Instagram story viewer> @moshmi_awade> Posts
125.2K
followers
2636
following
Entrepreneur | Humanist | Philanthropist.
इचलकरंजी/कोल्हापुर/मुंबई
POSTS STORIES REELS TAGGED
🥛 गोकुळ दूध उत्पादक संघ निवडणूक २०२६ 🗳️

आज गोकुळ दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीदरम्यान सौ. मोश्मी आवाडे (वहिनी) यांनी आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावला. यावेळी आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्यासह सर्व ठरावधारक व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकशाहीच्या या प्रक्रियेत सहभागी होत आपला मतदानाचा हक्क बजावला. 🇮🇳 by @moshmi_awade
5
2 hours ago
Download
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ या ३४ व्या ऊस गाळप हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा कारखान्याचे संस्थापक चेअरमन, सहकारमहर्षी, माजी खासदार मा. कल्लाप्पाण्णा आवाडे दादा आणि कारखान्याचे संचालक, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे यांच्या शुभहस्ते आणि  कारखान्याचे माजी नगराध्यक्षा सौ किशोरीताई आवाडे माजी चेअरमन उत्तम आण्णा,आवाडे  कारखान्याचे संचालक आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब, सौ.मोश्मी आवाडे वहिनी कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासो चौगुले तसेच कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

नवीन गाळप हंगामाच्या प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या अग्निप्रदीपन सोहळ्यामुळे कारखाना प्रशासन, शेतकरी, कामगार आणि सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आगामी गाळप हंगामासाठी कारखान्याची यंत्रणा व कामकाज सज्ज करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरला.

याव� by @moshmi_awade
40
14 days ago
Download
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ या ३४ व्या ऊस गाळप हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा कारखान्याचे संस्थापक चेअरमन, सहकारमहर्षी, माजी खासदार मा. कल्लाप्पाण्णा आवाडे दादा आणि कारखान्याचे संचालक, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे यांच्या शुभहस्ते आणि  कारखान्याचे माजी नगराध्यक्षा सौ किशोरीताई आवाडे माजी चेअरमन उत्तम आण्णा,आवाडे  कारखान्याचे संचालक आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब, सौ.मोश्मी आवाडे वहिनी कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासो चौगुले तसेच कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

नवीन गाळप हंगामाच्या प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या अग्निप्रदीपन सोहळ्यामुळे कारखाना प्रशासन, शेतकरी, कामगार आणि सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आगामी गाळप हंगामासाठी कारखान्याची यंत्रणा व कामकाज सज्ज करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरला.

यावेळी  कारखान्याचे संचालक व संचालिका, इचलकरंजी महापालिकेचे महापौर, उपमहापौर, सभापती, नगरसेवक-नगरसेविका, हुपरीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक-नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य हातकणंगले पंचायत समितीच्या सभापती प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. by @moshmi_awade
3
14 days ago
Download
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी अॅन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेचा उत्साहपूर्ण शुभारंभ सौ. मोश्मी आवाडे वहिनी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 

महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली झिम्मा-फुगडीची समृद्ध लोकपरंपरा जपत महिलांच्या कलागुणांना, उत्साहाला आणि सहभागाला व्यासपीठ देणारा हा सुंदर उपक्रम आहे. पारंपरिक वेशभूषा, झिम्म्याच्या तालावर थिरकणारी पावले आणि फुगडीच्या फेरातून उमटणारा उत्साह यामुळे संपूर्ण वातावरणात चैतन्य आणि आनंद निर्माण झाला. हिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. परंपरा जपत आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या संस्कृतीचा आणि महिला शक्तीचा हा सुंदर संगम यावेळी अनुभवायला मिळाला.

यावेळी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी अॅन्सच्या अध्यक्षा सौ. वैशाली कोठारी, सेक्रेटरी सौ. अर्चना दबडे, प्रोजेक्ट चेअरमन सौ. मिनाक्षी तंगडी, को-प्रोजेक्ट चेअरमन सौ. स्वाती सा by @moshmi_awade
4
15 days ago
Download
👮‍♂️ युवकांच्या स्वप्नांना बळ देणारा उपक्रम! 💪

आमदार डॉ. राहुल आवाडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त डी.के.टी.ई. व राहुल आवाडे युवा सेनेच्या वतीने आयोजित मोफत पोलीस भरती महा डेमोचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल आवाडे व सौ. मोश्मी आवाडे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला.

यावेळी राहुल आवाडे युवा सेनेच्या वतीने आमदार डॉ. राहुल आवाडे साहेबांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. 🎂💐

पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच मैदानी चाचणी आणि लिखित चाचणीचा एकत्रित सराव या महा डेमोच्या माध्यमातून घेण्यात आला. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव मिळावा, आपल्या तयारीचे मूल्यमापन करता यावे आणि परीक्षेपूर्वी आत्मविश्वास वाढवता यावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या महा डेमोला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी मैदा� by @moshmi_awade
18
16 days ago
Download
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे संस्थापक चेअरमन, सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या अध्यक्षतेखाली माझ्यासह कारखान्याचे संचालक, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, कारखान्याचे माजी चेअरमन उत्तमआण्णा आवाडे,कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे  यांची प्रमुख उपस्थिती  उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

सभेदरम्यान कारखान्याच्या विविध कामकाजाचा आढावा, आर्थिक बाबी, ऊस उत्पादक सभासदांचे हित, कारखान्याची प्रगती आणि भविष्यातील विकासात्मक वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत कारखान्याची प्रगती आणि सभासदांचा विश्वास अधिक दृढ करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

यावेळी आवाडे परिवारातील सदस्य, कारखान्याचे व्हा. चेअरमन, संचालक-संचालिका, कार्यकारी स� by @moshmi_awade
3
18 days ago
Download
Happiest Birthday to My Half, You make My Life so Full 🧿♥️ by @moshmi_awade
425
a month ago
Download
 by @moshmi_awade
6
a month ago
Download
🌾 मा. अमितजी शाह यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी सुरू! 🚩

कल्लाप्पाना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी येथे होणाऱ्या या भव्य शेतकरी मेळाव्यासाठी सभास्थळाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

📅 दि. २० सप्टेंबर २०२६
⏰ सकाळी १०.०० वाजता
📍 कल्लाप्पाना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी

🚩 भव्य शेतकरी मेळावा
🌾 कृषी विकासाला नवी दिशा… शेतकरी समृद्धीला नवी गती! by @moshmi_awade
34
a month ago
Download
🚩 भव्य शेतकरी मेळावा व कोनशिला समारंभ 🚩

देशाचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा. श्री. अमितभाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत

📅 दि. २० सप्टेंबर २०२६
⏰ सकाळी १०.०० वाजता
📍 कल्लाप्पाना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी साईड

कृषी विकासाला नवी दिशा… शेतकरी समृद्धीला नवी गती! 🚜 by @moshmi_awade
3
a month ago
Download
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य शेतकरी मेळाव्यासाठी केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा. अमितभाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब, सौ. मोश्मी आवाडे वहिनी व जिल्हा परिषद सदस्या सौ. सानिका आवाडे यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून, शेतकरी बांधवांसाठी होणाऱ्या या महत्त्वपूर्ण मेळाव्याची तयारी उत्साहात सुरू आहे.

शेतकरी, सहकार आणि ग्रामीण विकासाच्या विविध विषयांवर विचारमंथन घडवून आणणारा हा मेळावा निश्चितच शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन, संचालक तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. by @moshmi_awade
11
a month ago
Download
गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वानिमित्त इचलकरंजी येथील कलानगरमधील महागणपतीसाठी साकारण्यात आलेल्या ‘गरुड मंडप’ या भव्य देखाव्याचा तसेच आकर्षक विद्युत रोषणाईचा शुभारंभ माझ्यासह माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, माजी नगराध्यक्षा सौ किशोरीआई आवाडे सौ. मोश्मी आवाडे यांच्या हस्ते उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

यावेळी महागणपतीचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा-अर्चना केली तसेच उपस्थित गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कलानगरमधील या भव्य देखाव्यासह करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई गणेशभक्तांचे विशेष लक्ष वेधून घेत असून, गणेशोत्सवाच्या आनंदात आणि उत्साहात आणखी भर पडली आहे.

याप्रसंगी सभापती, नगरसेवक-नगरसेविका, मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, विविध मान्यवर, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. by @moshmi_awade
1
a month ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up