Instagram story viewer> @natak_prem> Posts
373
followers
339
following
Inactive! ✨
नाटकाविषयी असलेले सगळे updates! 🎭❤️
Paid promotions only! 🌸
POSTS STORIES REELS TAGGED
Download All
#अलबत्यागलबत्या 2.O 

🎭 लवकरच १००० व्या प्रयोगाकडे वाटचाल 🎭
धमाल मज्जा करायला नक्की या 🎭🥰
आपल्या जवळच्या नाट्यगृहात बुकिंग सुरू …….
ऑनलाईन बुकिंग सुरू BookMyShow वर

शनि .२९ ऑगस्ट.विष्णुदास भावे ,वाशी.
रात्री.८.३० वा.
रवि.३० ऑगस्ट.कालिदास कलामंदिर ,नाशिक.
सायं .५.३० वा. 
शनि.५ सप्टेंबर.मा.दीनानाथ नाट्यगृह,विलेपार्ले .
 दु.४ वा.
रवि.६ सप्टेंबर.यशवंत नाट्यमंदिर ,माटुंगा 
दु.४ वा.

#albatyagalbatya 2.0 🐇

#reelinstagram ☎️

#dance 🌼🌼

#viralreels 🦧

Please Subscribe My YouTube Channel 🌹
SuperStarPrasadPunamPradipVaidya 🌽
LazyActorPrasad 🍉

Please Follow Me On Instagram 🙏
@PrasadPunamPradipVaidya 🍇 taken in Nashik - the Best Climate City by @natak_prem
0
2 months ago
Download
येणाऱ्या गणपती नवरात्र उत्सवामध्ये तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये शहरांमध्ये गावामध्ये या नाटकाचे प्रयोग ठेवायचे असतील तर नक्की संपर्क करा 
संपर्क संदीप विचारे 9821332411

🚩रंगदेवता... नाट्यरसिकांना... श्रीशिवछत्रपतींना... दर्याभवानीला... विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत...दरारा दर्या भवानीचा....
माननीय...
दरारा दर्या भवानीचा ही नुसती कलाकृती नव्हे...तर ही आहे युगप्रवर्तक श्रीशिवछ्त्रपतींच्या आरमाराची महती...ती आपणासमोर मांडण्याचा सांगण्याचा दाखवण्याचा अमुचा हा अल्पसा प्रयत्न...यातील उणीवा त्या अमुच्या चांगल ते महाराजांचं...तर सादर करीत आहोत तीस कलाकारांच्या संचात...श्री शिवछत्रपतींच्या आरमाराचा रोमहर्षक इतिहास... दरारा दर्याभवीनीचा.......

संपर्क संदीप विचारे 9821332411

🙏🚩🙏#दरारा #दर्याभवानीचा 🚩

#मराठी 

#नाटक 

#actor taken in सिंहगड किला by @natak_prem
0
2 months ago
Download
नाटकगृहात प्रत्यक्ष या आणि अनुभव घ्या हॉरर + कॉमेडी + हशा-धमालचा भन्नाट अनुभव! 😂👻

#बनवाबनवी #पुढीलप्रयोग #मराठीनाटक #HorrorComedy #MarathiTheatre 🎟️ तिकीट बुकिंग: BookMyShow
https://in.bookmyshow.com/plays/banwa-banwi/ET00497982 taken in Mumbai, Maharashtra by @natak_prem
9
2 months ago
Download
🎈नक्की या नाटक पाहायला 🤝

#मराठीनाटक 🐦‍🔥

#अलबत्यागलबत्या 2.0 🦋

#trendingpost 🐧

#reelvideo 🌝

#viralreels 🌞

🤝 प्रोफेशनल सिनेमॅटोग्राफर आणि एडिट बाय ❤️ @akash_kaspale_28

Please Subscribe My YouTube Channel 🪩
🎈SuperStarPrasadPunamPradipVaidya ⚽
🎈LazyActorPrasad 🥎

Please Follow Me On Instagram 🙏🏐
@PrasadPunamPradipVaidya 🏀 taken in Barcelona, Spain by @natak_prem
3
2 months ago
Download
विठ्ठल विठ्ठल गजरीं ।
अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥
होतो नामाचा गजर ।
दिंडया पताकांचा भार ॥२॥
निवृत्ती ज्ञानदेव सोपान ।
अपार वैष्णव ते जाण ॥३॥
हरीकीर्तनाची दाटी ।
तेथें चोखा घाली मिठी ॥४॥

आज उद्या पंढरीत वैष्णवांचा मेळा जमणार... 

माऊली ज्यांची वारी ह्या वर्षी चुकली असेल आणि विठू माऊलीचे दर्शन  ह्या वेळी झालं नसेल त्यांनी विठू माऊली  हे नृत्य नाट्य पाहायला अवश्य या...वारीचा आनंद आणि विठू माऊलीच्या दर्शनाने धन्य व्हा...
*विठू माउली...(नाट्य प्रयोग)....*

गुरुवार 13 ऑगस्ट दुपारी 4.30 गडकरी रंगायतन ठाणे येथे...तिकीट दर फक्त 300/-200/-100/-...फोन बुकिंग सुरू...फोन बुकिंग साठी...संदीप विचारे 9821332411....
ऑनलाईन www.licketalay.com वर सुरू...खालील लिंक वर उबलब्ध...नक्की या माउली भक्ती रसात चिंब भिजायला...

https://www.ticketalay.com/event-details/vithu-mauli/15992

#विठूमाऊली 🚩

#मराठीनाटक 🏵️

#नाटक 🌻

#instagram 🎭

#theatre 🌼

I I विठू माउली II taken in Pandharpur City - पंढरपूर शहर by @natak_prem
5
3 months ago
Download
Watched Subhedar Guest House recently, and I absolutely loved it!

A gripping mix of suspense, murder, and a classic whodunit mystery, the play keeps you guessing till the very end. The lighting and sound design elevate the experience beautifully, creating the perfect atmosphere for the story.

A special shoutout to @shantanusmoghe for a phenomenal performance filled with so many layers and shades. Officially a fan!

@angadmhaskar is an absolute delight, bringing effortless charm and humour with his happy-go-lucky character.

@sauraabhgokhaale is excellent as the snippy, sarcastic presence on stage, adding just the right amount of wit.

And @anandofficial27 stands out with his Bengali character, adding an eerie, haunting edge that enhances the suspense brilliantly.

The entire cast deserves appreciation. 

@sana_un_suna is thoroughly convincing as the young Indori woman, bringing warmth and authenticity to the character. Vineeta Date is a delight as the constantly cribbing judge, delivering several laugh-out-loud moments with impeccable timing. And @rohit_deshmukh_actor , as the Major, lends a commanding presence that fits the character perfectly.

Overall, Subhedar Guest House strikes the perfect balance between comedy, suspense, and thrills. It keeps you laughing one moment, guessing the next, and completely invested till the final reveal. A thoroughly entertaining watch that’s well worth experiencing. by @natak_prem
1
3 months ago
Download
भारतीय रंगभूमीवरील एकमेव विश्वविक्रमी बालनाट्य 
अलबत्या गलबत्या 2.0 🎭

18 जुलै 2026 रात्री 8 वाजता श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर 🍁

#albatyagalbatya 🦀

#instagram 🐦‍🔥

#मराठीनाटक 🦜

#foryou 🐒

#नाटक 🐞 by @natak_prem
0
3 months ago
Download
पुढील प्रयोग!!

कलाकारखाना निर्मित शांताई प्रकाशित 
"वरवरचे वधू - वर" 

पुढील प्रयोग - 

शनिवार १८ जुलै रात्री ८.३० कालिदास नाट्यमंदिर मुलुंड 

रविवार १९ जुलै दुपारी ४.०० यशवंत नाट्यमंदिर माटुंगा 

शनिवार २५ जुलै दु. १२.३० वा. भरत नाट्य मंदिर, पुणे

शनिवार २५ जुलै रात्री ९.३० रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड पुणे 

रविवार २६ जुलै सायंकाळी ५.३० निळू फुले रंगमंदिर सांगवी पुणे

लेखक, दिग्दर्शक - विराजस कुलकर्णी 
कलाकार - सुव्रत जोशी, सखी गोखले आणि सूरज पारसनीस

तिकीट बुकिंग सुरू आहे 
Bookmyshow आणि तिकीटालय वर. बुकिंग लिंक bio मध्ये.

#VarvarcheVadhuvar #Marathinatak #sakhigokhale #SuvaratJoshi #Comedynatak 

(Varvarche Vadhu Var, Marathi Natak, Sakhi Gokhale, Suvrat Joshi, Suraj Parasnis, Comedy natak) by @natak_prem
3
3 months ago
Download
Glimpses from the last show of Tuji Aukat Kaye! 

What an experience! 

Based on Vedika Kumaraswamy’s Gaavnavari, this is the story of a Devdasi who breaks free from her marriage with the thousand year old “husband.”

The songs, the music and the performances were absolutely impressive, and I felt that the Zee Natya Gaurav Puraskar was well deserved. 

I hope this Natak find its way back to the theatre and the stage soon! by @natak_prem
0
4 months ago
Download
शिवप्रेमिनो , नाट्यरसिकांनी नक्की यावे नाटक पाहायला ही माझी विनंती 🙏🎭
दरारा दर्याभवानीचा 🚩🙏
२४ जून २०२६ रात्री ८.३० वाजता 
राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे 

#जयशिवराय🚩 

#जयशिवाजी_जयभवानी🚩👑⚔️ 

#छत्रपती_शिवाजी_महाराज_की_जय 🚩

#मराठीनाटक 🎭

#दरारादर्याभवानीचा 🚩 by @natak_prem
0
4 months ago
Download
आज कल्याण तर उद्या बोरिवली येथे प्रयोग!!

कलाकारखाना निर्मित शांताई प्रकाशित 
"वरवरचे वधू - वर" 

पुढील प्रयोग- 

शनिवार २० जून रात्रौ ८.३०वा. आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण

रविवार २१ जून दु. ४.०० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली

गुरुवार २५ जून दु. १२.३० वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड

गुरुवार २५ जून रात्रौ ९.३० वा. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

शुक्रवार २६ रात्रौ ८.३० वा. कालिदास नाट्य मंदिर, मुलुंड

शनिवार २७ रात्रौ ९.३० वा. कालिदास कला मंदिर, नाशिक

रविवार २८ जून सायं. ५.३० वा. विठ्ठलराव तुपे नाट्यगृह, हडपसर 

लेखक, दिग्दर्शक - विराजस कुलकर्णी 
कलाकार - सुव्रत जोशी, सखी गोखले आणि सूरज पारसनीस

तिकीट बुकिंग सुरू आहे 
Bookmyshow आणि तिकीटालय वर. बुकिंग लिंक bio मध्ये.

#VarvarcheVadhuvar #Marathinatak #sakhigokhale #SuvaratJoshi #Comedynatak 

(Varvarche Vadhu Var, Marathi Natak, Sakhi Gokhale, Suvrat Joshi, Suraj Parasnis, Comedy natak) by @natak_prem
0
4 months ago
Download
कल्याणकर एक बिन प्रेमाची लव्हस्टोरी बघण्यासाठी आताच तिकिटे बुक करा..

कलाकारखाना निर्मित शांताई प्रकाशित 
"वरवरचे वधू - वर" 

पुढील प्रयोग- 

शनिवार २० जून रात्रौ ८.३०वा. आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण

रविवार २१ जून दु. ४.०० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली

गुरुवार २५ जून दु. १२.३० वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड

गुरुवार २५ जून रात्रौ ९.३० वा. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

शुक्रवार २६ रात्रौ ८.३० वा. कालिदास नाट्य मंदिर, मुलुंड

शनिवार २७ रात्रौ ९.३० वा. कालिदास कला मंदिर, नाशिक

रविवार २८ जून सायं. ५.३० वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे

लेखक, दिग्दर्शक - विराजस कुलकर्णी 
कलाकार - सुव्रत जोशी, सखी गोखले आणि सूरज पारसनीस

तिकीट बुकिंग सुरू आहे 
Bookmyshow आणि तिकीटालय वर. बुकिंग लिंक bio मध्ये.

#VarvarcheVadhuvar #Marathinatak #sakhigokhale #SuvaratJoshi #Comedynatak 

(Varvarche Vadhu Var, Marathi Natak, Sakhi Gokhale, Suvrat Joshi, Suraj Parasnis, Comedy natak) by @natak_prem
0
4 months ago
Download
×

Download all media on this page

Photos Videos
back to up