Instagram story viewer> @teamgabbarr> Posts
1.8M
followers
40
following
सर्वप्रथम भारतीय.!🇮🇳
Director,
Reesh Agro Farms Pvt. Ltd
Harvesting Goodness..!🌻
श्री कृष्ण शरणंम मम:🚩
POSTS STORIES REELS TAGGED
Download All
Dragon Fruit Part2: मी शेतकरी नाहीये जणू…!!👩‍🌾☘️❤️FOLLOW 4 MORE

#ravirajsabalepatil #agriculture #agri #agricultural #agricultureworldwide #kisan #kheti #khetibadi🌱🌾 #farminglife #farming #farm #farmer #संघर्ष #motivation by @teamgabbarr
19k
2 years ago
Download
होय लढतोय मी पदवीधर ची निवडणूक छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून अपक्ष…देणार ना साथ..!!!🦁🚩

#ravirajsabalepatil #jaymaharashtra #maratha #teamgabbar #scam by @teamgabbarr
5k
9 days ago
Download
होय लढतोय मी पदवीधर ची निवडणूक छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून अपक्ष, तुमच्या सर्वांच्या मागणीमुळे..!🦁🚩

कशाला राजकारणात येतो, आपलं काम आहे का, हाच प्रश्न असेल ना तर ऐका ह्याच विचारांमुळे वाटोळ झालंय सर्वसामान्यांचं, विद्यार्थी रस्त्यावर उतरला पण त्यांच्यासाठी पदवीधर आमदार कधीच आवाज उठवताना दिसला नाही, निवडणूक आली की बाहेर आले, मला काही रस नाही राजकारणात जर आज मी असं म्हणालो तर ही परस्थिती बदलणार नाही आपल्याला कुठे तरी समोर येऊन लढाव लागेल, मला माहित आहे ही लढाई मोठी आहे पण अश्यक्य नाहीये, लढू आणि जिंकूच तुम्ही प्रेम द्यायला आहेतच की, अन् पडलं तरी असं पण आपला बाप कुठे आमदार खासदार आहेत ते आपल्याला वाईट वाटेल, पडल्यावर दुःख त्यांना आपण थाटात, सगळ्यांच्या इच्छेनुसार लढायचा निर्णय घेतला आहे, पैसा नाहीये, यंत्रणा नाहीये, कार्यकर्ता नाहीये, पण जिगरा आहे बॉस लढायचा, तुमच्या सगळ्यांना प्रचार करावा लागेल, पदवीधरांच्या हक्कासाठी मी ही निवडणूक अपक्ष लढवत आहे…जिंकवणार ना? 🙏
जय भीम..जय शिवराय…जय मल्हार…जय लहुजी…जय भगवान…जय जोहर..!

#ravirajsabalepatil #maratha #jaymaharashtra #marathi #mla by @teamgabbarr
2k
9 days ago
Download
चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगून जाते दादांनी काय कमावलंय 🥹♥️ @ravirajsabalepatil @teamgabbarr दादा खूप प्रेम आहे तुमचावर लहानपणापासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक माणसाच्या मनात घर केलाय दादा…🫂🇮🇳कायम सर्वसामान्यांसाठी उभा राहणारा माणूस जो स्वतःचा कोणताही स्वार्थ साधता आवाज बनणारा..नक्कीच आपली गरज संपूर्ण महाराष्ट्राला आहे…विद्यार्थ्यांचे प्रश्न असो शेतकऱ्यांच्या समस्या असो..उत्तर एकच- रविराज दादा साबळे पाटील ♥️🇮🇳 by @teamgabbarr
11
28 minutes ago
Download
नाना मनाला चटका लावून गेलात…!!!🥹💔

#ravirajsabalepatil #jaymaharashtra #maratha #teamgabbar #nanapatekar by @teamgabbarr
309
an hour ago
Download
#ravirajsabalepatil 🚨⏳
.
.
.
#viralvídeo #trendingreels #foryou by @teamgabbarr
16
16 hours ago
Download
आता सुट्टी नाही, शेतकऱ्याच्या पोराला प्रस्थापित घाबरले, आक्षेप फॉर्म ला घेतले पण पट्ट्याचा फॉर्म निघलाचं नाही आता आम्हीच जिंकणार..!!🦁🚩

#ravirajsabalepatil #jaymaharashtra #maratha #teamgabbar #scam by @teamgabbarr
662
17 hours ago
Download
पंढरपूर तालुक्यातील एका चुकिकल्या स्वराज ने दादा साठी दाखवलेलं प्रेम पाहून दादानी त्याच्या पर्यंत टीम गब्बर चे सदस्य म्हणून मला पटवलं..खूप प्रेमळ स्वभावाचा स्वराज व त्याच्या मित्रमंडळी सोबत वेळ घालवत त्यांना लागणाऱ्या शाळेत वस्तू सोबत च खूप सारा खाऊ देऊन त्याच्या शिक्षणाची जबाबदारी दादा नी घेतो असा शब्द दिला..!🫂♥️ by @teamgabbarr
88
17 hours ago
Download
माघार घेता येणार नाही. लढणार by @teamgabbarr
319
17 hours ago
Download
तुमचा हा प्रतिसाद विजयी करेल by @teamgabbarr
26
17 hours ago
Download
बाबू बोलते ❤️🙏 by @teamgabbarr
16
18 hours ago
Download
खूप झाल आता प्रस्तापितांच आता वेळ आहे बदल घडवण्याची, एकदा शेतकरी पुत्राला संधी देऊन बघा नक्कीच संधीच सोन होणार..!! 👍💪🙏🙏🙏🙏 #viralreels #viral #trendingréels #ınstagood #share taken in Karegaon, Maharashtra, India by @teamgabbarr
28
19 hours ago
Download
×

Download all media on this page

Photos Videos
back to up