Instagram story viewer> @sandippawar9586> Posts
215
followers
196
following
Sandip Zapa Pawar
Agricultural Businesses
Shree seva greapes & vegetable consultancy
तुळजाभवानी कामगार संघटना
प्रदेश उपाध्यक्ष , महाराष्ट्र राज्य.
POSTS STORIES REELS TAGGED
डाळिंब बागेचे यश हे नशिबाने नाही, तर योग्य नियोजन आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाने मिळते. 🍎🌿
शेतकऱ्यांच्या डाळिंब प्लॉटला भेट देऊन बागेची प्रत्यक्ष पाहणी केली. झाडांची वाढ, फळांची गुणवत्ता, पोषण व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण तसेच पुढील हंगामाचे नियोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रत्येक शेतकऱ्याच्या बागेत अधिक उत्पादन, उत्तम दर्जा आणि जास्त नफा मिळवून देणे हेच आमचे ध्येय.
“योग्य सल्ला, योग्य व्यवस्थापन आणि योग्य वेळी घेतलेले निर्णयच यशस्वी शेतीची खरी गुरुकिल्ली आहेत.” 🌱
📍 संदीप पवार – डाळिंब मार्गदर्शक 9834794333 / 7558559797
#Dalimb #Pomegranate #FarmConsulting #SandipPawar #Agriculture Shetkari Maharashtra SmartFarming AgriExpert FarmVisit by @sandippawar9586
0
3 months ago
Download
🌿 शेतकऱ्यांचा विश्वास... हीच माझी खरी प्रेरणा! 🍎
आज श्री. सोमनाथ आथरे व श्री. आदिक आथरे, मु. पो. उंबरखेड, पिंपळगाव बसवंत येथील प्रगतिशील डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांनी डाळिंब मार्गदर्शक म्हणून माझा सत्कार करून जो सन्मान दिला, त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे.
हा सन्मान माझ्यासाठी केवळ गौरव नसून, शेतकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाची आणि प्रेमाची पावती आहे. यापुढेही डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांना योग्य मार्गदर्शन, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शास्त्रशुद्ध सल्ला देण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन.
"शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच माझ्या कार्याचं खरं यश आहे."
या सन्मानासाठी श्री. सोमनाथ आथरे, श्री. आदिक आथरे आणि उंबरखेड, पिंपळगाव बसवंत येथील सर्व शेतकरी बांधवांचे मनःपूर्वक आभार! 🙏
🌱 शेतकरी हितासाठी सदैव आपल्या सेवेत.
🍎 जय किसान | जय महाराष्ट्र!
शेतकऱ्याचे फोन नंबर -  75880 96641

मार्गदर्शनासाठी संपर्क - संदीप पवार 7558559797 / 9834794333

#shetkaridada by @sandippawar9586
24
3 months ago
Download
 by @sandippawar9586
1
4 months ago
Download
✌️✌️🤴🤴🙏🏼🙏🏼🕺🕺🥳🥳 taken in India by @sandippawar9586
1
5 months ago
Download
@hindavi_agro_consaltancy 🙏🏼🙏🏼👍👍✌️✌️
शेती विषयक माहिती साठी आजच फॉलो करा आणि लाइक करा ..
धन्यवाद 🙏🏼🙏🏼 taken in पिंपळगाव बसवंत मिनी दुबई by @sandippawar9586
1
a year ago
Download
✌️✌️🙏🏼🙏🏼🕺🕺❤️❤️❤️❤️🥰🥰👍👍👍👍 taken in पिंपळगाव बसवंत मिनी दुबई by @sandippawar9586
0
a year ago
Download
#treadingreels❤️❤️ #constant #consultation #dostiyaari #❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ taken in पिंपळगाव बसवंत मिनी दुबई by @sandippawar9586
1
a year ago
Download
taken in Nashik - the Best Climate City by @sandippawar9586
1
2 years ago
Download
SEVA KAV PEST 🌿🌳🌳♻️

#farming #shetkari #baliraja #nashikfoodie #nashik #grapes #mango #aplepimpalgaonbaswant #niphad_taluka🍇🍇💝❤️ #grapes🍇 #grapesfarming #amba #raygad #hapus #peru #chiku #farminglife #farmingphotos #urbanfarming #seagrapes #baliraja💪 #nashikgram #nashikkar #pomgranate #grapeseedoil #naturephotography #nature #organic #organicgardening taken in पिंपळगाव बसवंत मिनी दुबई by @sandippawar9586
0
2 years ago
Download
♻️🌱🌿
#सेवा_काव_पेस्ट_मिळेल 💯🌳🌿
डाळींब, द्राक्ष, चिकू, आंबा, इ फळ बागेसाठी उपयुक्तता💯🌱
वातावरणातील उष्णतेपासून व किडी पासून झाडांचे संरक्षण करते.

#farming #shetkari #baliraja #nashikfoodie #nashik #grapes #mango #aplepimpalgaonbaswant #niphad_taluka🍇🍇💝❤️ #grapes🍇 #grapesfarming #amba #raygad #hapus #peru #chiku #farminglife #farmingphotos #urbanfarming #seagrapes #baliraja💪 #nashikgram #nashikkar #pomgranate #grapes by @sandippawar9586
0
2 years ago
Download
 by @sandippawar9586
0
4 years ago
Download
 by @sandippawar9586
0
4 years ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up