Instagram story viewer> @chandan.npawar> Tagged
2.1K
followers
1207
following
केबिनेट मंत्री दर्जा प्रतिनिधि जिला ब्रह्मपुर.
(सामाजिक संगठन)
( टायगर ग्रुप ब्रह्मपुर जिला प्रमुख)
जय श्री राम जय सेवालाल जय टायगर 🐯🚩
POSTS STORIES REELS TAGGED
📍खंडवा (मध्यप्रदेश)
▪️टायगर ग्रुप बुऱ्हाणपूरच्या सदस्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून जिल्हा कारागृह, खंडवा (मध्य प्रदेश) येथे कैद्यांसाठी निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या आरोग्य शिबिरामध्ये बंदीवानांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला, उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले. ऑल इज वेल हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने या उपक्रमात मोलाचे योगदान दिले.
हा उपक्रम टायगर ग्रुप भारताचे संस्थापक मा. पै. जालिंदर भाऊ जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष मा. पै. तानाजी भाऊ जाधव, खान्देश विभाग अध्यक्ष मा. पै. ऋषिकेश बाबा भांडारकर तसेच जिल्हा कारागृह प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी टायगर ग्रुप बुऱ्हाणपूर जिल्हा प्रमुख चंदन पवार, गोविंद पवार, राधे राठोड, किशोर चौहान, हरीश नाले, अजय पवार तसेच टायगर ग्रुपच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे विशेष योगदान राहिले.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सेवा, आरोग्य आणि माणुसकीचा हात पोहोचवणे, हाच टायगर ग्रुपचा संकल्प आहे.
यापुढेही गरजूंसाठी जनसेवा आणि सामाजिक कार्याची ही वाटचाल अखंडपणे सुरू राहील. ❤️‍🩹🙏
19
मैदान में उतरे हे तो तलवारों के दाम नहीं देखे जाएंगे,
अब खानदानी दौर में सिर्फ हौसले  काम देखे  जाएंगे।
अब जंग में उतरने का इरादा कर ही लिया हे तो
 अब न घाव देखे जायेगे और न परिणाम देखे जायेगे ।।
20
नाम किसी का भी चले लाल 
जलवा तो सिर्फ हमारा रहेगा 
🔥❤️‍🔥❤️‍🩹😎🫂👍
10
चंदन पवार की संघर्ष कहानी 💫....
.
.
.
.
#trending 
#story 
#motivation 
#viralreels 
#success
27
back to up