Instagram story viewer> @sunil_sutar_2000> Posts
687
followers
858
following
POSTS STORIES REELS TAGGED
सर्वस्व...
आता फक्त अनंत आठवणी बापू..💐💐

Father Day by @sunil_sutar_2000
0
a year ago
Download
 by @sunil_sutar_2000
0
14 days ago
Download
मुंबईत मातंग समाज आक्रमक 
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयास दिरंगाई होत असल्यामुळे, तिरडी काढून निषेध केला.. by @sunil_sutar_2000
0
20 days ago
Download
सकल मातंग समाज जिंदाबाद 
जय लहुजी.. by @sunil_sutar_2000
0
20 days ago
Download
दैनिक सकाळ या वृत्तपत्राने माजी मुख्याधिकारी श्री सुदामरावजी धुपे साहेब यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...

कष्टाच्या शिदोरीवर यशाचे शिखर! 🌟
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर यशाला गवसणी कशी घालायची, याचे उत्तम उदाहरण म्हणजे बीडचे सुदामराव धुपे सर! मुंबई शहरात 'वॉचमन' आणि 'पोस्टमन' म्हणून काम करण्यापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास, पुढे तब्बल २५ वर्षे वेगवेगळ्या नगरपरिषदांमध्ये मुख्याधिकारी पदापर्यंत पोहोचला आहे. हा केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाही, तर संघर्ष, प्रामाणिकपणा आणि समाजऋणांची एक प्रेरक गाथा आहे.
प्रत्येक संकटावर मात करत यशाचा डोंगर सर करणाऱ्या आणि अधिकारी बनूनही जमिनीवर पाय घट्ट रोखून असलेल्या सुदामराव यांच्या या प्रेरणादायी प्रवासाला मानाचा मुजरा! 🙏✨

दैनिक सकाळ 
#Inspiration #SuccessStory #HardWork #Beed #Motivation #RealHero #संघर्षगाथा by @sunil_sutar_2000
0
a month ago
Download
#bulletlovers❤️ 
#batalianblack350 
#royalenfield by @sunil_sutar_2000
0
a month ago
Download
 by @sunil_sutar_2000
0
2 months ago
Download
 by @sunil_sutar_2000
0
2 months ago
Download
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना देशाचे गृहमंत्री अमितजी शाह यांनी जयंती निमित्त अभिवादन केले 💐🙏 by @sunil_sutar_2000
0
3 months ago
Download
 by @sunil_sutar_2000
0
3 months ago
Download
 by @sunil_sutar_2000
0
3 months ago
Download
सर्वोच्च न्यायालयाने  अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून लाभवंचित जातींना आरक्षणाचा लाभ शासन, प्रशासन सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना मध्ये समप्रमाणात वाटप व्हावे यासाठी एक ऑगस्ट 2024 रोजी ऐतिहासिक निर्णय देऊन राज्य सरकारांना आरक्षण वर्गीकरणचे अधिकार देऊन लाभ वंचित जातींच्या भविष्याचा क्रांतीसुर्य या निर्णयाच्या माध्यमाने उगवला असून, माननीय महाराष्ट्र सरकारने त्वरित सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला अधीन राहून आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करावे आणि लाभ वंचित जातींना आरक्षणाचा समन्यायी प्रमाणात वाटप करावे यासाठी तेलगाव तालुका धारूर जिल्हा बीड येथे सकल मातंग समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केले होते या मोर्चा स हजारो मातंग समाज बांधव उपस्थित होता...
 जय लहुजी by @sunil_sutar_2000
1
3 months ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up