Instagram story viewer> @pradyotpp> Tagged
11.9K
followers
1387
following
Film producer
" शेर शिवराज " " सुभेदार " " सापळा "
@raajwarasa_productions
@palmistpradyot for Palmistry related posts only
POSTS STORIES REELS TAGGED
खरतर असा काही अनुभव मिळेल हा कधीच विचार सुद्धा नव्हता केला ...

परवा अचानक एक फोन आला ते ही Netflix मधून.... एक शो करतोय आणि त्यात Palmist म्हणून तुम्हाला बोलवायच आहे ......

पहिल्यांदा वाटलं फ्रॉड आहे फ्री मधे रीडिंग करून हवं आहे म्हणून नेटफ्लिक्स च गाजर दाखवतायत 😄😄😄 

पण नंतर त्यांचा NDA ( Non Disclosure Agreement) आल्यावर विश्वास बसला ...

आणि आज त्याच शूटिंग झालं...

Netflix च्या शो वर कृष्णा अभिषेक सोबत स्टेज शेअर करताना तेही Palmist म्हणून एक वेगळाच अनुभव मिळाला .... 

मजा आली आणि एका मोठ्या प्लेटफॉर्म वर आपले नॉलेज शेअर करता आले त्याचा आनंदही मिळाला...#palmistpradyot #palmistry #palmreading
12
back to up