7 months agoरखरखत्या उन्हामूळ गडी एकला पडला, पानांनी साथ सोडली, मग काय लाल अंगार अंगावर झेलत… माळरानाच्या छातीत ज्वालेची धडकी भरत, पठ्ठ्या अख्खा डोंगर पेटवून, हसत उभा राहिला रखरखत्या उन्हामूळ गडी एकला पडला, पानांनी साथ सोडली, मग काय पट्ट्यानं विस्तवान अस्तित्व फुलवलं Same different POV.
7 months agoकेसुला ॥ The Palas tree blooms even in harsh conditions, which reflects the struggle and resilience of the Banjara community 🤍
7 months agoरखरखत्या उन्हात सगळ्या झाडांची पाने फुले कोमेजून जाता.... पळस मात्र लालबुंद चमकतो रानात ❤️🔥
