Instagram story viewer> @drtusharrathod> Tagged
POSTS STORIES REELS TAGGED
कृतज्ञता आणि अभिमान!
काल संपन्न झालेल्या आमच्या *शिवप्रसाद कॉन्ट्रक्शन च्या ताफ्यामध्ये 136 कॅपिसिटी चे पोकलेन मशीन आणल्याबद्दल या कार्यक्रमाला *लोकप्रिय . कार्यसम्राट आमदार डॉ तुषारजी गोविंदराव राठोड साहेब.*
 यांनी आपली मौल्यवान उपस्थिती दर्शवून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. 
आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून साहेब आवर्जून आले, यासाठी आम्ही *इंगोले पाटील परिवार* त्यांचे मनापासून आभार मानतो.

कार्यक्रमा दरम्यान *माननीय आमदार साहेबांनी* मांडलेले अभ्यासपूर्ण विचार, त्यांनी आमच्या *शिवप्रसाद कॉन्ट्रॅक्शनच्या* पदाधिकाऱ्यांना केलेले मार्गदर्शन आणि त्यांचा सहज-सरळ सुसंवाद उपस्थितांना ऊर्जा देऊन गेला. 
जनसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणाऱ्या लोकप्रतिनिधीची उपस्थिती आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली.
*आमदार साहेब,* आपली ही भेट आणि स्नेह आमच्या सदैव स्मरणात राहील. आपल्या अशाच खंबीर साथीमुळे आम्हाला भविष्यात आणखी मोठे काम करण्याचे बळ मिळते.
खूप खूप धन्यवाद *आमदार साहेब!* आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या.

खूप खूप धन्यवाद साहेब..🌹🌹🌹🙏🙏

  आपलाच...
 *हनमंत जयंतराव पाटील इंगोले*

  अध्यक्ष 
*शिवप्रसाद कॉन्ट्रक्शन मौजे बेरळी बु.*
11
एकीकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुणारे भारताचे महामहिम पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, तर दुसरीकडे स्वतःच्याच कार्यकर्त्यांना ढकलून देणारे विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी! दोघांमधील हा फरकच त्यांची खरी राजकीय संस्कृती दर्शवतो. 
 
#NarendraModi #RahulGandhi #IndianPolitics #BJP #DrTusharRathod
27
back to up