Instagram story viewer> @no_easy_path_____> Tagged
1.1K
followers
1366
following
Story | Travel | enjoy ⏬
Longest ride🚴-Thane to Kanyakumari
नोकरी करता करता छंद जोपासण्याची धडपड 📸🧗🚵⛰️⛺🛤️🗺️♻️
POSTS STORIES REELS TAGGED
Rajgad clips ❤️😌

..

..

#rajgad #rajgadfort⛳️ #sahyadri #manndhaavataya #nature #trendingreels #trendingaudio #marathi #treking
17
"सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, स्वराज्याची पहिली राजधानी असलेला दुर्गराज राजगड!"
18
Kokankada camping view 🍃⛰️

.

.

.

.#love #nature #maharshtra #foryou #reels #sahyadri #kokankada #harishchandragad #treking #camping #rangetrek #sahyadrichi_bhatkanti #trip
45
|| हनुमंत सदा सहायते ||
❤️🚩🙇

.

 

.

.
#hanuman #gadkille #maruti #hanumantemple #marathi #treking #journey #trend #instgramreels #foryou #devotion
11
( सत्य को‌ समझीये ) Read Caption👇‼️ 

जर तुम्ही वेळेत सत्य समजू शकला नाही तर योग्य वेळ आल्यावर वेळच तुम्हाला समजून घेईल आणि जेव्हा समजावण्याची वेळ येईल तेव्हा विचार करायला वेळही मिळणार नाही...

हे मानवी जीवन खूप मौल्यवान आहे ! ते असेच जाऊ देऊ नका !!
जेवढे शक्य असेल तेवढे भगवंताचे नामस्मरण करा...
तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही...
घरी राहून भगवंताच्या नामाचा विचार करा तरच आशीर्वाद मिळेल !!😍🌺💯🚩
23
....लवकरंच ६ जून 😍🌺🚩
16
~ श्री रायरेश्वर 📍 समुद्रसपाटीपासून १३३७ मीटर इतकी उची आणि गिरीदुर्ग या प्रकारात मोडतो...महादेव डोंगरांगेतील चढाईसाठी सोपा असून सध्याची स्थिती व्यवस्थीत असल्यामुळे शिवभक्तांनी ये जा बाराही महिने असते...हा किल्ला भोर तालुक्यातील असून जिल्हा पुणे ज्हा आहे...
हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६ व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती...
त्यामुळे या मंदिराला मराठा रियासतीच्या इतिहासात याला खूप पवित्र स्थान आहे...
शिवरायांनी वेदांचे, पुराणांचे, देवळांचे रक्षण केले...
मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली...
हिंदवी स्वराज्यासाठी मूठभरमावळ्यांनी जिवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले...
वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात कान्होजी जेधे, बाजीकाका पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजीमालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर या आपल्या बारा मावळातील सवंगडी यांच्या साथीने स्वराज्याची शपथ घेतली...
गडावर पवित्र रायरेश्वर मंदिर, पांडव लेणी, गोमुख तळे जिथे वर्षाचे १२ महिने शुध्द पाणी असते...
रायरेश्वर किल्लाचा हा एक नैसर्गिक अद्धभूत आविष्कार आहे...
येथे सप्तरंगी मातीची खाण जिथे सात रंगाची माती एकाच ठिकाणी पाहायला मिळते...( निळी, हिरवी, लाल, तांबडी, पिवळी, काळी, जांभळी आणि निळसर रंगाची माती आढळते...)
Reverse Waterfall Point, Sunset Point, शिवकालीन तळे अशी अनेक पाहण्यासारखे पाँइट आहेत…!
रायरेश्वर गडाचा विस्तार १६ किलोमीटर लांब पसरला आहे...
रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्वात उंच टेकडीच्या माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते...
उत्तरेला #तुंग, #तिकोना, #लोहगड व #विसापूर डोंगर दिसतात तसेच #प्रतापगड, #केंजळगड, #कमळगड, #विचित्रगड व #मकरंदगड दिसतात...

Location 📍 Raireshwar🏔️🧗

©@sahyagadii__

#रायरेश्वर🚩
#शपभभूमी🚩
#रायरेश्वर_पठार🚩
#हर_हर_महादेव 🚩
#स्वराज्याची_शपथ🚩
10
back to up