Instagram story viewer> @shreyash4real> Tagged
691
followers
870
following
🐾
POSTS STORIES REELS TAGGED
काही माणसं प्रश्न विचारतात, काही माणसं प्रश्नांनाच अस्वस्थ करून सोडतात.

विद्यानंद बापट --
विचारांमध्ये टोकाची स्पष्टता,
भाषेत अस्खलित मराठी,
आणि आपल्या भूमिकेबाबत कोणतीही तडजोड नाही.

धर्म असो, उत्सव असो, राजकारण असो किंवा समाजव्यवस्था

“परंपरा आहे म्हणून ती योग्य आहे का?”
हा प्रश्न विचारण्याचं धाडस ते करतात.

आज Prime Samwad मध्ये
नास्तिकता, विज्ञान, धर्म, सनातन, उत्सव, संविधान, राजकारण, Right to be Wrong आणि विचारस्वातंत्र्य यावर एक बेधडक संवाद.

मतभेद असू शकतात.
पण विचारांशी विचारांनीच लढायचं.

Prime Samwad/samvad with Vidyanand Bapat.

#vidyanandbapat #primesamvad #pune #atheist
14
आडस आईस्क्रीम खायला @kiga_icecream_ratnagirii ला यावचं लागतं! 🍨🍦
.
#kigaicecream #kokanvibes❤️🌴 #icecream #kigaicecreamratnagiri
71
Where every scoop tells a story… Welcome to our grand opening!
#kiga #kigaicecream #kokanvibes❤️🌴
111
back to up