Instagram story viewer> @shashankketkar> Posts
POSTS STORIES REELS TAGGED
Every story has a beginning. But who decides how it ends? 

२३वा मजला | शुभारंभाचा प्रयोग
📅 शनिवार, ३१ ऑक्टोबर | दुपारी ४:०० वा.
📍 रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी

🎟️ Tickets on BookMyShow. Link in bio.

इमारत उंच आहे. पण रहस्य त्याहून खोल!
२३वा मजला... 

#MarathiThriller #MarathiTheatre #mayuriwagh #shashankketkar #aniketvishwasrao taken in Ravindra Natya Mandir by @shashankketkar
4
a day ago
Download
आजचा सकाळ by @shashankketkar
2
2 days ago
Download
मैत्री, लोभ आणि विश्वासघाताचा थरार… शशांक केतकर आणि अनिकेत विश्वासराव यांचं नवं रहस्यमय नाटक ‘२३ वा मजला’! 🎭🔥

मराठी रंगभूमीवर लवकरच एका उत्कंठावर्धक नाटकाची भर पडणार आहे. लोकप्रिय अभिनेते शशांक केतकर आणि अनिकेत विश्वासराव यांच्या प्रमुख भूमिका असलेलं ‘२३ वा मजला’ हे नवं सस्पेन्स थ्रिलर नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मुंबईतील एका आलिशान गगनचुंबी इमारतीच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा दोन यशस्वी लेखकांच्या मैत्रीभोवती फिरते. शेखर देशमुख आणि अमित यादव या दोन मित्रांची लेखनक्षेत्रातील जोडी इतकी लोकप्रिय असते की, त्यांना मराठीतील ‘सलीम-जावेद’ म्हणून ओळखलं जातं. मात्र, यश, पैसा आणि प्रसिद्धीच्या झगमगाटामागे दडलेली रहस्यं उघड होऊ लागतात आणि त्यांच्या मैत्रीला अनपेक्षित वळण मिळतं.

शशांक केतकर एका यशस्वी तरुण लेखकाच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर अनिकेत विश्वासराव ‘अमित यादव’ ही गुंतागुंतीची भूमिका साकारणार आहेत. बाहेरून यशस्वी दिसणाऱ्या अमितच्या आयुष्यात कर्ज, असुरक्षितता आणि वैयक्तिक संघर्षांचं वादळ सुरू असतं. दोन मित्रांमधील मतभेद जेव्हा जीवावर बेतू लागतात, तेव्हा नेमकं काय घडतं, याचा थरार या नाटकातून उलगडणार आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारत असलेल्या या नाटकाचं लेखन शिरीष देखणे यांनी केलं आहे. शशांक केतकर आणि अनिकेत विश्वासराव यांच्यासोबत मयुरी वाघ आणि सुजित देशपांडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सवाईगंधर्व, नाट्यपुष्प आणि अथर्व थिएटर या संस्थांच्या माध्यमातून आकाश भडसावळे, स्फूर्ती श्रीकांत तटकरे आणि समिता भरत काणेकर यांनी नाटकाची निर्मिती केली आहे. प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य, अजित परब यांचं संगीत आणि शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना आहे.

मैत्रीच्या नात्यात दडलेली गुपितं, विश्वासघात आणि सूडाचा धोकादायक खेळ… ‘२३ वा मजला’ लवकरच मराठी रंगभूमीवर! ❤️🎭

#23VaMajla #ShashankKetkar #AniketVishwasrao #MarathiTheatre #MarathiEntertainment by @shashankketkar
11
3 days ago
Download
 by @shashankketkar
6
3 days ago
Download
दिसतं ते सगळंच खरं असतं का?
या चेहऱ्यामागे दडलंय असं काही, जे कदाचित कुणालाच माहीत नाही.

२३वा मजला. 
लवकरच रंगभूमीवर…

#shashankketkar #mayuriwagh #aniketvishwasrao #marathitheatre #thriller taken in Ravindra Natya Mandir by @shashankketkar
14
5 days ago
Download
ठाणेकरांनो, शॉपिंगचा प्लॅन पक्का करा! 😉

Bhingree Exclusive Lifestyle Exhibition पहिल्यांदाच ठाण्यात!

तुमच्या festive shopping साठी तयार राहा..! ✨

📍 The Thane Club, Thane West
16, 17 & 18 October
11 AM – 9 PM

चला तर मग, भेटूया ठाण्यात! ❤️

#BhingreeExclusive #ThaneDiaries #ThaneShopping #ThaneWest #FestiveShopping taken in The Thane Club by @shashankketkar
40
5 days ago
Download
 by @shashankketkar
25
6 days ago
Download
एका रहस्यमयी गोष्टीचा शेवट काय होणार?... पण शेवट नक्की होणार???

सवाईगंधर्व + नाट्यपुष्प + अथर्व थिएटर्स
निर्मित सस्पेन्स नाटक

🎭 "23 वा मजला" 🎭
(24 तास नजरेसमोर)

शुभारंभाचे प्रयोग -
* शनिवार 31 ऑक्टोबर दुपारी 4:00 रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी (मुंबई)
* रविवार 1 नोव्हेंबर दुपारी 12:15 अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पद्मावती (पुणे)

तिकीट विक्री bookmyshow वर लवकरच सुरु होतेय... 

#23VaMajla #MarathiNatak #SuspenseDrama #MarathiTheatre #Natakwaleofficial by @shashankketkar
11
6 days ago
Download
लवकरच रंगभूमीवर…

#marathitheatre #marathi #play #thriller #mystry taken in Ravindra Natya Mandir by @shashankketkar
37
7 days ago
Download
दोन लेखक. एक कथा. अनेक संशय.
लवकरच…

#thriller #mystery #marathientertainment taken in Ravindra Natya Mandir by @shashankketkar
29
8 days ago
Download
In every shade, he is simply vibing…
and that is the pure magic of his acting.❤️
#shashankketkar #bestactor #shadesofacting #versatile #viral by @shashankketkar
29
12 days ago
Download
This festive season, as Maharashtra comes alive with the spirit of Ganesh Chaturthi, it’s time for new beginnings, family time and journeys that become memories. ❤️🙏

From festive visits with loved ones to weekend getaways beyond the city, make every journey this season a little more special with Hyundai.

Enjoy festive benefits of up to ₹ 1 00 000*, EMIs starting at ₹ 999 per lakh and up to 100% on-road funding* on select Hyundai cars.

Visit your nearest @hyundaiindia showroom, take a test drive and find the Hyundai that’s right for you and your family.

This Ganesh Chaturthi, bring home joy. Bring home Hyundai.💛

Ganpati Bappa Morya! 🌺

#Ad #HyundaiIndia #GaneshChaturthi #GanpatiBappaMorya#FestiveOffers by @shashankketkar
119
a month ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up