देऊन गौरव केला आहे..!!! The National Accreditation Board for Hospitals & Healthcare Providers (NABH), an internationally recognized organization, has honored the Lalbaugcha Raja Dialysis Centre run by LALBAUGCHA RAJA SARVAJANIK GANESHOTSAV MANDAL with a certificate of appreciation in recognition of its consistently excellent healthcare services and outstanding operational standards over the past 15 years.Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal, has been providing exceptional medical care with dedication and continuity, earning this prestigious acknowledgment. #lalbaugcharaja by @lalbaugcharaja
22
3 months ago
Download
लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा. #lalbaugcharaja by @lalbaugcharaja
43
4 months ago
Download
श्री. अरविंद सावंत - खासदार ,लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा. #lalbaughcharaja by @lalbaugcharaja
17
4 months ago
Download
डॉ.श्री.अच्युत गोडबोले - लेखक, संगणक-आयटी उद्योग तज्ञ, लालबागचा राजा AI डिजिटल लायब्ररी उद्घाटन सोहळा.#lalbaughcharaja by @lalbaugcharaja
17
4 months ago
Download
लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा. मंगळवार दि. 24 फेब्रुवार 2026 रोजी सायंकाळी 7:00 वाजता लालबागचा राजा प्रभोधिनी, मुन्सिपल शाळा, पेरूचाळ कंपाऊंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबाग, मुंबई 400 012 येथे संपन्न झाला. सदर प्रसंगी डॉ. श्री. अच्युत गोडबोले - लेखक, संगणक-आयटी उद्योग तज्ञ तसेच श्री. अरविंद सावंत - खासदार, श्री. अजय चौधरी - आमदार, श्री. किरण तावडे - नगरसेवक आणि सौ. भारती पेडणेकर - नगरसेविका उपस्थित होते.Click YouTube link for Lalbaugcha Raja AI Digital Library opening ceremony. https://youtube.com/live/5vdGUUx9j7w?feature=share#lalbaughcharaja by @lalbaugcharaja
134
4 months ago
Download
*लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ* वर्ष 92 वे. लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा. मंगळवार दि. 24 फेब्रुवार 2026 रोजी सायंकाळी 7:00 वाजता लालबागचा राजा प्रभोधिनी, मुन्सिपल शाळा, पेरूचाळ कंपाऊंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबाग, मुंबई 400 012 येथे होणार आहे. सदरचे उद्घाटन सोहळ्याचे ॲानलाईन थेट प्रसारण मंडळाच्या अधिकृत युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, वेबसाईट आणि मोबाईल अँप या समाजमाध्यमांवर पाहता येईल.यूट्यूब चॅनल:https://youtube.com/live/5vdGUUx9j7w?feature=shareफेसबुक पेज:https://m.facebook.com/LalbaugchaRajaइन्स्टाग्राम अकाऊंट:https://instagram.com/lalbaugcharaja ट्विटर (X) अकाऊंट:https://twitter.com/lalbaugcharajaवेबसाइट: https://www.lalbaugcharaja.com Android and iOS App : Lalbaugcharaja#lalbaugcharaja by @lalbaugcharaja
119
4 months ago
Download
*स्थापना :१९३४* *वर्ष:-९२ वे*लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय लालबागचा राजा AI डिजिटल लायब्ररी ज्ञान तंत्रज्ञान आणि उज्वल भविष्याकडे नेणारे मंडळाचे महत्वपूर्ण पाऊल…विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे मंडळाने उभारले ज्ञानाचे व्यासपीठ…विद्यार्थी मित्रहो ज्ञानाच्या विश्वात ,या…समजून घ्या आणि प्रगती करा….. Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav MandalLalbaugcha Raja AI Digital LibraryA significant step by the Mandal toward knowledge, technology, and a bright future…A platform of knowledge created by the Mandal to guide students’ dreams in the right direction…Dear student friends,step into the world of knowledge—come, understand… and progress. It gives you an interactive.. innovative.. and unlimited knowledge….#lalbaugcharaja by @lalbaugcharaja
103
4 months ago
Download
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून,रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी मराठवाड्यातील सोलापूर जिल्ह्यातील, माढा तालुक्यातील पुरग्रस्त गावां मधील शाळेतील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच ज्यात, सर्व इयत्तेची अर्थात इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतची सर्व विषयांची पुस्तके, वह्या, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, कंपास बॉक्स, पेन सेट, पेंसिल सेट आणि शाळेची - कॉलेजची बॅग या वस्तूंचा अंतर्भाव असलेला संच मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अतिवृष्टग्रस्त गावातील म्हणजेच,माढा , रयत शिक्षण संस्था, उंदरगाव, दारफाल, केडाव, मानेगाव, सुलतानपूर, महतपूर, वाकाव, निमगाव, केराव ही आपदग्रस्त गावे आणि धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इटकूर, सौंदना,हलद गाव ,शेलगांव, वानेवाडी इत्यादी गावांमधील हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. Through the Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal On Sunday, 12th October 2025, educational kits were distributed on a large scale to all students from 1st to 12th standard in flood-affected villages in Madha Taluka of Solapur District in Marathwada. These kits included: Textbooks for all subjects from 1st to 12th standard : Notebook, Lunch box, Water bottle, Compass box, Pen set, Pencil set, School/college bag.These kits were distributed in large quantities to the disaster-affected villages of Madha Taluka in Solapur District, namely:Madha, Rayat Shikshan Sanstha, Undargaon, Darphal, Kedav, Manegaon, Sultanspur, Mahetpur, Wakav, Nimgav, Kerav, and also in flood-affected villages of Kalamb Taluka in Dharashiv District, such as Itkur, Soundana, Haldgaon, Shelgav, Vanewadi, etc. #lalbaugcharaja #cmrelieffund #lalbaugcharaja2025 by @lalbaugcharaja
42
8 months ago

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा कडून मराठवाड्यातील पूरग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप. Distribution of complete educational materials to students in flood-affected villages of Marathwada by the Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal.#lalbaugcharaja #cmrelieffund by @lalbaugcharaja
267
8 months ago
Download
×

Download all media on this page

Photos Videos
back to up