Instagram story viewer> @pendharkarsandip> Posts
POSTS STORIES REELS TAGGED
काही क्षण काही गोष्टी...
कायम आठवणीत राहण्यासाठी असतात...🤩🤩✨✨🌊🌊⛱️⛱️💕
#postivevibes 
#आनंदीजीवन 
#happylife 
#mylifemyrules💯 
#love by @pendharkarsandip
4
7 days ago
Download
#postivevibes 
#आनंदीजीवन 
#happylife 
#mylifemyrules💯 
#shwetdeep💝 

आयुष्यातील 30 वर्ष निरंतर सोबत...
या पुढील काळ हा हात घट्ट धरून ठेवण्याचा आहे..कारण वयाच्या 50 नंतर त्याची गरज जास्त भासत असते.. by @pendharkarsandip
0
4 months ago
Download
#भटकंती
#मुळशी लेक
 #सांजवेळ
#natureshots 
#happymood by @pendharkarsandip
0
6 months ago
Download
#भटकंती 
#natureshots 
#happymood by @pendharkarsandip
1
6 months ago
Download
🌼🌹!!क्रिकेट मॅच !!🌹🌼
आज होस्टेल ग्राउंड येथे आपल्या मावळ मॅनजमेंट टीम विरुद्ध मावळ युनियन टीम असा एक दिवसीय मैत्रपूर्ण क्रिकेट च्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते....
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ,जोशपूर्ण आणि सर्वांच्या उस्फुर्त ,अटीतटी मध्ये सामना मस्त रंगला होता....
एप्रिलच्या तीव्र उन्हाळ्यात सुद्धा दोन्हीं टीम मधील सर्व खेळाडू आपल्या जोशपूर्ण आणि जोरदार बॅटिंग ,फिल्डिंग मध्ये कोणीच कमी नव्हते ....
अंतिम टप्प्यात मॅच चे पारडे हे मॅनेजमेंट टीम कडे झुकले आणि त्यांनी मॅच जिंकली.....युनियन टीम ला उपांत्य चषक देण्यात आले ....
आणि .....मॅनेजमेंट टीम ही विजेती टीम म्हणून घोषित करण्यात आली ...
उत्तम कामगिरी बद्दल श्री विवेक जी मुळे साहेब यांना मागील वर्षी सुद्धा पुरस्कार दिला होता आणि यंदा सुद्धा 
त्यांनी आपण उत्तम 'क्रिकेटपटू 'आहोत हे सिद्ध करून दाखविले ....
मावळ युनियन चे अध्यक्ष श्री जानी जी जिगर आणि त्यांचे टीम ने उपविजेते चषक स्वीकारले ...
मानव संसाधन विभागाचे मुख्य अधिकारी श्री अहिरे साहेब ,श्री अतिशय जी मोटे साहेब आणि इतरही पदाधिकारी यांनी अतिशय सुंदर नियोजन केले होते.....या क्रिकेट टीम मध्ये युनियन इतर प्रतिनिधी व  मॅनजमेंट मधील वरिष्ठ अधिकारी यांचा सुद्धा सहभाग होता.....
खेळीमेळीच्या वातावरणात हा क्रिकेटचा सामना रंगला होता....
विजेते टीम व उपविजेते टीम यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन 💐💐💐💐💐 by @pendharkarsandip
0
6 months ago
Download
#sealovers💙 
#भटकंती 
#कोकण 
#शिरशिंगी by @pendharkarsandip
1
6 months ago
Download
#postivevibes 
#mylifemyrules💯 
#love 
#shweta(sa)deeplyinlove❤️ 
#happylife
संदीप आणि माझ्या बऱ्याच पसंती वेगळ्या असल्या तरी 
काही बाबतीत आमची आवड तंतोतंत जुळते,यश राज चे चित्रपट,त्यातील गाणी आमची अत्यंत फेवरेट..
बच्चन ,रतनजी, मोदी जी..श्रीदेवी,अनिल कपूर,ऋषीकपूर असे आणि अनेक गोष्टी आमच्या आवडीच्या..
हल्ली उर्वरित आयुष्यात काय नियोजन करायचं याच गप्पा जास्त होतात.. by @pendharkarsandip
0
6 months ago
Download
#सुप्रभात 
#कोकण आपला असा 
#शिरशिंगी .... by @pendharkarsandip
0
6 months ago
Download
प्रिय सासूबाई
वाढदिवसाच्या शुभेच्छा...💐💐💐 by @pendharkarsandip
0
6 months ago
Download
तेजसृष्टी...******

कोकणात दापोली आणि दापोली पासून जवळच ****शिरशिंगी** गावात आमचं हे 20 गुंठ्यांत हे टुमदार घर..****

२००५ मध्ये दापोली ट्रिप नन्तर २००६ला इथं जागा घेण्याचे ठरलं..****

***तेव्हा चे रूप आत्ता झालेला बदल सर्व आणि सर्व श्वेता च्या मेहनतीचे फळ आहे..****

 ****इथं आल्यावर एक मनशांती मिळते..
इथं छोट्या छोट्या डेव्हलपमेंट, झाडांची पसंती,त्यांची काळजी ,घरची डागडुजी
सर्व काही तिने २००किलोमीटर वर अंतर असताना मॅनेज केले...***
जोडीला अजय मी होतोच..****

सुरेश मांडवकर यांची साथ,प्रशांत ची मदत..सर्व काही श्वेता नी माणसे जोडल्याने शक्य झाले..******

****तोंडात साखर...गोड बोलून माणसं जोडली श्वेता ने..प्रत्येक गोष्ट सकारत्मक दृष्टीने पाहणे..शांतपणे पण धोरणी निर्णय घेणे..श्वेता कडून शिकावे...***

***इथं सर्व मुले कामाच्या साठी एक फोन वर येतात ..हे श्रेय तिचे...कामाच्या व्यतिरिक्त ही नाती ती जपते..त्याचे हे फळ...*********

प्रत्येक झाड तीच मुल आहे असे ती म्हणते..**** by @pendharkarsandip
0
8 months ago
Download
श्वेता नंतर शार्दूल टूर वरून आल्यावर त्याच्या खाण्याची काळजी घेणारी ,तितकेच रुचकर पदार्थ बनवणारी...आमच्या सगळ्यांना वेगवेगळ्या डिश करून घालणाऱ्या आमच्या सुनबाई ना अन्नपूर्णा दिना दिवशी कायम शुभेच्छा... by @pendharkarsandip
0
10 months ago
Download
अविरत 30 वर्ष आमचं स्वयंपाक घर सांभाळून...आम्हाला वेळेत नाष्टा, जेवण (ते देखील चविष्ठ)...आम्हाला खवय्ये बनवणाऱ्या माझ्या अन्नपूर्णे ला आजच्या दिवशी खूप शुभेच्छा..💐💐💐 by @pendharkarsandip
0
10 months ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up