Instagram story viewer> @pruthvirajfeels> Tagged
266
followers
37
following
pruthvirajfeels
https://www.youtube.com/@Prithvirajfeels
POSTS STORIES REELS TAGGED
सहजच 🎧❤️‍🩹
.
.
.
#love #shreyaghoshal #dabang #salmankhan #sonakshisinha
63
*सातारकर यावं लागतंय...* 🔥

महाराष्ट्रातील लोककलांचा
इतिहास आणि शिवविचारांचा
ध्यास जपणारा कार्यक्रम..🔥
🚩 *...सातारी थाट...* 🚩
आपल्या राजधानी साताऱ्यामध्ये..💫

सातारी थाट या कार्यक्रमाचा प्रवेश आमच्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी *विनामूल्य* ( मोफत ) राहील...

त्यामुळे मोठ्या संख्येने आपल्या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातील लोककलांचा जाज्वल्य इतिहास पाहण्यासाठी आणि पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी या अविस्मरणीय कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहा..🙏🏻

दिनांक - 13 जून 2026
वेळ - सायंकाळी ठीक 7 वाजता
ठिकाण - *शाहू कला मंदिर, सातारा..*
10
back to up