Instagram story viewer> @sahyadri_vastad> Posts
1930
posts
90.9K
followers
32
following
⚔️ Shivkalin Yudhkala Expert
🔥 29 Years of Relentless Service
🌍 Reviving Shivkalin war strtgy
•Events
•Training
📩 DM for Collabs / Paid Promotion
POSTS STORIES REELS TAGGED
Download All
अचूक लिंबू काढणी... दांडपट्टा या शास्त्राच्या साह्याने जमिनीवर एका ओळीमध्ये ठेवलेल्या लिंबूचे अचूक निशाणा साधत लिंबू काढणीच चित्त थरारक प्रात्यक्षिके फॉलो करा, लाईक करा व कमेंट करा #pcmc #pune #mumbai #thane #shivajimaharaj by @sahyadri_vastad
3k
15 days ago
Download
हि पोस्ट शेअर करा व स्टेटस ला पण ठेवा..... Please 🔰 *४ फेब्रूवार पासून सुरू होत आहे* 🔰⚔️ **ऑनलाइन लाठी-काठी प्रशिक्षण सुरू!** ⚔️🚩 *चला जोपासू .... छत्रपती शिवरायांचा वारसा* 👉 *४ फेब्रूवार 2026 पासून नवीन बॅच सुरू* 👉 एकूण *१० Sessions*👉 आत्मसंरक्षण + फिटनेस + परंपरा✨ **विशेष वैशिष्ट्ये –**✅ 6 वर्षांवरील मुलं, तरुण व महिला – सर्वांसाठी✅ घरबसल्या सुरक्षित Online Training✅ सायंकाळ 8.30 ते 9.30 या वेळेत क्लास असेल.💪 *फक्त १० Sessions मध्ये*⚔️ आत्मसंरक्षण शिका⚔️ शरीर तंदुरुस्त ठेवा⚔️ लाठीकाठीचे बेसिक आणि १४ steps चाल करणे *प्रशिक्षण फी 1000/-* ✅ Gpay/Phone pay 9096319898📲 नोंदणीसाठी संपर्क – **9096319898**📸 Insta – **@sahyadri_vastad**🔥 *Limited Seats – आजच आपली जागा निश्चित करा!* by @sahyadri_vastad
585
4 months ago
Download
राज्यांच शिलेदार आम्ही आमच्या रक्ताचा रंग भगवा 🧡🚩 ....••••••••••••••••••आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करून फॉलो करावे.... शिवकालीन युद्ध कले बरोबर शिवकालीन इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत..वस्ताद प्रमोद पाटील 9096319898क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाडा गिरगाव कोल्हापूर तरुणांना इतिहासाची आवड निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न... इतिहासात जगण्याची अनुभूती .... 🙏🙏🚩🚩🚩 सह्याद्रीचे मावळे ... मावळ्यांच्या वेशभूषेत ... तुम्ही पण जॉईन होऊ शकता 🚩🚩🚩@pritam_surve@shiv_vichar_pratisthan@chhatrapati_shivaji_maharaj_96@gad_kille_maharashtrache_@chaitanyamaharaj_motivation@swapnil_k92history_maharashtra@shivsena_social_media @rudra_2323@amol_mane_5007@amolvyavahare5757@iloovepune@sahyadri_shramik#pune #mumbai #thane#shivajimahrajhistory #shivajimaharaj#nashik #nagpur #marathiculture #satara #kolhapurkar😎👑 #marathi#sinhgad #rajgad #raigad#pratapgad #sambhajimaharaj#marathipost #marathimotivational#hindu#dandpatta#vastad#mardani#akhada #martialarts #martialartist #weapons #indian #culture by @sahyadri_vastad
2k
6 months ago
Download
🚩 **शिवप्रेमींसाठी सुवर्णसंधी!** 🚩 *शिवसृष्टी* , आंबेगाव (पुणे) येथेआता दर **शनिवार आणि रविवार** सुरू होत आहेत🔥 **संपूर्ण शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण दिले जाणार age** 🔥⚔️ प्रशिक्षणामध्ये समाविष्ट –• लाठीकाठी• दांडपट्टा• तलवार• भाला• बाणा• तसेच इतर पारंपरिक युद्धशास्त्रे⏰ **वेळापत्रक:**📅 शनिवार – सायंकाळी 6.30 ते 7.30📅 रविवार – सकाळी 8.00 ते 9.00💰 **फी:** ₹ 1200 / प्रति महिनाआपल्या मातीचा वारसा, आपल्या हातात शौर्य!शिवकालीन परंपरा जपूया… पुढच्या पिढीला घडवूया! 🚩━━━━━━━━━━━━━━━👤 **वस्ताद प्रमोद पाटील**🏹 **क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाडा**📞 मोबाईल: 9096319898📲 Instagram: @sahyadri_vastad(नोंदणी सुरू आहे – जागा मर्यादित!)#pune #punecity #punekar #pcmc by @sahyadri_vastad
0
11 hours ago
Download
🚩 **फक्त प्रात्यक्षिक नाही... हा आहे शिवकालीन युद्धकलेचा जाज्वल्य वारसा!** 🚩तलवारींची चमक, दांडपट्ट्याचा वेग, लाठीकाठीचे कौशल्य आणि मर्दानी खेळांची थरारक झलक...हे प्रात्यक्षिक पाहणारा प्रत्येकजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची अनुभूती घेतो!आपल्या शाळा, महाविद्यालय, संस्था, सोसायटी, उत्सव किंवा विशेष कार्यक्रमामध्ये असे ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रात्यक्षिक आयोजित करण्यासाठी आजच संपर्क साधा.⚔️ शिवकालीन युद्धकला जतन करूया...⚔️ नव्या पिढीपर्यंत पोहोचवूया...⚔️ स्वाभिमान आणि शौर्याची ज्योत प्रज्वलित ठेवूया!वस्ताद प्रमोद पाटील 9096319898@sahyadri_vastadक्रांतिवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाडा **"हे प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर तुमच्या कार्यक्रमातही हे आयोजन करावेसे वाटेल! 🚩⚔️"**#pune #mumbai #thane #shivajimaharaj #nashik by @sahyadri_vastad
4
19 hours ago
Download
“गुरूंवर विश्वास असला की… अशक्यही शक्य होतं! ⚔️आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करून फॉलो करावे.... शिवकालीन युद्ध कले बरोबर शिवकालीन इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत..वस्ताद प्रमोद पाटील 9096319898क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाडा गिरगाव कोल्हापूर तरुणांना इतिहासाची आवड निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न... इतिहासात जगण्याची अनुभूती .... 🙏🙏🚩🚩🚩 सह्याद्रीचे मावळे ... मावळ्यांच्या वेशभूषेत ... तुम्ही पण जॉईन होऊ शकता 🚩🚩🚩@pritam_surve@shiv_vichar_pratisthan@chhatrapati_shivaji_maharaj_96@gad_kille_maharashtrache_@chaitanyamaharaj_motivation@swapnil_k92history_maharashtra@shivsena_social_media @rudra_2323@amol_mane_5007@amolvyavahare5757@iloovepune@sahyadri_shramik#pune #mumbai #thane#shivajimahrajhistory #shivajimaharajnashik nagpur marathiculture satara kolhapurkar😎👑 marathisinhgad rajgad raigadpratapgad sambhajimaharajmarathipost marathimotivationalhindudandpattavastadmardaniakhada martialarts martialartist weapons indian culture by @sahyadri_vastad
17
2 days ago
Download
🔰 *1 जून पासून सुरू होत आहे* 🔰⚔️ **ऑनलाइन लाठी-काठी प्रशिक्षण सुरू!** ⚔️> *शेअर करायला लागतंय ...* 🚩 *चला जोपासू .... छत्रपती शिवरायांचा वारसा* 👉 *1जून 2026 पासून नवीन बॅच सुरू* 👉 एकूण *10 Sessions*👉 आत्मसंरक्षण + फिटनेस + परंपरा✨ **विशेष वैशिष्ट्ये –**✅ 6 वर्षांवरील मुलं, तरुण व महिला – सर्वांसाठी✅ घरबसल्या सुरक्षित Online Training✅ रात्री 9.00 ते 10.00 या वेळेत क्लास असेल.💪 *फक्त 10 Sessions मध्ये*⚔️ आत्मसंरक्षण शिका⚔️ शरीर तंदुरुस्त ठेवा⚔️ लाठीकाठीचे बेसिक आणि 14 steps करणे ( प्रत्येक सेशन 40 मिनिटांचे असेल ) *प्रशिक्षण फी 1200/-* ✅ Gpay/Phone pay 9096319898📲 नोंदणीसाठी संपर्क – **9096319898**📸 Insta – **@sahyadri_vastad**🔥 *Limited Seats – आजच आपली जागा निश्चित करा!*#mumbai #pune #thane #satara #nashik by @sahyadri_vastad
7
2 days ago
Download
**"जे म्हणतात ना, ऑनलाइन लाठीकाठी शिकू शकत नाही... त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा! 🚩⚔️"**दुबईमध्ये राहून **सारिका दळवी** यांनी ऑनलाइन माध्यमातून लाठीकाठी प्रशिक्षण घेतले आणि आज आत्मविश्वासाने प्रात्यक्षिक सादर करत आहेत.शिकण्याची जिद्द, नियमित सराव आणि योग्य मार्गदर्शन असेल तर अंतर कधीच अडथळा ठरत नाही.युद्धकला मैदानात शिकवली जाते हे खरं, पण शिकण्याची इच्छा असेल तर तंत्रज्ञानाच्या मदतीने जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून प्रशिक्षण घेता येते, हे सारिका ताईंनी सिद्ध करून दाखवले आहे.कला शिकण्यासाठी कारणं नाही, तर जिद्द लागते! 🚩**तुम्हाला काय वाटतं? ऑनलाइन प्रशिक्षणातून युद्धकला प्रभावीपणे शिकता येते का?**तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. 👇#Lathikathi #OnlineTraining #MardaniKhel #ShivkalinYuddhkala #Dubai ShivVyakhyaAkhada 🚩⚔️ by @sahyadri_vastad
3
2 days ago
Download
🔰 *1 जून पासून सुरू होत आहे* 🔰⚔️ **ऑनलाइन लाठी-काठी प्रशिक्षण सुरू!** ⚔️> *शेअर करायला लागतंय ...* 🚩 *चला जोपासू .... छत्रपती शिवरायांचा वारसा* 👉 *1जून 2026 पासून नवीन बॅच सुरू* 👉 एकूण *10 Sessions*👉 आत्मसंरक्षण + फिटनेस + परंपरा✨ **विशेष वैशिष्ट्ये –**✅ 6 वर्षांवरील मुलं, तरुण व महिला – सर्वांसाठी✅ घरबसल्या सुरक्षित Online Training✅ रात्री 9.00 ते 10.00 या वेळेत क्लास असेल.💪 *फक्त 10 Sessions मध्ये*⚔️ आत्मसंरक्षण शिका⚔️ शरीर तंदुरुस्त ठेवा⚔️ लाठीकाठीचे बेसिक आणि 14 steps करणे ( प्रत्येक सेशन 40 मिनिटांचे असेल ) *प्रशिक्षण फी 1200/-* ✅ Gpay/Phone pay 9096319898📲 नोंदणीसाठी संपर्क – **9096319898**📸 Insta – **@sahyadri_vastad**🔥 *Limited Seats – आजच आपली जागा निश्चित करा!*#pune #mumbai #thane #shivajimaharaj #indian by @sahyadri_vastad
2
3 days ago
Download
अशा प्रशिक्षणाची आजच्या मुलांना गरज आहे का? 🤔🚩आजची पिढी मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडियामध्ये अधिक वेळ घालवत आहे. अशा काळात लाठीकाठीसारख्या शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण मुलांमध्ये शारीरिक ताकद, आत्मविश्वास, शिस्त आणि धाडस निर्माण करते.हे प्रशिक्षण फक्त काठी फिरवण्याचे नसून स्वतःवर नियंत्रण ठेवणे, संकटांना सामोरे जाणे आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणे शिकवते.आपल्या पूर्वजांनी जपलेल्या या परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. 🚩⚔️तुमच्या मते आजच्या प्रत्येक मुलाने असे प्रशिक्षण घ्यावे का?तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. 👇━━━━━━━━━━━━━━━वस्ताद प्रमोद पाटील📞 9096319898क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाडाInstagram: @sahyadri_vastad🚩 शिवकालीन युद्धकला | लाठीकाठी | दांडपट्टा | तलवारबाजी 🚩#pune #mumbai #pcmc #thane #nashik by @sahyadri_vastad
11
3 days ago
Download
हेर आलेत पुन्ह्यांदा.... आपल्याला शिस्त दावायला.... #शिवराज्याभिषेक #लोकोत्सव #रायगड #६ जून #२०२६ दुर्गराज रायगड माझा गड माझी जबाबदारी by @sahyadri_vastad
4
3 days ago
Download
⚔️ *छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची प्रेरणा… आता प्रत्येकासाठी!* ⚔️🛡️ *शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर* 🛡️🔥 *शौर्य • शिस्त • संस्कार*या *१० दिवसीय विशेष शिबिरामध्ये**लाठी-काठी • दांडपट्टा • तलवार*यांचे *शास्त्रशुद्ध व प्रत्यक्ष प्रशिक्षण* दिले जाईल.👧👦👩👨 *प्रवेश सर्व वयोगटासाठी खुला*📍 तुमच्या सोसायटी, शहरात कधी आयोजन करणार आहात ???⚔️ *शिबिराची वैशिष्ट्ये:*✅ अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन✅ शिवकालीन पारंपरिक युद्धकलेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण✅ शौर्य, आत्मविश्वास आणि शिस्त वाढवणारे सरावऑनलाइन लाठीकाठी प्रशिक्षण सुरू 📝 *नावनोंदणी सुरू – मर्यादित जागा!*📲 *फी भरून रजिस्ट्रेशन करणे आवश्यक*💳 *Payment:*GPay / PhonePe 👉 *9096319898*📞 *संपर्क:* 9096319898📩 *Instagram:**sahyadri_vastad*🛡️ *क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाडा*📌 *टीप:*• लाठी-काठी प्रशिक्षणासाठी प्रत्येकाने आपल्या उंचीनुसार काठी आणावी.• दांडपट्टा व तलवार प्रशिक्षणासाठी *2 ते 2.5 फूट काठी / पाईप* आणणे by @sahyadri_vastad
0
3 days ago
Download
×

Download all media on this page

Photos Videos
back to up