Instagram story viewer> @jayesh_kardak> Tagged
1.8K
followers
984
following
पता है
यहाँ से बहुत दूर
ग़लत और सही के पार
एक मैदान है
मैं वहाँ मिलूँगा तुझे।
POSTS STORIES REELS TAGGED
प्रिय,
नाट्य-रसिकांना,

'नाट्यांश २०२६' हा रुपारेल नाट्यविभागाचा पहिला एकांकिका महोत्सव २७ एप्रिल २०२६ रोजी  यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा रोड येथे पार पडला. हा महोत्सव सादर होण्यासाठी या नाट्य प्रवाहात आम्हाला अनेकांची साथ लाभली, ते म्हणजेच आमचे माजी विद्यार्थी, रुपारेल  महाविद्यालयाच्या उप-प्राचार्या व आमचे प्रायोजक. या सगळ्यांकडून मिळालेली ऊर्जा हे 'नाट्यांश २०२६' जोशात पार पडण्याचं खूप मोठं कारण ठरलं. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. नाट्यांश हा खर्‍या अर्थाने तुम्हा मायबाप रसिक-प्रेक्षकांच्या उपस्थितीमुळे आणखी रंगला.
'नाट्यांश' हा फक्त एक एकांकिका महोत्सव नसून तो रूपारेल नाट्यविभागातल्या प्रत्येकाचा काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा, नवीन काहीतरी शिकण्याचा, नवीन अनुभव मिळवण्याचा व त्यातून तयार झालेली कलाकृती सर्वांसमोर सादर करण्याचा प्रयत्न होता. 

पुढच्या वर्षी पुन्हा एकदा भेटू रूपारेल नाट्यविभागाची हीच ऊर्जा, हाच उत्साह आणि नवीन एकांकिकांसोबत....

आपलं लाडकं,
रुपारेल नाट्यविभाग.🎭
14
Being Mrunmayi 💃🏻
One last time...❤️

D. G. Ruparel natyavibhag सादर करत होते एकांकीका "Benefit of doubt"

लेखक - @onkar_raut
दिग्दर्शक - @iamabhijeetmohite 

Thank you so much @ruparel_natyavibhag  for this wonderful opportunity 💝
40
back to up