Instagram story viewer> @danadedisha> Tagged
14.8K
followers
1893
following
Actor

Believes in Destiny
POSTS STORIES REELS TAGGED
आज सादर होत आहे ‘’ठरलं तर मग’’ मालिकेचा 1300 वा भाग.... आपण या 1300 भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!!

त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार,लेखक, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!! आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!

#TharlaTarMag #StarPravah #JioHotstar

@aadesh_bandekar @suchitrabandekar @soham_bandekar_ 
@sachin_a_gokhale 
@juigadkariofficial @aamit.bhanushali
@rohinihattangady @mostly_monika @praajaktadighe @atulm52 @pratik_suresh @priyanka_tendolkar 
@mayuri.mohite.90 @nakulghanekar  @sarchaitanya
@sagartalashikar @dnyaneshwadekar9 @shraddhawartak @shilpanavalkarofficial  @danadedisha @ketkivilas @mayurkhandge
105
पहा 'मी जिंकून घेईन सारं', दररोज, संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.

तुमच्या प्रेमामुळे ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेने गाठला २०० भागांचा खास टप्पा! ❤️

या प्रवासात प्रत्येक क्षणी दिलेल्या तुमच्या भरभरून प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद! असंच प्रेम कायम राहू द्या. ✨

#MiJinkunGheinSara #EpisodicClip #200Episodes #200EpisodesMilestone #ColorsMarathi
​
22
September has felt like an answer to my prayers. 🙏🏻🌸✨♥️🧿🧿🧿🧿🧿🧿
Special thanks to @kalpesh_02 @ketakiwalavalkar  @jayjagushte @ro_manch25 🤍🥺🥹🤍♥️
#sanikakashikar #september #blessing #work
25
✨🌺 मराठी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री 🌺✨

❤️ आपल्या सर्वांची लाडकी “बेबी आत्या” ❤️
🎭 “दिशा दानडे” 🎭

📺 “मी जिंकून घेईन सारं” या लोकप्रिय मालिकेतून आपल्या मनात घर केलेली लोकप्रिय अभिनेत्री!

🌸 नटराज मंडळ नवरात्रौत्सवाच्या
पावन सोहळ्यात त्यांचे मनःपूर्वक स्वागत! 🌸

✨ जय अंबे ✨
#instagram #marathiserial #viral #trending #navratri
20
back to up