Instagram story viewer> @shankarexpres13> Posts
POSTS STORIES REELS TAGGED
एका आजीचं स्वप्न… ❤️आपण सगळे मिळून करू शकतो पूर्ण! 🪷📚
.
.
.
चला, आजींच्या शिकण्याच्या प्रवासाला आपला हातभार लावूया आणि त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देऊया! ❤️

#education #supporteducation #Aajichishaala 
#TochiEkSamartha #NavratriSevaSankalp

कराल ना आम्हाला support? taken in Mumbai, Maharashtra by @shankarexpres13
41
3 days ago
Download
जय शंकर ♥️ 
.
.
हे शंकर बाबांचं स्थान… 🙏🏻🪷

इथे थांबलं की मनाला एक वेगळीच शांतता मिळते,
आणि पुढची वाटचाल कितीही कठीण असली तरी
ती सहज पार करण्याचं बळ मिळतं.

इथे थोडं थांबा…डोळे मिटा… आणि फक्त अनुभवा.

कधी एखादी हलकीशी वाऱ्याची झुळूक आली ना… 🌿
की समजायचं - “बाबा आलेत…तुमच्या सोबत बसलेत.” ❤️🙏🏻

जय शंकर बाबा! 🔱 #jaishankar #shankarmaharaj#girnar #junagadh taken in Girnar Parvat Shree Datta Temple , Gujrat by @shankarexpres13
77
16 days ago
Download
देवाला काही मागायचं नसतं ना…कधी कधी फक्त त्याच्यापर्यंत पोहोचायचं असतं. ❤️🙏🏻
आणि जेव्हा त्याच्याकडे जाण्यासाठी तुम्ही मनापासून एक पाऊल पुढे टाकता… तेव्हा तो तुमच्याकडे येण्यासाठी कितीतरी पावलं पुढे येतो. 🪷
कारण 
देवापर्यंत पोहोचण्यासाठी अंतर नाही,फक्त एक पाऊल श्रद्धेचं लागतं🙏🏻

#tochieksamartha #dattaguru #pithapuram #shripadshrivallabha #shriswamisamarth taken in Shri Swami Samarth Math Dadar by @shankarexpres13
57
a month ago
Download
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🦚💙🙏🏻

कान्हा असो वा स्वामी…रूप वेगवेगळं, पण तत्त्व एकच.

कृष्णाने गीतेतून कर्म, धर्म आणि समत्व शिकवलं…आणि स्वामींनी आपल्या आचरणातून श्रद्धा, सबुरी आणि समर्पण.

एकाने सांगितलं - “कर्म करत राहा…”
दुसऱ्याने शिकवलं - “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.”

दोघांचाही संदेश एकच - अहंकार सोड… कर्म कर… आणि परमेश्वरावर विश्वास ठेव. 🪷

श्रीकृष्णाच्या कृपेने आणि श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने
आपल्या आयुष्यात श्रद्धा, समाधान आणि सद्बुद्धी सदैव नांदो.

श्रीकृष्णार्पणम् 🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🧿 जय शंकर 🔱 taken in Dadar mumbai दादर मुंबई by @shankarexpres13
389
a month ago
Download
पिठापुरम Series | 2nd Edition | Part 01

श्री कुक्कुटेश्वर स्वामी मंदिर 📍

हे मंदिर पीठापुर शहरातच असून,
श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानापासून साधारण १ किलोमीटर अंतरावर आहे.

एक अतिशय प्राचीन आणि महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे.
हे अष्टादश शक्तीपीठांपैकी एक मानलं जातं आणि म्हणूनच याच मंदिराच्या परिसरात पुरुहूतिका देवीचं शक्तीपीठ आहे.
इथे श्री कुक्कुटेश्वर स्वामींचं स्वयंभू स्फटिक लिंग आहे.
पीठापुरला पादगया क्षेत्र असंही म्हटलं जातं.
गयासुराचे पाद म्हणजेच पाय इथे पडले, अशी धार्मिक मान्यता आहे. आणि त्याच श्रद्धेशी जोडलेलं पादगया सरोवर मंदिराच्या परिसरात आहे.

यानंतर नक्की भेट द्या- श्रीपाद श्रीवल्लभ अंग दत्त मंदिराला 📍

हे पीठापुरपासून साधारण ३ किलोमीटरवर आहे.
खूप सुंदर आणि दुर्मिळ असं हे स्थान आहे.
विशेषतः तुम्ही अंगव्रत करत असाल,
तर हे मंदिर तुमच्या यात्रेत नक्की असायला हवं आणि 

तिसरं ठिकाण - श्री वीर वेंकट सत्यनारायण स्वामी मंदिर, अन्नवरम 📍

पीठापुरपासून साधारण ७० किलोमीटरचं येणं-जाणं आहे,पण वेळ असेल तर हा प्रवास नक्की करा.

हे मंदिर भगवान विष्णूंचे अवतार मानले जाणारे श्री सत्यनारायण स्वामींना समर्पित आहे.

इथे तुम्ही सत्यनारायण व्रत आणि पूजा करू शकता आणि जर तुम्ही सत्यनारायण व्रताचा संकल्प केला असेल, तर हे व्रत इथे पूर्ण करण्याचीही परंपरा आहे.

म्हणून माझ्या मते,
पीठापुरला जाताना ही तीन ठिकाणं नक्की plan करा.

||श्रीपादराजं शरणं प्रपद्ये|| 🪷 🌿

||दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा|| 🙏🏻 ✨

{ Pithapur, Shri Shripad Shrivallabh, Shripad Shrivallabh Mandir, Shripad Vallabh Temple, Datta Kshetra, Dattatreya Temple, Shri Dattatreya, Spiritual Journey, Divine Darshan, Pilgrimage in India, Karnataka Temples, Datta Bhakti, Guru Charitra, Devotional Reels, Hindu Temple, Peaceful Places, Temple Darshan, Sacred Island, Maharashtra Devotees, pithapur Yatra.}

#pithapuram  #tochieksamartha  #dattaguru #shripadshrivallabha #gurudatta … taken in Pithapuram by @shankarexpres13
251
a month ago
Download
…जो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात सापडत नाही ♥️
.
.
आत्मिक सुख आणि समाधान
मनाला मिळतो तो निवांतपणा, 
काही मागावंसं वाटत नाही, फक्त तिथेच थांबून राहावंसं वाटतं.

||श्रीपादराजं शरणं प्रपद्ये|| 🪷 🌿

||दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा|| 🙏🏻 ✨

{ Pithapur, Shri Shripad Shrivallabh, Shripad Shrivallabh Mandir, Shripad Vallabh Temple, Datta Kshetra, Dattatreya Temple, Shri Dattatreya, Spiritual Journey, Divine Darshan, Pilgrimage in India, Karnataka Temples, Datta Bhakti, Guru Charitra, Devotional Reels, Hindu Temple, Peaceful Places, Temple Darshan, Sacred Island, Maharashtra Devotees, pithapur Yatra.}

#pithapuram  #tochieksamartha  #dattaguru #shripadshrivallabha #gurudatta … taken in Pithapuram by @shankarexpres13
50
2 months ago
Download
अविस्मरणीय क्षण… ❤️

एका लेकीला तिच्या बाबांकडून आणखी काय हवं असतं?

आशीर्वादरूपी गजरा…आणि आयुष्यभर त्यांच्या सहवासाचा दरवळ. 🌸

बाबा, आज तुम्ही दिलेला हा गजरा फक्त फुलांचा नाही…
तुमच्या प्रेमाचा, आशीर्वादाचा आणि मायेचा सुगंध आहे.

असाच तुमच्या सहवासाचा सुगंध माझ्या आयुष्यात कायम दरवळत राहू दे… हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. 🙏🏻❤️

- तुमची लेक 🧿

#assaldadarkar #jayshankar #tochieksamartha #sadgurushankarmaharaj #shankarbaba taken in Prabhadevi Mumbai by @shankarexpres13
121
2 months ago
Download
राखीचा हा धागा फक्त एक Ritual नाही…ही श्रद्धेने जोडलेली नाळ आहे,आणि महाराजांच्या चरणी पुन्हा पुन्हा खेचून आणणारी ओढ आहे.

काही परंपरा आपण सुरू करतो…पण काही परंपरा महाराज आपल्या हातून सुरू करून घेतात. ❤️

राखी पौर्णिमा - पीठापुर महाराजांच्या चरणी.
Second year. Same faith. Deeper bond 🙏🏻✨

#assaldadarkar #shripadshrivallabha #rakhispecial❤️ #dattaguru  #pithapuram 

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। 🙏🏻♥️🧿 taken in Pithapuram by @shankarexpres13
39
2 months ago
Download
हा योग नव्हता…महाराजांची हाक होती. 🧿
.
.
.

||श्रीपादराजं शरणं प्रपद्ये|| 🪷 🌿

||दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा|| 🙏🏻 ✨

{ Pithapur, Shri Shripad Shrivallabh, Shripad Shrivallabh Mandir, Shripad Vallabh Temple, Datta Kshetra, Dattatreya Temple, Shri Dattatreya, Spiritual Journey, Divine Darshan, Pilgrimage in India, Karnataka Temples, Datta Bhakti, Guru Charitra, Devotional Reels, Hindu Temple, Peaceful Places, Temple Darshan, Sacred Island, Maharashtra Devotees, pithapur Yatra.}

#pithapuram  #tochieksamartha  #dattaguru #shripadshrivallabha #gurudatta … taken in Sripada Srivallabha Temple, Pithapuram by @shankarexpres13
143
2 months ago
Download
कारण…
मनाच्या गाभाऱ्यात वसणाऱ्या सद्गुरूंना पाहताच,
मनातून एकच आवाज येतो—

“आता सगळं ठीक आहे!” ❤️🙏🏻

#tochieksamartha #swamisamarthmaharaj #jayshankar #shankarmaharaj #shankar taken in Sadguru Shankar Maharaj Math, Dhankawadi, Pune by @shankarexpres13
97
2 months ago
Download
FROM MILES TO MIRACLES 🔱

This was never just a journey to Girnar. It was a journey of faith, transformation, and becoming.

A journey that changed not just my destination…
but my perspective.
A journey that questioned my beliefs,
reshaped my decisions,strengthened my faith, and awakened my soul.

Above all… It was a journey towards my Guru.

A Guru who didn’t just hold my hand…
He held me together.
When my feet grew tired,His grace carried me.

When my mind wandered,His presence guided me.

And with every step on Girnar,
I realized…I was never walking alone.

Some journeys take you to a place.Some journeys introduce you to yourself.

This one did both… through my Guru’s infinite grace. 🙏🏻♥️🔱

Coming Soon…

A journey of
🔱 3 Girnar Vaaris
🌕 3 Guru Pournimas
🙏🏻 3 Years of Guru’s Grace with @tochi_ek_samartha 
❤️ Countless Miracles
✨ One Life Forever Transformed

Because Girnar isn’t just climbed…It is lived.

#reelsinstagram #dattaguru #girnar #gurushikhar #gurushishya taken in Girnar Parvat Shree Datta Temple , Gujrat by @shankarexpres13
31
2 months ago
Download
एक साधारण चौक…पण त्याचा इतिहास मात्र असाधारण आहे. 🙏

आज ज्या ठिकाणी एक छोटंसं, सुंदर मंदिर उभं आहे, त्या ठिकाणी पूर्वी मिठवाला चाळ होती.

या चाळीत सहस्रबुद्धे आजी राहत होत्या. त्या श्री शंकर महाराजांच्या अत्यंत निष्ठावान सेवेकरी आणि भक्त होत्या.

महाराज त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी अनेकदा येत असत. इतकंच नव्हे, तर त्यांच्या घरी दोन-तीन महिने मुक्कामही करत असत.

काळाच्या ओघात चाळ नाहीशी झाली, परिसर बदलला… पण महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आज पुन्हा त्यांच्या स्मृतींनी उजळून निघाली आहे.

कदाचित हीच महाराजांची इच्छा असावी…
जे स्थान एकेकाळी त्यांच्या वास्तव्याने पावन झाले, त्याच ठिकाणी आज त्यांच्या स्मरणाचं आणि भक्तीचं एक सुंदर मंदिर उभं आहे.
.
.
.
📍 सद्गुरु श्री शंकर महाराज चौक – आता दर्शनासाठी अवश्य या! 🙏✨

या पवित्र स्थळी पोहोचण्यासाठी तीन सोपे मार्ग:
🔸 रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी समोरील लेन
🔸 जखादेवी – खेड गल्ली 
🔸 जय हिंद हॉटेल वरून उजवीकडील (Right) लेन, सयानी रोड 

जय शंकर 🔱🙏🏻🚩

#shankarexpress #tochieksamartha #jayshankar #shankarmaharaj #shankarbaba taken in Dadar mumbai दादर मुंबई by @shankarexpres13
181
3 months ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up