Instagram story viewer> @manasi_more11> Posts
855
followers
456
following
Professional Anchor | Actor | Voice Artist
12+ Years | Indologist | Storyteller
Collaborations
Host - @anahat_heart2heart
POSTS STORIES REELS TAGGED
आज सकाळी आदरणीय शरद पवार साहेब यांची भेट झाली आणि संवाद साधायची संधी मिळाली .पुणे शहराच्या युवाती अध्यक्षा मा.अश्विनीताई सावंत परेरा यांचे खूप खूप आभार,आज साहेबांना भेटून अगदी कृतकृत्य झालो👑💫#saheb#devmanus#bhet#pawarsaheb@pawarspeaks @supriyasule @ajitpawarspeaks @amolrkolhe taken in Modibaug by @manasi_more11
0
6 years ago
Download
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालय भूमीपूजन सोहळा .
हस्ते - मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब , मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 🙏🏻
 
 @ajitpawarspeaks @devendra_fadnavis @mieknathshinde @vishalmore1693 @dynamicentertainmentindia @rakeshwadhwaofficial 
#ajitpawar #devendrafadnavis #yogeshkadam #eknathshinde #pcmc #pcmcpolice #maharashtrapolice #upsc #mpscexam by @manasi_more11
16
2 years ago
Download
अनादी निर्गुणी प्रगटली भवानी ।
मोह महिषासूर मर्दनालागूनी ।
विविध तपाची करावयाची झाडणी ।
भक्तालागी तू पावसी निर्वाणी ॥

.
.
.
गणेश विसर्जन मिरवणूक २०२२,मानाचा दूसरा गणपती तांबडी जोगेश्वरी।
@shivajiraje_mardani_akhada 
.
Pc- @prithviisarkar

#marathimulgi
#jijau🚩 #jhashikirani #maratha #mardani taken in लक्ष्मी रस्ता by @manasi_more11
1
4 years ago
Download
नवरात्री मध्ये कन्यापूजन फक्त ललितपंचमीलाच नव्हे तर ९ ही दिवस करावे.

Watch full podcast on my YouTube channel .
Link in bio. 

@ajinkya._.mule 
@manasi_more11 

#navratri #kanyapujan #indianfestive #durga #anahatpodcast taken in Pune, Maharashtra पुणे, महाराष्ट्र by @manasi_more11
9
a day ago
Download
ढोल ताशा पथकांचा वाढणार खर्च आणि त्यामागची कारणं.

Watch full podcast on my YouTube channel .
Link in bio . 

@shantisagarnipunage 
@sujeetsoman 
@manasi_more11 
@susangatisadaghado 
@iostudiopro 

#anahatpodcast #vadan #pathak #tasha #dholtashapathak taken in Pune, Maharashtra पुणे, महाराष्ट्र by @manasi_more11
16
2 days ago
Download
Some lovely moments during podcast shoot with a very special guest @aishushinde .
One of the most memorable podcast comingup.

#gondhal #candid #anahatpodcast #marathipodcast #femaleanchor by @manasi_more11
0
2 days ago
Download
नमस्कार मंडळी!

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला एक वेगळं महत्त्व आहे. आणि जेव्हा विषय असतो आदिशक्तीच्या आराधनेचा, तेव्हा आपल्या मनात भक्ती, श्रद्धा, उत्साह आणि सकारात्मकतेची एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते.

होय, मी बोलतेय आपल्या सर्वांच्या आवडत्या नवरात्रीच्या सणाबद्दल!

पण तुम्ही कधी विचार केला आहे का?

नवरात्रीत घटस्थापना नेमकी कशी करावी? नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्यामागचं रहस्य काय? देवीच्या नऊ रूपांचं महत्त्व काय आहे? देवीसमोर दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा? कन्यापूजन आणि अभ्यंगस्नान यांचं आपल्या परंपरेत नेमकं स्थान काय आहे?

आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, या प्रत्येक परंपरेमागे नेमकी कोणती धार्मिक संकल्पना आहे आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसा विचार करता येईल?

या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्या अनाहत पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत पुण्यातील प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ, ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आणि अंकशास्त्रज्ञ अजिंक्यमुळे गुरुजी!

या विशेष संवादामध्ये गुरुजी आपल्याला सांगणार आहेत नवरात्रीची संपूर्ण कथा, घटस्थापनेची योग्य पूजा-विधी, देवीची नऊ रूपं, मंत्रांचं महत्त्व आणि आपल्या परंपरांमागील विविध पैलू.

#navratri #durgamaa #kanyapujan #tuljabhavani #shivshakti l

@ajinkya._.mule 
@manasi_more11 by @manasi_more11
1
7 days ago
Download
एखाद्या पहिलीच्या मुलीला उद्योगाच्या विद्यापीठासमोर आकडेमोड करायला सांगावी असे आज झाले,
पुण्याचे कोहिनूर म्हणणजेच  @kohinoorgrouppune चे सर्वेसर्वा मा.कृष्णकुमार गोयल साहेब यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
त्यांचचं जीवनकार्य आज त्यांच्या समोर मांडण्याचं अहोभाग्य लाभलं आणि त्यांचे आशीर्वाद मिळवले 🙏🏻
@krishnakumar_goyal__ sir thank you so much for your precious time .

#kohinoor #kk #bussiness #realestate #goyal by @manasi_more11
0
9 days ago
Download
A  competition of colours and Bappa  organized by Times of India , Maharashtra times , Meghe group and Broomsgrove school Uk was excellent platform for kids to showcase there creativity.
Congratulating winners,interacting with principle and education consultant and proud parents was a great evening.

@timesofindia @maharashtratimesonline @bromsgroveschool @megroveglobal 

#colours #mata #growth #ig #femaleanchor by @manasi_more11
2
12 days ago
Download
रमणबाग, कलावंत,शिवसाम्राज्य , ढोल ताशा समिती पुणे आणि ढोल ताशा महासंघ यांच्या सोबत एकत्रित पणे झालेला हा संवाद नक्की पहा फक्त अनाहत पॉडकास्ट वर.
@sauraabhgokhaale 
@sujeetsoman 
@shantisagarnipunage 
@shivsamrajyavadyapathak 
यांच्या सोबत झालेल्या या संवादाची मजा, मार्गदर्शन, पथकांच्या अडचणी आणि भरपूर धम्माल.

Watch full video on anahat podcast and susangati sada ghado.
Link in bio.
 
Host - @manasi_more11 
@susangatisadaghado 
@iostudiopro 

#vadak #ig #punecity #dholtasha #pathak 

Laxmi road miravnuk tasa vadak anahat podcast Ganpati Visarjan rananbaug vadya pathak taken in Pune, Maharashtra पुणे, महाराष्ट्र by @manasi_more11
11
21 days ago
Download
होऊदे चर्चा वादनाची | Anahat Podcast

पुण्याच्या संस्कृतीचा आवाज… ढोल-ताशाचा नाद! 🥁

ढोल-ताशा म्हणजे फक्त वादन नाही; तो शिस्त, एकजूट, परंपरा, ऊर्जा आणि पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे.

या विशेष चर्चेत सहभागी होते —

 सौरभ गोखले — कलावंत पथक
सुजीत सोमण आणि शांतिसागर — रमणबाग पथक
अक्षय बलकवडे — शिवसाम्राज्य पथक
ढोल-ताशा महासंघाचे प्रतिनिधी

या सर्व प्रतिनिधींनी आपल्या पथकाचा प्रवास, ढोल-ताशा वादनाशी जोडलेली वर्षानुवर्षांची नाळ, वैयक्तिक अनुभव आणि या क्षेत्रासमोरील आव्हाने मनमोकळेपणाने मांडली.

@sauraabhgokhaale 
@sujeetsoman 
@shantisagarnipunage 
@shivsamrajyavadyapathak 
@susangatisadaghado 
@iostudiopro 
@manasi_more11 
@suryawanshiadhiraj027 

#dholtasha #puneri #vadan #ganpatibappamorya #dhwaj 

Puneri dhol tasha Pune pathak Ganesh festival biggest festival in the world taken in Pune, Maharashtra पुणे, महाराष्ट्र by @manasi_more11
14
21 days ago
Download
It is a great honour to @convent_street_mitra_mandal that hon. @yohanpoonawalla and @michelle_poonawalla joined us today in this Ganesh festival for maha aarti. 
We are really pleased by your arrival and will always hold a great pride to poratit your appearance to all the worshippers visiting our festival in future .
Thank you so much for being here and adding a glory to our place and space.
We expect that you’ll also be there participating next year with us in our culture and rich heritage .

आज कॉनव्हेंट स्ट्रीट मित्र मंडळ इथे मा.योहान पूनावाला आणि त्यांची पत्नी मा.मिशेल पूनावाला यांनी भेट देऊन गणपती बाप्पाची आरती केली , या वेळी त्यांना मंडळाचे उपक्रम सांगता आले आणि मंडळाची परंपरा आणि धोरण प्रकाशत आणले.

@michelle_poonawalla @yohanpoonawalla @convent_street_mitra_mandal 

#poonawalla #ɢᴀɴᴘᴀᴛɪʙᴀᴘᴘᴀᴍᴏʀʏᴀ #punekar #puneganpati #happiness 

Convent street Mitra mandal serum ponnawalla guest Ganpati mandal Rj Aboli Manasi more taken in Convent Street by @manasi_more11
1
22 days ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up