Instagram story viewer> @milindnarvekar1> Posts
23.9K
followers
86
following
Member of Maharashtra Legislative Council (MLC) | @shivsena Secretary | Apex Council Member, Mumbai Cricket Association | Board Member @ttdevasthanams
POSTS STORIES REELS TAGGED
नाना 🙏🏼 by @milindnarvekar1
39
9 days ago
Download
🔥 by @milindnarvekar1
4
13 days ago
Download
शुक्रवार, ०२ ऑक्टोबर २०२६ रोजी शिवसेना भवन, दादर, मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषद.

#पत्रकारपरिषद #शिवसेनाभवन #दादर #मुंबई #ShivsenaUBT by @milindnarvekar1
0
15 days ago
Download
🗓️ १५ सप्टेंबर २०२६ | 📍 मुंबई 

विधान परिषदेचे आमदार श्री. मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत मनाला समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली.

गणरायाच्या कृपेने त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, यश आणि समृद्धी नांदो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. by @milindnarvekar1
1
a month ago
Download
Always a delight to meet Bappi Raju Garu, the former chairman of @ttdevasthanams by @milindnarvekar1
5
2 months ago
Download
Songs of the soul @eugenixhairsciences taken in Eugenix Hair Science by @milindnarvekar1
1
2 months ago
Download
Premiere Night! by @milindnarvekar1
3
3 months ago
Download
Happy Birthday, Saheb! by @milindnarvekar1
26
3 months ago
Download
🇮🇳 by @milindnarvekar1
7
3 months ago
Download
भविष्यात अनेक रस्ते जोडण्याचे काम शासन हाती घेणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व बोगद्यांची केंद्रीय सर्वेक्षण यंत्रणेमार्फत तपासणी करून घ्यावी आणि मगच परवानगी द्यावी. याची शासनाने दखल घ्यावी. 

- मिलिंद नार्वेकर, आमदार
@milindnarvekar1 by @milindnarvekar1
3
3 months ago
Download
समृद्धी महामार्ग हा पंतप्रधान आणि राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. गेल्या दोन वर्षात तिथे चार हजारपेक्षा जास्त अपघात झाले आहेत. हा मार्ग धोकादायक झाला आहे. अपघात संख्या वाढत असल्याने सरकारने ह्यावर कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे. 

- मिलिंद नार्वेकर, आमदार
@milindnarvekar1 by @milindnarvekar1
2
3 months ago
Download
काल दुपारी कनेक्टिंग लिंकवर एक दगड वरून बोगद्यात पडल्याने एका गाडीची काच फुटली आणि दोन वाहनांचा अपघात झाल्याचा व्हिडीओ वृत्तवाहिन्यांवर पुन्हा  पुन्हा दाखवला जात आहे. ह्याची सत्यता पडताळून योग्य ती कार्यवाही करावी. 

- मिलिंद नार्वेकर, आमदार
@milindnarvekar1 by @milindnarvekar1
2
4 months ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up