Instagram story viewer> @sam071028> Posts
356
followers
860
following
POSTS STORIES REELS TAGGED
Download All
कट्टर हिंदुत्ववादी रामदूत विक्रम सिंग यांचा सन्मान छत्रपती शिवशंभू सेवा ट्रस्ट तर्फे करण्यात आला.

#hindu #ramdoot #marathaempire #india by @sam071028
9
4 months ago
Download
​।। छत्रपती संभाजी महाराज की जय ।। 🚩

​डेक्कन येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची दर सोमवारी नित्यनियमाने पूजा आणि सेवा करण्याचे भाग्य आपल्या 'छत्रपती शिवशंभू सेवा ट्रस्ट' ला लाभले आहे. आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या याच निस्सीम आणि अविरत सेवेची दखल घेऊन, 'धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान' कडून आपल्या संघटनेला विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.​हा अत्यंत मानाचा पुरस्कार पुण्याच्या महापौर मंजुषाताई दीपक नागपुरे यांच्या शुभहस्ते आपल्या ट्रस्टला प्रदान करण्यात आला
​हा पुरस्कार म्हणजे केवळ एक सन्मान नसून, शंभूरायांच्या चरणी असलेल्या आपल्या भक्तीचा आणि समर्पणाचा गौरव आहे. हा बहुमान आम्हा सर्व शिव-शंभू भक्तांना भविष्यात ही सेवा अधिक जोमाने पुढे नेण्याची ऊर्जा देणारा ठरेल.

​सर्व शिलेदारांचे आणि पाठीराख्यांचे मनःपूर्वक आभार! by @sam071028
7
5 months ago
Download
यावंच लागतंय 🕉️🚩.
#chatrpatisambhajimaharaj
#gudhipadwa
#chatrpatishivajimaharaj by @sam071028
2
7 months ago
Download
जय श्री महाकाल ❤️🧿🕉🔱
.
.
.
.
.
#murlidhar #punecity #blessed #kothrud #ujjain taken in Kothrud by @sam071028
19
9 months ago
Download
Happy birthday Akshay bhau 🎂🍰❤️🧿 taken in Jm Road,pune by @sam071028
5
9 months ago
Download
⚜️MM⚜️
👑BOSS👑

#muralidharmohol #minister by @sam071028
4
a year ago
Download
केंद्रीय मंत्री महोदय 🚨🔝❤️🔥⚜️.
.
.
.
.
#murlidhar #punecity taken in Kothrud by @sam071028
10
a year ago
Download
यावच लागतंय💪🕉️🚩.

#chatrapatishivajimaharaj #chatrapatisambhajimaharaj #government #viralpost #instagood by @sam071028
2
2 years ago
Download
*दैनंदिन नित्यपूजा* - शंभूतीर्थ
छत्रपती संभाजी महाराज नगर, डेक्कन, पुणे.

 *दिवस*- शिवशक ३५०, ज्येष्ठ शुद्ध ११, सोमवार, दि. १७ जून २०२४.

 *वेळ* - सकाळी ८.०० ते १०.३०

 *सेवेकरीचा मान* - छत्रपती शिवशंभु सेवा ट्रस्ट.

 *पूजेचे मानकरी* - शिवशंभू भक्त. 🚩

शंभूतीर्थाचा परिसर व चौथरा स्वच्छ धुवून सजावट केली. पितळी दिवा पितांबरीने घासून स्वच्छ केला. धूपदीप लावले. छत्रपती शिवराय व छत्रपती शंभूराजे यांची गारद, आरती, प्रेरणामंत्र, ध्येयमंत्र म्हणून शिववंदना पूर्ण केली. त्यांनतर सर्व सेवेकऱ्यांनी छत्रपती शंभूराज्यांना मुजरा केला. 🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️

एकच ध्येय *अखंड हिंदुराष्ट्र* 🙏🏻🚩

🚩 *हिंदवी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय* 🚩

#chatrapatisambhajimaharaj #हिंदू #maratha #chatrapatishivajimaharaj #maharaj #shivbhakt ##shivajimaharaj #reels #instareels #mavle #hindu #sanatan #instagood #instafamily #hindu by @sam071028
2
2 years ago
Download
*दैनंदिन नित्यपूजा* - शंभूतीर्थ
छत्रपती संभाजी महाराज नगर, डेक्कन, पुणे.

 *दिवस*- शिवशक ३५०, फाल्गुन कृष्ण पक्ष *"धर्मवीर बलिदान मास पुष्प २२ वे"*, सोमवार, दि. ०१ एप्रिल २०२४.

 *वेळ* - सकाळी ७.३० ते १०.३०

 *सेवेकरीचा मान* - छत्रपती शिवशंभु सेवा ट्रस्ट.

 *पूजेचे मानकरी* - शिवशंभू भक्त ( धर्मवीर बलिदान मास ). 🚩

शंभूतीर्थाचा परिसर व चौथरा स्वच्छ धुवून सजावट केली. पितळी दिवा पितांबरीने घासून स्वच्छ केला. धूपदीप लावले. प्रेरणामंत्र, श्लोक, ध्येयमंत्र म्हणून शंभूवंदना पूर्ण केली. त्यांनतर सर्व सेवेकऱ्यांनी छत्रपती शंभूराज्यांना मुजरा केला. 🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️

एकच ध्येय *अखंड हिंदुराष्ट्र* 🙏🏻🚩

🚩 *हिंदवी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय* 🚩

#chatrapatisambhajimaharaj #हिंदू #maratha #chatrapatishivajimaharaj #maharaj #shivbhakt ##shivajimaharaj #reels #instareels #mavle #hindu #sanatan #instagood #instafamily #hindu taken in Maharashtra by @sam071028
7
3 years ago
Download
*जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩 जय गोमाता* 

आम्हीं गेल्या रविवारी ( १७ डिसेंबर २०२३ ) आपल्या *छत्रपती शिवशंभू सेवा ट्रस्ट* तर्फे आपण *सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा* झेंडेवाडी, सासवड रोड पुणे, येथे जाऊन गोमातेसाठी *चार टन चारा, ६ टब, १० ट्युब लाईट, ७ फावडे* दिले. सोबतीला *गड किल्ले संवर्धन* च्या गोसवकांसोबत गोशाळेची साफसफाई केली, सर्व शेण व पालापाचोळा काढला. गव्हानी स्वच्छ केल्या. चाऱ्याची बारीक कुटी करून सर्व गोमातांना पोटभरून खाऊ घातले. *दूध येत नसलेल्या गोमातेच्या लहान वासरांना बाटलीने दूध पाजले.*🐂🐄🐃 

*हे सर्व सांगण्याचा एकच उद्देश की आपण सर्वांनी असा उपक्रम नक्की करा* मनाला खूप समाधान वाटते... कारण या सर्व गोमाता हे अपल्या *गोरक्षकांनी दिवसरात्र एक करून या गोमातांना कासायांनपासून वाचवले आहे...*🚩 आम्हीं दिलेला ४ टन चारा हा *फक्त एक दिवस पुरला.* तर हे सर्व गोसेवक कसे इतका चारा पुरवत असतील. आम्हीं चारा तयार करत असताना त्या सर्व गोमाता खूप कुतूहलाने अमच्या सर्वांकडे पहात होतें. तर मला वाटत आहे की आपण पणं यात जमेल असा हातभार लावावात.

#chatrapatisambhajimaharaj #chatrapatishivajimaharaj #गोमाता #cow#maharaj #shivbhakt ##shivajimaharaj #reels #instareels #mavle #hindu #sanatan #instagood #instafamily #help #hindu #cow taken in India by @sam071028
9
3 years ago
Download
 by @sam071028
0
3 years ago
Download
×

Download all media on this page

Photos Videos
back to up