Instagram story viewer> @raindear._> Tagged
POSTS STORIES REELS TAGGED
मातीचा सुगंध, नारळांची सावली आणि पावसाची सर,
कोकण म्हणजे निसर्गाने सजवलेलं, स्वर्गाहून सुंदर घर.
🤍🌴

#viral #reels #kokan #nature
19
सह्याद्रीच्या कुशीतलं घर..

कोकण म्हणजे फक्त समुद्र नाही,
लाल माती, हिरवीगार डोंगररांगही नाही…

कळसाचा तुरा नि भाताची रोपा,
पाण्याचा खळखळाट नि गुरांचा घंटानाद…

नारळी पौर्णिमा, गणपती,
गावची जत्रा, दशावतार…
या सगळ्यातून
कोकणाची संस्कृती
आजही तितकीच जिवंत आहे.

फणसासारखंच हे कोकण
बाहेरून थोडं काटेरी,
पण आतून अगदी गोड.

इथं दिवसही जरा हळूच सरतो…
सकाळची लगबग,
दुपारची शांतता,
आणि माणसांचं मनापासूनचं आपलेपण.

कितीही दूर गेलं,
तरी मन पुन्हा इथंच येतं.

कारण कोकणात
फक्त घर नाही,
घरपण आहे.

सह्याद्रीच्या कुशीतलं,
समुद्राच्या मिठीत जपलेलं
आपलं कोकण.

#konkan #reels #ratnagiri #nature #viral 

(Konkan, Ratnagiri, Reels, Nature, Explore page)
28
Club by club. Fit by fit. Matchday ready. 🖤⚽
Featuring @raindear._  #footballtime #fifaworldcup #portugal #argentina #India
21
Us & chatpate gane against the world⭐️
.
.
.
.
.
.
#fypシ #trendingreel #explorepage #trendingnow #reelsinstagram
25
Nhi horha one take me 😭

#solidbody #suggested #trialreel #fypage #reel
12
back to up