Instagram story viewer> @aaplamayuresh> Post
7 months ago
Co Creator: djmokal mumbaichafatheraapladadar arbuneshrads
9
Posted On: March 19th 2026, 05:41 am
गुढीपाडव्याची सकाळ म्हणजे जणू नव्या वर्षाचं सोन्याचं दार उघडतंय ✨🌿
आज थोडी घाई झाली, workout skip करून थेट “पूजा मोड ON” 🙏

लवकर उठून आईने देवपूजा उरकली आणि आम्ही लागलो गुढी सजवायला…
आणि काय सांगू —
आजची गुढी म्हणजे अगदी मराठमोळी तरुणीचं तेजस्वी रूप 💫

रेशमी वस्त्र, काठावरची नाजूक किनार, नीम-पानांचा सुगंध, आणि वरती अभिमानाने फडकणारी ती गुढी…
जणू घराच्या दाराशी उभं राहून सांगतेय —
“नवं वर्ष आलंय, आशा, यश आणि सकारात्मकता घेऊन!” 🌸

तिचा तो साज पाहून मन अक्षरशः ओरसंन्न झालं…
क्षणभर वाटलं, ही फक्त परंपरा नाही,
ही आपली ओळख आहे… आपलं स्वाभिमान आहे ❤️

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नवं वर्ष तुमच्यासाठी यश, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो ✨

#GudhiPadwa #MarathiCulture #NewYearVibes #TraditionMeetsEmotion #festivemood
Comments (9)
manjarekaraarti 7 months ago

manjarekaraarti

Masta🙌❤️

bhisekrupa 7 months ago

bhisekrupa

Superb❤️

praptiagashe 7 months ago

praptiagashe

Kiti sundar.

mumbaichafatheraapladadar 7 months ago

mumbaichafatheraapladadar

गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा

prachimokal 7 months ago

prachimokal

Beautiful ❤️

More posts

back to up