तिच्या काजळी डोळ्यांतून तुमच्या मनात अलगद उतरणारं नितांत सुंदर गाणं, 'रंगमहाली तुझ्या...!' लवकरच येतंय तुमच्या भेटीला. Rangamahali Tujhya - Song Out On 13th July.
बोल बोल राणी, किती खोल पाणी!
शांततेत दडलेला थरार!
१७ जुलै पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात
#BolBolRani#बोलबोलराणी