Instagram story viewer> @tejaspjadhav> Tagged
1.7K
followers
2575
following
POSTS STORIES REELS TAGGED
नमस्कार! नारायणी थ्रेड्स आणि श्रीजाज कलेक्शनच्या माध्यमातून आपण पहिल्यांदाच फलटणमध्ये साड्या आणि ड्रेसेसचं एक सुंदर कलेक्शन घेऊन येत आहोत. इथे तुम्हाला प्युअर हँडलूम माहेश्वरी, सेमी माहेश्वरी, इराणी चेक्स, कलकत्ता कॉटन आणि अशाच ट्रेंडिंग साड्यांचे सुंदर प्रकार पाहायला मिळतील. तसेच वेगवेगळ्या डिझाईन्समधील सुंदर कॉटन ड्रेसेसही एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये उपलब्ध आहेत.आणि आपण आपल्या कस्टमर्स मधून एक लकी विनर काढणार आहोत आणि त्यांना मिळणार आहे एक गिफ्ट हे आकर्षक कलेक्शन खरेदी करण्यासाठी नक्की भेट द्या नारायणी थ्रेड्स आणि श्रीजाज कलेक्शनला! तारीख आहे १८ आणि १९ ऑक्टोबर २०२६, ठिकाण – महाराजा मंगल कार्यालय, फलटण. वेळ सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत. तर नक्की या,
15
किल्ले सिंहगड ⛰️⛰️#गडकिल्ले_महाराष्ट्राचे #instagood #maharashtra #सह्याद्री #rell
15
श्रीजा चे अन्नप्राशन ♥️🫶🏻
 #share #pregnancy #momdad #relatable #annaprashan
11
Valentine’s Day special स्ट्रॉबेरी श्रीखंड 
@annapurna_amruta 
#valentinesday #annapurnaamruta#reels #instagram #trending
18
back to up