Instagram story viewer> @mankaniagroestates> Tagged
POSTS STORIES REELS TAGGED
अंधार पडतो…
जंगल शांत होतं…
आणि अचानक हजारो छोटे दिवे चमकायला लागतात… ✨🌿

काजव्यांचं हे विश्व जितकं सुंदर आहे, तितकंच वैज्ञानिकदृष्ट्याही आश्चर्यकारक आहे.

त्यांचा प्रकाश उष्णता निर्माण करत नाही…
प्रत्येक प्रजातीचा चमकण्याचा वेगळा pattern असतो…
आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य जवळपास अळीच्या रूपात जातं…

या Reel मध्ये जाणून घ्या काजव्यांच्या जादुई प्रकाशामागचं खरं विज्ञान.

आणि हा अनुभव प्रत्यक्ष जंगलात, जबाबदारीने घ्यायचा असेल तर ‘काजवा’ किंवा ‘Fireflies’ अशी कमेंट करा ✨

#Fireflies #Kajwa #Sahyadri #MonsoonVibes #NaturePhotography
69
back to up