Instagram story viewer> @varpebhushan> Posts
14.9K
followers
1103
following
🏹 शिवसेना - युवासेना 🚩
▫️युवासेना संपर्क प्रमुख सातारा लोकसभा
▫️युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र
▫️गडकिल्ले संवर्धन कक्ष राज्य समन्वयक
POSTS STORIES REELS TAGGED
!! जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र !!🚩

दुर्गराज रायगड दर्शन व विकास कामांचा पाहणी दौरा..🚩

छत्रपती शिवशंभू महाराजांच्या आदेशाचे आणि विचारांचे वैचारिक वारसदार श्री एकनाथ भाई शिंदे यांच्या समवेत..🚩

आपलाच 
पै.भुषण ऊर्फ मारुती किसन वरपे 
युवासेना कार्यकारणी सदस्य व गडकिल्ले संवर्धन कक्ष राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य 🚩

@mieknathshinde 
@varpebhushan 
@ricky_agarwal07

#raygad #shivray #shambhu #shambhuraje #jayshivray #swarajya #maharashtra_majha #kokon #maharashtra #eknathshinde 🚩 taken in हिंदवि स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड by @varpebhushan
65
a year ago
Download
शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके कार्यक्षम उपमुख्यमंत्री नामदार मा.एकनाथभाई शिंदे साहेब शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कर्वेनगर,वारजे, पुणे येथे आले असता मला दिलेल्या जबाबदारी पुन्हा एकदा सर्वांसमोर मांडली. काही महिन्यांपूर्वी साहेबांनी मला महाराष्ट्र राज्याच्या गड-किल्ले संवर्धन कक्षा च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक (प्रमुख) पदी नियुक्ती केली होती. साहेब, आपण दिलेली जबाबदारी मी निष्ठेने पार पाडेल अशी मी ग्वाही देतो.
 
  शिवसेना - युवासेने च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनम्र विनंती आहे की , आपण सर्वजण मिळून साहेबांना निष्ठेने साथ देऊया आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे हे गडकिल्ले संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊया..
 
  माझ्यावर या गड-किल्यांची मोठी जबाबदारी दिल्याबद्दल मी साहेबांचे मनापासून आभार मानतो..!🚩

आपलाच :-पै.भुषण वरपे 
शिवसेना युवसेना राज्य कार्यकारणी सदस्य, युवासेना गडकिल्ले संवर्धन राज्य समन्वयक 🚩

#gadkille #kille #maharajanchamaharashtra #eknathshindesaheb #shivsena #jaymaharashtra #chatrpatisambhajimaharaj #jayshivray #jayshambhuraje 🚩 taken in Karvenagar by @varpebhushan
59
2 years ago
Download
भारतातील सर्वात पहिल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या पूर्णाकृती शिल्पाच्या पायाभरणी प्रसंगी महाड - पोलादपूर - माणगावचे डॅशिंग आमदार मा.पै.भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते आम्ही करत असलेल्या शिवकर्याची दखल घेऊन माझा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना पुणे शहर प्रमुख मा.श्री.नाना भानगिरे, आमचे मार्गदर्शक मा.श्री.पै.शरदभाऊ मोहोळ, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, युवासेना महाराष्ट्र राज्यचे सचिव मा.श्री.किरणदादा साळी तसेच मा.श्री.अभिजित दादा बोराटे हे उपस्थित होते..🚩
#jayshreeram #jayshivray #jayshambhuraje #harharmahadev #hindu #dev_desh_dharm #chatrpatishivajimaharaj #viral #vishwhindumarathasangh 🚩

@bharat_gogawale 
@kiran_sali 
 @shri_sharad_hiraman_mohol 
@shivajirao_adhalrao_official by @varpebhushan
24
3 years ago
Download
!! जय भवानी  जय शिवशंभु !!🚩

॥ श्री दुर्गामातायै नमः ॥ 🚩

शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
आज पवित्र घटस्थापनेच्या मंगलमय दिनी
आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना… 
आई जगदंबेच्या कृपेने प्रत्येकाच्या आयुष्यात
सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य आणि समृद्धी नांदो.
प्रत्येक संकटावर मात करण्याचे बळ मिळो,
घराघरांत आनंदाचा दीप उजळो आणि
आईच्या आशीर्वादाने प्रत्येक मनोकामना पूर्ण होवो!

!! आई जगदंबेच्या नावानं चांगभलं !!

#durga #navratri #maharashtra #vairal by @varpebhushan
6
6 days ago
Download
॥ गोसेवा हीच ईश्वरसेवा ॥
विश्व हिंदू मराठा संघ,महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष- पै.भूषण दादा वर्पे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त 'शिव कार्य प्रतिष्ठान' यांच्या नेतृत्वाखाली आणि ऋषिकेश दादा, महादेव दादा यांच्या संकल्पनेतून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गोशाळा, जांभूळवाडी, पुणे' येथे गोमातांना चारा वाटप करून एक सामाजिक उपक्रम पार पडला.​गोमातेची सेवा करून वाढदिवस साजरा करण्याची ही संकल्पना नक्कीच कौतुकास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे. सामाजिक बांधिलकी जपत राबवलेला हा उपक्रम आपल्या संस्कृतीचा आणि विचारांचा खऱ्या अर्थाने सन्मान करणारा ठरला.
​हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवल्याबद्दल शिव कार्य प्रतिष्ठान, ऋषिकेश दादा महादेव दादा आणि संघातील उपस्थित सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व कौतुक! ​तसेच आमचं मार्गदर्शक पै.भूषण दादा वर्पे यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा उदंड, निरोगी आणि उज्वल आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
.
.
.
.
.
#gau_mata #hindu 
#chatrpatishivajimaharaj🚩
#dharmveersambhajimaharaj🚩 taken in जांभुळवाडी by @varpebhushan
6
8 days ago
Download
भूषण भाऊ वर्पे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गोशाळा ऐथे गाईना चारा देण्यात आला त्याबद्दल आपले आभार आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩

@vishw_hindu_maratha_sangh 
@shivkarya_pratishthan_ 
@varpebhushan taken in Pune City by @varpebhushan
5
9 days ago
Download
आमचे धर्मबंधू विश्व हिंदु मराठा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पै. भुषणदादा वरपे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
दादा आपल्या हातून देव देश धर्माची सेवा घडो घडत रहवो आई जगदंबा चरणी प्रार्थना.❤️🚩
.
.
@varpebhushan ❤️ taken in महाराजांचा महाराष्ट्र by @varpebhushan
6
9 days ago
Download
आनंद वाटल्याने द्विगुणित होतो! ❤️✨
​विश्व हिंदू मराठा संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक पै.भूषण दादा उर्फ मारुती किसन वर्पे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, संघाच्या वतीने श्री साई सेवा मतिमंद मुलांची शाळा, शिवणे येथे या लहानग्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत दादांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि आपुलकीने साजरा करण्यात आला. 💐🎂
​या निष्पाप चेहऱ्यांवरील आनंद आणि त्यांचे आशीर्वाद हीच आमच्यासाठी खरी वाढदिवसाची भेट आहे.
​दादांना उदंड आणि उज्वल आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🎉
​#भूषणदादावर्पे #विश्वहिंदूमराठासंघ #वाढदिवसअभिष्टचिंतन #शिवणे #श्रीसाईसेवा समाजसेवा InstaGood SocialWork Maharashtra taken in महाराजांचा महाराष्ट्र by @varpebhushan
27
9 days ago
Download
भावपूर्ण श्रद्धांजली 💐

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मन हेलावून गेले.

त्यांचा आवाज, अभिनय आणि त्यांनी साकारलेल्या अजरामर भूमिका कायमच आपल्या स्मरणात राहतील.
एक असामान्य कलाकार आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले…

नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो…💐

#nanapatekar #maharashtra #rip by @varpebhushan
15
10 days ago
Download
आमचे नेते मार्गदर्शक , शिवसेना युवा सेना सातारा लोकसभा संपर्कप्रमुख 
युवा सेना राज्य कार्यकारणी सदस्य, गड किल्ले संवर्धन कक्ष महाराष्ट्र राज्य समन्वयक पै. भूषण दादा वरपे , यांच्या वाढदिवसानिमित्त साहस संस्थेतील विशेष मुलांना , गड किल्ले संवर्धन कक्ष पश्चिम महाराष्ट्र आणि युवा सेना सातारा जिल्हा यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. by @varpebhushan
14
10 days ago
Download
Happy Birthday Bhushan Dada ❤️💐🚩 by @varpebhushan
0
11 days ago
Download
🎂❤️ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा! ❤️

तुमची आणि माझी ओळख कधी झाली, हे कदाचित आठवणारही नाही… पण तुम्ही माझ्या आयुष्यात कधी इतके जवळचे झालात, हे मात्र नक्कीच सांगता येणार नाही. कारण नातं हे फक्त रक्ताचं नसतं, काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि नकळत भाऊ बनून जातात. 🫂❤️

तुम्ही मला नेहमीच सख्ख्या भावासारखं प्रेम दिलंत. माझ्या प्रत्येक गोष्टीत मला समजून घेतलंत, माझ्या चांगल्या-वाईट वेळेत माझ्या पाठीशी उभे राहिलात आणि माझ्यावर नेहमी विश्वास ठेवला.

कुठलीही अपेक्षा न ठेवता माझ्यासाठी उभं राहणारा, मला प्रोत्साहन देणारा आणि “मी आहे ना” अशी भावना देणारा माझा मोठा भाऊ म्हणजे तुम्ही दादा. ❤️

आयुष्यात कितीही लोक भेटले तरी काही नाती मनात कायमची जागा करून जातात… तुमचं आणि माझं नातं त्यापैकीच एक आहे. 🫂

देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की तुमचं प्रेम, तुमची साथ आणि तुमचा आशीर्वाद माझ्यावर असाच कायम राहू दे. तुम्ही आयुष्यात खूप मोठं व्हावं, खूप आनंदी राहावं आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावं. ❤️🙏🏻

Happy Birthday माझ्या मोठ्या भावाला! 🎂❤️
तुमची साथ माझ्यासाठी नेहमीच खास राहील. ❤️ by @varpebhushan
4
11 days ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up