Instagram story viewer> @vinutheactor> Posts
913
followers
4231
following
Vinayak Karhale ✨
Artist
Upcoming Film - Ladoo - Directed by National Award winner @shailendrasingh sir
Released Films - 1 Uut 2 26 November
POSTS STORIES REELS TAGGED
Download All
.... राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग सर दिग्दर्शित लाडू ❤️ मराठी चित्रपट .... 
हा चित्रपट स्पेशल आहे यातील सर्व नवोदित कलाकार यांचेसाठी 
पुढील गोष्टी या चित्रपटाला  खास बनवतात
- संपूर्ण चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात
- मनाला भिडणारी गाणी आणि संगीत
- सर्व कलाकार यांचा दमदार अभिनय
- वास्तवदर्शी लोकेशन्स
- साधेपणा
- महत्वाच्या सामाजिक समस्येवर आधारित आपल्या सर्वांच्या आजूबाजूला घडणारी कथा
- राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग सरांचे जबरदस्त दिग्दर्शन तेही मराठी चित्रपटासाठी
- लास्ट बट नॉट लिस्ट भारताकडून ऑस्कर पुरस्कार साठी विचार करण्यात आलेला मराठी चित्रपट

So excited to watch this beautiful film on the big screen .... 

Thanks @yadnyesh_daund सर 
Thanks @pradip_gogate सर 
For giving me an opportunity to work in this project 
🙏👍✨💫❤️
#marathifilm #oscar taken in Dream City Mumbai by @vinutheactor
1
2 days ago
Download
.... पुढच्या वर्षी लवकर या .... ❤️

#ganpatibappamorya #ganeshutsav2026❤️😇🙏 #mumbai #hindufestivals🕉️ taken in Dream City Mumbai by @vinutheactor
0
6 days ago
Download
.... श्री गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा .... 
🚩🚩
#ganeshchaturthi #maharashtra #marathi #friendsforever #ganpatibappamorya 🚩🚩 taken in Maharashtra by @vinutheactor
5
17 days ago
Download
मुंबईकर अँड पुणेकर .... Learning phase .... Going with the Trend .... ✨
#actorslife #friendsforever #cinema taken in Dream City Mumbai by @vinutheactor
5
19 days ago
Download
.... Going with the trend .... ✨

  #trend #80strend #friendsforever #actorslife taken in Dream City Mumbai by @vinutheactor
4
19 days ago
Download
... The trend .... ✨ #retro #ᴛʀᴇɴᴅɪɴɢɴᴏᴡ #rohitroy  #jaanterenaam #kumarsanusongs taken in Dream City Mumbai by @vinutheactor
3
23 days ago
Download
लाडू ❤️ हा चित्रपट पाहताना क्षणोक्षणी आपल्याला जाणीव होत राहील की, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या आणि आपण पाहिलेल्या एक दुर्लक्षित विषयावर लेखकाने अतिशय मार्मिकपणे भाष्य केलय, यासाठी चंदू आणि इतर पात्रांनी केलेला दमदार अभिनय, मनात सतत छाप पडणारे पार्श्वसंगीत, वेगळ्या धाटणीची आणि कथेला समर्पक गाणी जी डोक्यात वाजत राहतात, कॅमेरा वर्क ज्याने समाजातील वास्तव  हे ब्लॉक अँड व्हाईट पद्धतीने चित्रित केलंय आणि सर्वात महत्वाचं राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंह सरांचे उत्तम दिग्दर्शन या सर्व गोष्टी चार चांद लावून जातात आणि क्लायमॅक्स सर्व प्रेक्षकांना सुन्न करून महत्वाच्या विषयावर विचार करायला भाग पाडतो .... 
आजच्या काळात अशी वास्तवाला धरून असलेली कथा लोकांसमोर आणण्याचं निर्मात्यांच धाडस हे खरच कौतुकास पात्र आहे .... 
या कथेचा महत्वाचा भाग व्हायचं भाग्य लाभलं याचा आनंद आहे ....
लवकरच मोठ्या पडद्यावर ही कथा सर्वांना पाहायला मिळेल आणि नक्कीच सर्वांचे प्रेम ❤️ आणि आशीर्वाद यातील सर्व नवोदित कलाकारांना मिळतील असा मला विश्वास आहे .... 
दिग्दर्शक शैलेंद्र सिंह सर, लेखक Yadnesh दौंड सर, अभिनेते प्रदीप गोगटे सर यांचे आभार की आपण मला या चित्रपटाचा भाग करून घेतले ....

आपला
@vinutheactor 
विनायक ❤️ taken in Dream City Mumbai by @vinutheactor
2
25 days ago
Download
#Gokulashtami #DahiHandi #Janmashtami #KrishnaJanmashtami #JaiShreeKrishna GovindaAalaRe Govinda ShreeKrishna Krishna Gokul DahiHandiUtsav FestivalVibes IndianFestival MaharashtraFestival MarathiCulture Reels InstagramReels FacebookReels ReelsIndia ViralReels TrendingReels ExplorePage InstaReels ReelsVideo by @vinutheactor
13
a month ago
Download
एम डी कॉलेजच्या बाजूला, परळ ❤️ 

#coffeelovers❤️ 
#mumbairains☔ 
#oldsongs 
#collegelife 
#lalbaugparel taken in Dream City Mumbai by @vinutheactor
0
2 months ago
Download
गणपती बाप्पा मोरया ❤️ 

श्री गणेश आर्टस, कॉटन ग्रीन मुंबई यांचा स्तुतीतुल्य आणि पर्यावरण संवर्धनासाठी अनोखा उपक्रम .... प्रत्येक बाप्पा मूर्ती सोबत मिळेल एक रोपटे मोफत ☘️ 
तर आजच भेट द्या आणि आपले बाप्पा बुक करा 
इतर ठिकाण पेक्षा सर्वांना परवडेल अशा दरात 

सुंदर आणि सुबक अशा बाप्पा मूर्तीसाठी आजच भेट द्या @shreeganesharts2026

#ganpati #lmarathisanskruti #bappalover #ganpatibappamorya ❤️ taken in Dream City Mumbai by @vinutheactor
5
2 months ago
Download
.... गाव म्हणजे स्वर्ग .... 💚 taken in Dream City Mumbai by @vinutheactor
0
3 months ago
Download
" मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखात बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते "
मन मे है विश्वास - विश्वास नांगरे पाटील 📚 taken in Dream City Mumbai by @vinutheactor
5
4 months ago
Download
×

Download all media on this page

Photos Videos
back to up