Instagram story viewer> @vk__sam__358> Posts
4.1K
followers
188
following
🇮🇳✍🏻 I am Indian first and lastly ✍🏻🇮🇳
👑DR. BABASAHEB AMBEDKAR👑
#vbaindia
POSTS STORIES REELS TAGGED
डॉ नरेंद्र दाभोलकर
बुद्धिनिष्ठ, विज्ञानवादी, अंधश्रद्धा निर्मुलन लढ्यातील समाजसुधार डॉ नरेंद्र दाभोलकर यांना स्मृती दिनी विनम्र अभिवादन🙏💐
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
....जय भीम! जय संविधान ! नमो बुध्दाय

★ Post आवडल्यास नक्की लाइक करा

फॉलो करा.....

लाईक कॉमेंट्स..

陶★

★ ★ टॅग

share करा.

असे

नविन★Status★बघण्यासाठी ★Follow by @vk__sam__358
267
3 years ago
Download
 by @vk__sam__358
1
2 months ago
Download
मनुवाद की छाती पर बिरसा फुलें आंबेडकर 
ब्राम्हणवाद मुर्दाबाद जय भीम जय संविधान💯💙 by @vk__sam__358
0
3 months ago
Download
मातंग समाजाला विरोध नाही आमचा काही पिलावळ आहेत जे आंबेडकर घराण्याचा बद्दल वाईट बोलतात त्यांना विरोध आहे आरक्षणाचा वर्गीकरण ला विरोध म्हणजे इथल्या सरकारे घेतलेय निर्णयाला विरोध ना की मातंग समाजाला 
काही लोक... by @vk__sam__358
0
3 months ago
Download
बुद्धाला विठ्ठला मध्ये शोधणाऱ्या लोकांनो विहारातल्या बुद्धा समोर नतमस्तक व्हा आपण आता धम्म स्वीकारला आहे मग हिंदू धर्माच्या देवा मध्ये गुंतून का रहाव..?
#buddha by @vk__sam__358
0
3 months ago
Download
एवढा ऐतिहासिक #महामोर्चा फक्त आणि फक्त '#आंबेडकर' नावच करू शकते!" 💙 #जयभीम #आंबेडकरवादी by @vk__sam__358
0
4 months ago
Download
नातू भीमाचा बा भीमा चां विचारांचा डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब💯💙
याला म्हणतात सिंहांचा छावा आदरणीय भिमराव यशवंतराव आंबेडकर
#आरक्षणउपवर्गिकरणविरोधात आंबेडकरवादी मैदानात 
#जयभीम #आरक्षण by @vk__sam__358
54
4 months ago
Download
#cockroachjantaparty  #abhijeetdipke #cjp by @vk__sam__358
4
4 months ago
Download
मनुवाद की छाती पर फुलें शाहू आंबेडकर 🔥✊🏻 by @vk__sam__358
1
7 months ago
Download
त्याग, सहनशीलता आणि संघर्ष यांचा जिवंत आदर्श म्हणजे त्यागमूर्ती माता रमाई. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनप्रवासात सावलीसारख्या सोबत राहून त्यांनी कुटुंब, समाज आणि चळवळ यांना आपल्या त्यागाने आधार दिला. स्वतःच्या वेदना न बोलता, विचारांची मशाल अखंड पेटती ठेवणारी माता रमाई ही केवळ बाबासाहेबांची सावली नव्हे, तर परिवर्तनाच्या लढ्याची निःशब्द प्रेरणा आहे. माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या त्यागाला, कर्तृत्वाला आणि माणुसकीला विनम्र अभिवादन..!💐🙇‍♀️🙌💙🌍 by @vk__sam__358
2
8 months ago
Download
भक्ताच्या डोक्यात विचार कुठून असे येतात की आम्ही त्यांचा वरण भात साठी लाईन मधे उभे राहतो..👊🏻😂
भक्तांनी ध्यानात घ्या आम्ही जे खातो ते तुम्हाला पचत नाही रे....🔥😎 by @vk__sam__358
1
9 months ago
Download
 by @vk__sam__358
0
9 months ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up