Posted On: August 28th 2026, 05:54 pm
राखीचा हा धागा फक्त एक Ritual नाही…ही श्रद्धेने जोडलेली नाळ आहे,आणि महाराजांच्या चरणी पुन्हा पुन्हा खेचून आणणारी ओढ आहे.
काही परंपरा आपण सुरू करतो…पण काही परंपरा महाराज आपल्या हातून सुरू करून घेतात. ❤️
राखी पौर्णिमा - पीठापुर महाराजांच्या चरणी.
Second year. Same faith. Deeper bond 🙏🏻✨
#assaldadarkar #shripadshrivallabha #rakhispecial❤️ #dattaguru #pithapuram दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। 🙏🏻♥️🧿
Load More