Instagram story viewer> @vishal_writer> Tagged
POSTS STORIES REELS TAGGED
धबधबा, दोस्ती आणि full-on मस्ती! 💦💃🕺❤️

Vc @snehalshidam ❤️
19
अखेर निरोपाची वेळ आली. मला माहितीये तू मशीन आहेस पण तुझे ही डोळे आत्ता पाणावले असतील, जसे माझे आहेत. तुला आठवतंय ना तुला पहिल्यांदा मी कसं घरी घेऊन आलो होतो ते, खड्डा आला की लगेच तुला घट्ट पकडून ठेवायचो. तुला आणतानाच मनात स्वप्न होतं की आता आपली ओळख निर्माण करायची, खूप उत्तम काम करायचं, आता माझ्या सोबत तू आहेस आणि तू म्हणालीस तथास्तु. आपण खूप काम केलं ना. कित्येक रात्र तू जागी, मी ही जागा. पण ना कधी मी हार मानली ना तू. आणि आपण एकत्र मिळून करून दाखवलं. आपण अनेक शॉर्ट फिल्म्स केल्या, एकांकिका केल्या, सवाई घेतलं, व्यावसायिक नाटक केलं, तिथेही सलग ३ वर्ष झी अवॉर्ड , मटा सन्मान, मिळवलं, कित्येक वर्ष वाऱ्या केल्या. पण तू अजूनही दमली नाहीस. पण आता एक नवीन प्रवासाची सुरवात करू पाहतोय ग. तू समजुन घेशील मला. कारण तू सिस्टम नाही तू एक भावना आहे. काही वस्तू आपण वापरत नाही, त्या आपल्या आयुष्याचा एक भाग बनतात. Read pin Comment
23
back to up