Instagram story viewer> @bagha_aaba> Tagged
165.1K
followers
99
following
भारतीय
कोल्हापूरची रांगडी भाषा,मातीचा गंध,
आणि काळजाला भिडणारी प्रत्येक पोस्ट.
‘आबा’ म्हणून ओळख
खाणं-पिणं @baghaaabafood ❤️🐣@aishmo_calligraphy
POSTS STORIES REELS TAGGED
कोल्हापूरच्या छत्रपती राजाराम महाराजांनी 1932 मध्ये लंडनहून छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचा शाही ध्वज भगवा (नारिंगी) असल्यामुळे ऑरेंज लिव्हरीमध्ये कार ऑर्डर करण्यात आली होती. बोनेटसमोर देवी महालक्ष्मी श्री अंबाबाईची मूर्ती असून भवानी देवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजेशाही प्रतीक आहे. मधल्या हेडलॅम्पवर मेबॅकने बनवलेले सानुकूल. द रॉयल कारची किंमत €1.3 दशलक्ष आहे (अंदाजे 10. कोटी भारतीय रुपये)
हा व्हिडिओ ३ वर्ष जुना आहे @bagha_aaba
Yani kele मी गेली ३ वर्ष हाच व्हिडिओ सोडतोय
#vintagecar #vintage #royalcar #royalfamily #kolhapur
53
नवरात्रोत्सवानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीसह आदिशक्तीच्या विविध रूपांचे दर्शन

नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त अ. स. सौ. याज्ञसेनीराजे महाराणीसाहेब यांनी श्री तुळजाभवानी देवी (जुना राजवाडा देवघर) , श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवी,श्री टेंबलाबाई देवी आणि श्री मरगाई देवी यांचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत अ. स. सौ. संयोगिताराजे छत्रपती आणि अ. स. सौ. मधुरिमाराजे छत्रपती उपस्थित होत्या.

आदिशक्तीच्या या विविध रूपांच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.

शक्ती, श्रद्धा आणि भक्तीचा संगम असलेल्या नवरात्रोत्सवाच्या या मंगलमय प्रसंगी देवीच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान आणि मांगल्य नांदो, हीच प्रार्थना.

#navratri2026 #viral #trendingnow #kolhapur #fypppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp 

(Kolhapur Navratri 2026, Ambabai Temple Kolhapur, Mahalaxmi Temple, Navratri Darshan, Adishakti, Durga Devi, Navratri Festival, Devi Darshan, Spiritual Maharashtra, Kolhapur Updates, Marathi Instagram Reels, Navratri Special)
154
नारायणी नमोस्तुते 🙏
उत्साह जरूर असावा, जयघोषही व्हावा; पण त्यासोबत आपल्या आराध्य देवीच्या नावाचा सन्मानही जपला जावा. ❤️🙏🏻

#narayani #अंबाबाई #kolhapur #mahalaxmi #navratri
17
ठरवलेली प्रत्येक गोष्ट मी मिळवली आहे 
भविष्यात सुध्दा अश्याच काही स्वप्नांना जागा करून द्यायची आहे 
एक कार्यक्रममध्ये आम्ही गेलो होतो आम्ही सर्वांनी उद्घाटन केले 
कोणत्याही प्रकारे पैसे घेऊन किंवा पैश्यांसाठी मी या कार्यक्रमाला गेलो नव्हतो 
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून आपण गेलो 
आता मी फारसा कार्यक्रम साठी मी बाहेर जात नाही किंवा आता कार्यक्रम साठी बोलावणे पण कमी झाले आहेच 

पण इथे bloom च्या एक उपक्रम होता तो अंध आणि अपंग किंवा थोड्याश्या वेगळ्या मुलांच्या साठी चा होता म्हणजे मतिमंद मुलांच्या कडून खूप चांगल्या पद्धतीने काम करून घेऊन त्यांना रोजगार किंवा समाजात उभारणी देण्याच्या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबवला 
 त्या दिवशी ही एक स्वप्न पाहिले 
ते स्वप्न काही दिवसातच मी सुरू करणार आहे 

@bloom_jaykalp तुम्ही तयार रहा मी एक वाचन  तुम्हाला दिले आहे 
 काहीच दिवसात आपण ते पूर्ण करणार आहोत 
 आणि तुमचं कार्यक्रम खूप छान होत मला आवडला 
नेक्स्ट टाइम सुद्धा मी नक्की येईन
16
back to up