Instagram story viewer> @zankarfilms> Posts
1.5K
followers
50
following
Official Instagram handle of Zankar Films.
A production house owned and founded by
Sanjay Zankar (@zankarsanjay)
Hashtag : #zankarfilms
POSTS STORIES REELS TAGGED
Download All
थिएटरमध्ये ज्यांनी ज्यांनी पाहिला, त्या प्रत्येकाला मनापासून आवडला! 🫰🏼❣️
गावापासून शहरापर्यंत, तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरलेला 
आमचा हा चित्रपट आता घरबसल्या आपल्या भेटीला येत आहे...🎞️✨

शेखर रणखांबे या माझ्या जिवलग मित्राचं हे अनेक वर्षांपासूनचं स्वप्न, 
तुम्हां सर्वांनाही नक्की आवडेल असा विश्वास आहे! 🤩😍
तेव्हा नक्की पहा आणि प्रतिक्रिया कळवा...!!

अस्सल प्रेमाची, रांगड्या बाजाची, संगीतमय प्रेमकथा...
आजपासून मराठी झी५ वर...
❤️ रुबाब!! ❤️

#NowStreaming #WatchNow #ZEE5 
#Rubaab #StreamingOnZEE5

[ now streaming, available on ZEE5, love story, emotional drama, modern romance, heartfelt storytelling, relationship journey, cinematic experience, Indian romantic film, digital premiere, stream online, must-watch romance, character-driven story, love, heartbreak, healing, passion and connection, visual storytelling, film release, streaming platform India, romantic drama film ] by @zankarfilms
1
6 months ago
Download
आमच्या इथे शो च नव्हते,टायमिंग च मॅनेज नाही झालं,वेळ च नव्हता अशा सगळ्या कारणांना आता बघल देता येणार आहे कारण आजपासून रुबाब zee5 वर दिसणार आहे.म्हणजे कुठे ही आणि कुठल्याही वेळी रुबाब बघता येणार आहे.
माझं अत्यंत लाडकं काम म्हणजे रुबाब कारण रुबाब चा टीम मधील प्रत्येकाने घरचं कार्य असल्याप्रमाणे अतिशय प्रामाणिकपणे या सिनेमा साठी काम केलं आहे.
आता आमचा रुबाब तुमचा झाला आहे. Ott वर आला आहे. नक्की बघा आणि प्रतिक्रिया कळवा.
#rubaab#zee5#zeestudiosmarathi#marathifilm#simrankhedkar by @zankarfilms
36
6 months ago
Download
पोस्ट आवडल्यास जास्तीत जात शेयर करा आणि पुढील प्रयोगांच्या अपडेट्स लवकरच कळवू😄🙌

#मराठी #मराठीकविता #marathi #live by @zankarfilms
5
6 months ago
Download
Superr Duperr Hit Aahe, Congratulations by @zankarfilms
0
6 months ago
Download
आवडल्यास जास्तीत जास्त शेयर करा
😄🙌

#मराठी #marathi #live #कविता by @zankarfilms
21
6 months ago
Download
 by @zankarfilms
0
6 months ago
Download
आई 🥹❤️😇 taken in Mumbai - मुंबई by @zankarfilms
4
6 months ago
Download
प्रयोग क्रमांक ८,
२१ मार्च, २०२६,
रवींद्र नाट्य मंदिर, 
प्रभादेवी

पुन्हा भेटूया,
लवकरच!

(#मराठी #मराठीलेखणी #मराठीसंस्कृती #marathi #marathikavita) by @zankarfilms
4
7 months ago
Download
आमची तयारी जोरदार सुरू आहे, नवीन कविता आणि गाण्यांची ही मैफिल अनुभवण्यासाठी उद्या नक्की या. रवींद्र नाट्यमंदिर मिनी ऑडी मध्ये रात्री ८:३० वाजता. 

तिकिटांसाठी कमेंट मध्ये जाऊन KAVAN type करा.

भेटूया. by @zankarfilms
6
7 months ago
Download
Tickets on Ticket Khidakee, भेटूया !!!! by @zankarfilms
10
7 months ago
Download
‘कवन’ चा प्रयोग येत्या २१ मार्च रवींद्र नाट्यमंदिर मिनी ऑडिटोरियम रात्री ८:३० वाजता. तिकिटांसाठी bio मधील लिंक वर क्लिक करा.
भेटुया! by @zankarfilms
76
7 months ago
Download
 by @zankarfilms
0
7 months ago
Download
×

Download all media on this page

Photos Videos
back to up