7 months agoमी तरी म्हणेन की भारतातील जनता मूर्ख आहे. कारण अशा लोकांना निवडून देतात त्यांना गरीब जनतेच काहीच घेण देणं नाही. नुसत मोठा मेकअप करून फिरायच आणि आपण किती श्रीमंत आहोत अस लोकांना दाखवून द्यायचं. मोठ्या मोठ्या लग्जरी गाडीतून फिरणे. मोठ्या बंगल्यात राहायचं अशा लोकांना काय कळणार सामान्य माणसाची अडचणी
