Instagram story viewer> @sushant.doiphode.12> Posts
528
followers
1836
following
मनुष्य जो प्रत्येक वेळी सक्रिय हवा.. चांगल्या विचारांनी, सत भावनेतून... तोच मनुष्य शोभतो 🌈
POSTS STORIES REELS TAGGED
Download All
ती आठवण... आणि त्या व्यतीत केलेल्या सर्व घडामोडी... आणुभवण्या जोगी आहे 🌈 by @sushant.doiphode.12
3
4 years ago
Download
!! आधी अनंत योगी शिव महादेव !! 
व सर्वांना महाशिवरात्री च्या खुप खुप शुभेच्छा.. 🌈❤️ by @sushant.doiphode.12
0
4 years ago
Download
taken in Mumbai, Maharashtra by @sushant.doiphode.12
0
a day ago
Download
देवा... पुढच्या वर्षी लवकर या...🌺❤️🙏🌈 taken in Mumbai, Maharashtra by @sushant.doiphode.12
0
21 days ago
Download
"धर्मो रक्षति रक्षितः by @sushant.doiphode.12
0
2 months ago
Download
𝗝𝗮𝗶 𝗝𝗮𝗶 𝗚𝗮𝘂𝗿𝗶 𝘀𝗵𝗮𝗻𝗸𝗮𝗿 𝗦𝗮𝗿𝗸𝗮𝗿 𝘀𝗮𝗱𝗮 𝗝𝗮𝗶 𝗝𝗮𝗶 𝗸𝗮𝗿𝗮 𝗽𝗿𝗮𝗯𝗵𝘂.. 🌿❤️🌷 taken in Ghatkopar West by @sushant.doiphode.12
0
8 months ago
Download
सर्वाना वंदे मातरम... 🇮🇳
हे राष्ट्र दैवतांचे... हे राष्ट्र प्रोषितांचे हा चंद्र सूर्य नांदो स्वतंत्र भारताचे 🚩 by @sushant.doiphode.12
0
9 months ago
Download
नमस्कार...
जय जिजाऊ जय जय शिवशंभू राजे...
वंदे मातरम... जय जय हिंदूराष्ट्र 🚩🌈🇮🇳
 सत्यमेव जयते!!

"ह्या खाली आपण व्हिडीओ पहा... आणि तुम्हा सर्वाना ह्यातील एकीकढे जिहाद देशद्रोह व दुसरीकढे संस्कार यातील फरक दिसून येईल...

आपण ह्या गोष्टींना हलक्यात घेतो, व दिवसेंदिवस त्या वर फक्त चर्चा करत राहतो... अकॅशन तर ते त्यांची सत्ता नसताना दाखवत आहेतच ? आज शुल्लक अशी सत्ता काय आली ह्यांचा हिरवा रंग दुसून आला... आपण हा हिरवा रंग जिहादी घोषणा व झेंडे पाहतोयत...?

एकीकढे ह्यांची मानसिकता वेगळेच रूप घेऊन आम्हा तुम्हाला मुर्खात काढतिये... आपण सर्व भाऊ भाऊ... वंदे मातरम बोलण्यात सांगितले तर मी ह्या देशाला आई नाही मानत... मी हिंदुस्थान बोलेन...

मुळात सांगायचे झाले तर... हा देश आणिक पण मोठ्या संकटात आहे... 
देव-देश-धर्म हा मुळात... आपल्या शूरवीरांनी जोपासला होता... आणि त्यांची प्रेरणा कडवट हिंदूंना आज आहे... म्हणून काही यंत्रणा त्यांचे संरक्षण करीत आहे...

पण संघटना जर मजबूत नसेल तर... दगड हे सोसावे लागणार...?
कारण आम्ही आमच्यात भांडत राहिलो... इतक्या यंत्रणा काम करत आहे... सातत्याने जागे व्हा व्हा सांगत आहे... तर आम्ही 12 बलुतेदार अठरा प्रकडं जाती.... एक दुसऱ्यात समनता व जाती - पाती मध्ये अडकलो आहे...? 😔

एक मात्र निश्चित... आहे 
हिंदू जरी शांत असला... शेंदूर मात्र हनुमंताच्या 🚩 अंगी लेपण आहे... तो जवर ह्या आत्म देही भारत देशात अखंड आहे, तोवर काय तुम्ही किती हि देशद्रोही येउद्यात... तुमचे मान्सूबे काय कामयब होत नाही... होणार सुद्धा नाही. 
कारण तुमचे मान्सूबे ह्या मानवी चालनात बसत नाही... तुम्ही तुमचा रस्ता कयामत नाही तर जाहणूम घोऊन चालयात...?

वंदे मातरम... 🇮🇳🚩🌈❤️🙏 taken in Mumbai, Maharashtra by @sushant.doiphode.12
1
9 months ago
Download
विचार करून मतदान करूयात.... 🚩🇮🇳 taken in Mumbai, Maharashtra by @sushant.doiphode.12
0
9 months ago
Download
नमस्कार... घाटकोपर 

 अपयश यश... हे दोनी सुद्धा सोबती येतात...अगोदर यश आले मग एका मागोमाग अपयश आले... 
खरे बोलायचे झाले तर... जे आपण सोशलमीडिया माध्यमातून पाहतो, जे आपल्या समोर सत्यताने एक ब्रेनवॉश करत काहिक आपलेच तर काही परप्रतिया यांच्या वार्तालाब ऐकत आपल्या हि मनात संभर्म होण्यास सुरुवात होते... 

चढ उत्तार हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात... जसे सन्मानीय राज साहेब ठाकरे यांनी सांगितले सत्तेचा अमर पट्टा  कोणी घेऊन येत नाही त्या प्रमाणे... 

"मागचे काढण्यात काही उपयोग नाही, इतक्या वर्ष सत्ता होती मग काय झाले वगैरे वगैरे... ज्या ज्या चुका झाल्या ते प्रत्येक सत्ता धारी पक्ष यांनी हि काय केले करत गेला आहे ते समोर आहे...

आपला महाराष्ट्र कढे पाहता... आपल्या लोकांकडे पाहता सुवर्ण क्षण... शिवशक्ती एकत्रित येता, आज खऱ्याने मराठी मनगटाला एक जुटीची ताकत आपल्या सर्व मराठी बांधवानी एकत्रित येऊन, या महाराष्ट्रासाठी व आपल्या विभागासाठी... 
काम करू... व आपले बहुमूल्य मत = महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्रचंड मतांनी विजय करूयात 

महाराष्ट्र सैनिक जय मनसे .. taken in Mumbai, Maharashtra by @sushant.doiphode.12
0
9 months ago
Download
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद... 🌈🌷❤️🙏 by @sushant.doiphode.12
0
10 months ago
Download
आचार्य रजनीश ओशो यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... 🌈🙏❤️🌷 taken in Mumbai, Maharashtra by @sushant.doiphode.12
0
10 months ago
Download
×

Download all media on this page

Photos Videos
back to up