Instagram story viewer> @mrz_kishor> Posts
991
followers
908
following
Kishor Patekar
⛳! जय भवानी जय शिवाजी !⛳
⛳ शिवभक्त ⛳
❤️Wish me on 5th April
⛳ रायगड ⛳
POSTS STORIES REELS TAGGED
 by @mrz_kishor
2
12 days ago
Download
 by @mrz_kishor
1
20 days ago
Download
❤️🌴
.
.
.
.
.
#kokan #viral #ganpatibappamorya #shaktitura #kokanvibes❤️🌴 by @mrz_kishor
11
a month ago
Download
 by @mrz_kishor
3
a month ago
Download
Kokani people right now on khandeshi banger! Phiri Phiri 😂😝 taken in Balsai - Nagothane by @mrz_kishor
12
a month ago
Download
😭✌🏼
.
.
.
.
.
.
.
#ganpatibappa #fyp #relatable #viral #for u by @mrz_kishor
7
a month ago
Download
*शिवसेना रोहा उप तालुका प्रमुख मनोज दादा खांडेकर यांनी श्री. समर्थ गोडसई आयोजीत क्रिकेट स्पर्धा -2026 या स्पर्धेला  सदिच्छा भेट दिली समवेत ऐनघर ग्राम पंचायत सदस्य नरेंद्र मोहिते,युवासेना रोहा तालुका सचिव ॲड. मंदार कोतवाल, मनोज दादा खांडेकर समर्थक रवी यादव, किशोर पाटेकर, महेंद्र गायकर आदी मान्यवर उपस्थित होते व गोडसई गावातील ग्रामस्थ व श्री समर्थ गोडसई मंडळाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
 *तसेच मनोज दादांच्या उपस्थितीने या स्पर्धेची शोभा वाढली व आनंद द्विगुणित झाला  असून, तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठ्या प्रमाणात सहकार्य दादांच्या माध्यमातून वेळोवेळी मिळत असतो , क्रीडा क्षेत्रापती असलेली ओढ आणि आम्हा खेळाडूंवरती असलेले प्रेम असेच कायम राहू दे हीच सदिच्छा श्री. समर्थ गोडसई संघाचे सागर जी कदम यांनी व्यक्त केली. दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्र संचालन राहुल जी ताडकर यांनी केले.* by @mrz_kishor
0
7 months ago
Download
#🚩शिवनेरीची ती पवित्र ज्योत, आजही प्रत्येक मराठी मनात स्वराज्याचा अभिमान प्रज्वलित ठेवत आहे.🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करूया आणि त्यांच्या शौर्यातून प्रेरणा घेऊया. 🚩जय भवानी, जय शिवाजी! हर हर महादेव 🚩 taken in हिंदवि स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड by @mrz_kishor
1
8 months ago
Download
*कोंडगाव आदिवासी वाडीतील तरूणांचा जिल्हा परिषद उमेदवार सुमित दादा काते यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहिर प्रवेश🔥🏹🚩* by @mrz_kishor
3
9 months ago
Download
*नागोठणे मध्ये एनकमिंग चालू नुकताच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणारे मोहल्यातील कार्यकर्ते शोएब सैयद, मुश्ताक सैयद, तुफील कडवेकर, शोएब कडवेकर, यांचा जिल्हा परिषद उमेदवार सुमित दादा काते व शिवसेना रोहा उपतालुकाप्रमुख मनोज दादा खांडेकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहिर प्रवेश🔥🏹*🚩 by @mrz_kishor
1
9 months ago
Download
*मौजे खैरवाडी* *ग्रुप ग्रामपंचायत ऐनघर सदस्य यशवंत शिंद यांची मुलगी चि.सौ का दामिनी हिच्या हळदी समारंभ निमित्ताने शुभेच्छा देताना जिल्हा परिषद उमेदवार सुमित दत्तात्रेय काते, शिवसेना रोहा उपतालुकाप्रमुख मनोज दादा खांडेकर व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी* by @mrz_kishor
0
9 months ago
Download
 by @mrz_kishor
0
9 months ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up