Instagram story viewer> @pixelarts12> Tagged
697
followers
571
following
POSTS STORIES REELS TAGGED
नया दौर...! 
The Show must go on...!
Special thanks @pixelarts12

#ɴᴇᴡᴘᴏsᴛ #looks #role #actor #lights
33
Till Infinity ♾️ Ft. Nimish M 

.
.
.
.
.
.
Captured by @pixelarts12

#punerappers #infinitynimish #punehood #mcstan
25
मराठी शाळा - असं म्हणतात शाळा आपल्याला घडवते, ह्याच शाळेने मलाही घडवलं, जनता विद्यालय खोपोली माझी शाळा...❤️
आपली शिवस्मरण दिनदर्शिका सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली, सर्व गुरुजनांना सुद्धा आवडली !

हेमंत ढोमे (अभिनेता, लेखक, दिग्दर्शक) सुद्धा जनता विद्यालयाचे माजी विद्यार्थी होते, त्यांना मराठी शाळेचा चित्रपट बनवला तशीच काहीशी प्रेरणा घेऊन मी आपलं शिवस्मरण घेऊन माझ्या शाळेला भेट दिली. 😇

शिवरायांचा इतिहास तिथी नुसार दर्शवणारी महाराष्ट्रातील पहिली टेबल दिनदर्शिका म्हणजेच शिवस्मरण दिनदर्शिका तुम्हाला सुद्धा हवी असेल तर 7823088724 ह्या क्रमांकावर संपर्क करा.🙏❤️
#harshvijay #maharashtra #shivajimaharaj #marathishala #giftideas
21
परंपरा म्हणजे फक्त सण नाही…
ती आहे आपल्या घराचा सुगंध, आपल्या माणसांची ओळख ❤️

गुढीपाडव्याच्या या मंगल दिवशी,
प्रत्येक घरात उभी राहो आनंदाची गुढी…
आणि दरवळत राहो परंपरेचा सुगंध 🌼

मांदार बेणारे प्रोडक्ट्स सोबत
आपल्या संस्कृतीला, आपल्या परंपरांना एक नवा स्पर्श ✨

गुढीपाडवा २०२६
चैत्र शुद्ध प्रतिपदा
.
.
.
प्रॉडक्शन हाऊस व जाहिरात संस्था:
@pixelarts12 (Pixelarts Production)

संगीत श्रेय (Music Credits):
गाणे: घनश्याम सुंदरा श्रीधरा
अल्बम: अमर भूपाळी
गायक: लता मंगेशकर, पंडितराव नागरकर, कोरस
संगीत दिग्दर्शक: वसंत देसाई
गीतकार: कवी होनाजी बाळा
दिग्दर्शक: व्ही. शांताराम
निर्माता: व्ही. शांताराम

© सर्व हक्क राखीव.
लेखी परवानगीशिवाय आमच्या उत्पादनांचे फोटो किंवा मॉडेल्सच्या प्रतिमा वापरण्यास सक्त मनाई आहे.
अनधिकृत वापर केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
सूचना / डिस्क्लेमर 🔴
कॉपीराइट कायदा १९७६ च्या कलमानुसार "फेअर यूज" अंतर्गत टीका, टिप्पणी, बातमीदारी, अध्यापन, शैक्षणिक व संशोधनासाठी वापरास परवानगी आहे. अशा प्रकारचा वापर अन्यथा कॉपीराइट उल्लंघन ठरू शकतो, परंतु नफा न मिळवणारा, शैक्षणिक किंवा वैयक्तिक वापर "फेअर यूज"च्या बाजूने मानला जातो.
114
अस्सल मराठी माणसासाठी बनलेली एक मराठमोळी दिनदर्शिका.. 🚩
@mitra_creations_26
32
back to up