Instagram story viewer> @devmahey03> Tagged
POSTS STORIES REELS TAGGED
no questions asked, no itinerary checked
they just said ‘We’re coming’💚

Thank you for bringing our idea to life🍃
Experience #001✅

Comment ‘River’ to be a part of our experiences!🥹

#pause #rivertrail #monsoontrail #trek treks , sahyadri , monsoontreks , story , mountains , offbeat , experience , maharashtra , mumbai , green
15
१ जानेवारीला चंदेरी गडावर झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी आहे. मृताच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 💐🙏
​तमाम गडप्रेमी आणि ट्रेकर्सना कळकळीची विनंती:
🚩 गडावर जाताना अतिउत्साह टाळा.
🚩 योग्य शूज (Trekking Shoes) वापरा.
🚩 कडा किंवा अवघड वाटेवर फोटो/व्हिडिओ काढण्याचा मोह टाळा.
🚩 स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.
​गड सर करण्यापेक्षा घरी सुखरूप परतणे जास्त महत्वाचे आहे. काळजी घ्या.
Video credit : @geedhganesh @giripremi
@gafindia.in 

​#ChanderiFort #TrekkingSafety #Sahyadri #SafetyFirst #MarathaHistory DurgPremi
109
Scaling new heights! 🏔️✨
20
back to up