Instagram story viewer> @mesheetalpawar> Posts
622
followers
1159
following
trading @s.r.herbal_india_sheetal_pawar
मालकीण @nakshi_saaj
सेवेकरी @tochi_ek_samartha
POSTS STORIES REELS TAGGED
Download All
♥️♥️ taken in Dadar mumbai दादर मुंबई by @mesheetalpawar
83
5 months ago
Download
 by @mesheetalpawar
19
7 months ago
Download
#achieve #selfconfidence❤️ #entrepreneur #ayurveda #ayurvedic taken in Velvet County Resort & Spa by @mesheetalpawar
7
a year ago
Download
🌼 नवरात्री दिवस ५ | आई स्कंदमाता | पिवळा रंग 💛🪷

🌺 तोचि एक समर्थ प्रस्तुत
नवरात्री विशेष २०२६
९ दिवस | ९ रंग | ९ संदेश | १ सेवासंकल्प

💛 आजचा सेवासंकल्प: पंखा किंवा कूलर 🌬️❄️

आजींच्या शिकण्याचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी व्हावा, उन्हाचा त्रास कमी व्हावा आणि त्यांना शिकण्यासाठी प्रसन्न वातावरण मिळावं… यासाठी चला, आपणही मदतीचा हात पुढे करूया! ❤️📚

आजींच्या स्वप्नांना देऊया आधार,
शिकण्याच्या प्रवासाला देऊया नवी भरारी! 🪷

📞 मदतीसाठी संपर्क: 9022217147 | 8452810976

#PunhaEkdaShala #TochiEkSamartha #AajiAaiChiShaala #ShiknyalaVayachaBandhanNahi #EducationForAll AajichiShala SevaHiSadhana ❤️🌼 taken in Mumbai, Maharashtra by @mesheetalpawar
8
17 hours ago
Download
🤍 दिवस २ | सोमवार, १२ ऑक्टोबर

देवी ब्रह्मचारिणी | रंग - पांढरा

“शिकण्याची जिद्द असेल, तर वयही थांबवू शकत नाही!

ज्या वयात अनेक जणी नातवंडांसोबत वेळ घालवतात, त्या वयात आपल्या आजी पुन्हा शाळेची वाट धरत आहेत.

चला, त्यांच्या या नव्या प्रवासाला शाळेच्या गणवेशाची साथ देऊया.

या नवरात्री, आजींसाठी साडीचा गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी हातभार लावूया!
त्यांच्या नव्या स्वप्नांना, आपल्या मदतीचा सन्मान मिळू दे! ❤️”

आजींसाठी साडीचा गणवेश देऊन त्यांच्या शाळेच्या नव्या ओळखीचा भाग व्हा.

#PunhaEkdaShala #TochiEkSamartha #EducationForAll #LifelongLearning #AajichiShala SevaHiSadhana taken in Mumbai, Maharashtra by @mesheetalpawar
23
4 days ago
Download
सेवा करा सेवेकरी व्हा ♥️🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻 जय शंकर ♥️🙏🏻 by @mesheetalpawar
2
4 days ago
Download
एका आजीचं शिक्षण… अनेक पिढ्यांचं परिवर्तन!! ❤️

आयुष्यभर कुटुंबासाठी जगताना स्वतःची स्वप्नं मागे ठेवलेल्या या आजी आज पुन्हा एकदा शाळेत जात आहेत.

इथे त्या केवळ अक्षरओळख शिकत नाहीत, तर स्वतःसाठी जगायला, नव्या गोष्टी शिकायला आणि आपल्या संस्कृतीचा अनमोल वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला शिकत आहेत. ❤️

आज २० आजी शिक्षण घेत आहेत…आणखी १० आजी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

स्वप्नं तयार आहेत, जिद्द तयार आहे…आता गरज आहे ती त्यांना संधी देण्याची!
चला, त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात आपणही एक आधार बनूया.
कारण शिक्षण ही केवळ गरज नाही…तो प्रत्येकाचा हक्क आहे!

A heartfelt initiative by Tochi Ek Samartha in association with Aaji Chi Shala  @madhu_ripatil 

#PunhaEkdaShala #TochiEkSamartha #EducationForAll #LifelongLearning #AajichiShala SevaHiSadhana taken in Mumbai, Maharashtra by @mesheetalpawar
15
5 days ago
Download
नवरात्री साठी काहीतरी खास 😍😍 नक्की ऑर्डर करा ♥️♥️ by @mesheetalpawar
0
7 days ago
Download
♥️🧿

#jaishankar #jaygirnari #shreeswamisamartha taken in Shivaji Park Dadar West by @mesheetalpawar
27
7 days ago
Download
या पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ अन्नदानाची सेवा करायची आहे का? 🪷

अजून वेळ गेलेली नाही… ❤️

येत्या शुक्रवारी, १० ऑक्टोबर आम्ही वृद्धाश्रमात अन्नदान सेवा करणार आहोत. 🙏🏻

तुम्हालाही या सेवेत सहभागी व्हायचं असेल, तर
तुम्हाला जे शक्य आणि उपयुक्त वाटेल ते दान करा.
धान्य, किराणा साहित्य किंवा अन्नदानासाठी तुमचे योगदान — प्रत्येक गोष्ट मनापासून स्वीकारली जाईल. ❤️

सेवा छोटी-मोठी नसते… भावना मोठी असते. 🪷

📌 १० ऑक्टोबरपूर्वी आम्हाला संपर्क करा.
या सेवेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी:

📞 9082770155 | 9022217147

आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ… कुणाच्या तरी आजचा दिवस थोडा सुखकर करूया. 🙏🏻❤️

#pitrupaksha #donation #fooddonation #ashramseva #tochieksamartha taken in Mumbai, Maharashtra by @mesheetalpawar
36
9 days ago
Download
Dm for order now 😍😍♥️♥️ by @mesheetalpawar
3
9 days ago
Download
आशीर्वाद ♥️♥️ श्री स्वामी समर्थ ♥️ जय शंकर ♥️ जय गिरीनारी ♥️ by @mesheetalpawar
4
11 days ago
Download
×

Download all media on this page

Photos Videos
back to up