Instagram story viewer> @___.yatu.___> Posts
98
followers
65
following
सेवेकरी @tochi_ek_samartha
कोकणकर 🌴❤️
अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤️😇
POSTS STORIES REELS TAGGED
💙 दिवस ४ | बुधवार, १४ ऑक्टोबर | देवी कुष्मांडा | रंग — रॉयल ब्लू

सेवासंकल्प : शाळेची पिशवी, पाण्याची बाटली आणि डबा 🎒

“शाळा म्हटलं की आठवतात ती दप्तरं, डबा, पाण्याची बाटली आणि मित्रमैत्रिणी!

पण आपल्या अनेक आजींच्या वाट्याला बालपणी ही शाळेची मजा आलीच नाही.

आता त्यांच्या नव्या शैक्षणिक प्रवासात आपण त्यांना ही छोटीशी आनंदाची भेट देऊया.

आजींचं दप्तर भरूया… त्यांच्या स्वप्नांना नवी भरारी देऊया! 🪷”

आवाहन: आजींसाठी कापडी शाळेची पिशवी, पाण्याची बाटली आणि डबा उपलब्ध करून द्या.

#PunhaEkdaShala #TochiEkSamartha #EducationForAll #AajichiShala SevaHiSadhana taken in Mumbai, Maharashtra by @___.yatu.___
7
2 days ago
Download
🤍 दिवस २ | सोमवार, १२ ऑक्टोबर

देवी ब्रह्मचारिणी | रंग - पांढरा

“शिकण्याची जिद्द असेल, तर वयही थांबवू शकत नाही!

ज्या वयात अनेक जणी नातवंडांसोबत वेळ घालवतात, त्या वयात आपल्या आजी पुन्हा शाळेची वाट धरत आहेत.

चला, त्यांच्या या नव्या प्रवासाला शाळेच्या गणवेशाची साथ देऊया.

या नवरात्री, आजींसाठी साडीचा गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी हातभार लावूया!
त्यांच्या नव्या स्वप्नांना, आपल्या मदतीचा सन्मान मिळू दे! ❤️”

आजींसाठी साडीचा गणवेश देऊन त्यांच्या शाळेच्या नव्या ओळखीचा भाग व्हा.

#PunhaEkdaShala #TochiEkSamartha #EducationForAll #LifelongLearning #AajichiShala SevaHiSadhana taken in Mumbai, Maharashtra by @___.yatu.___
23
4 days ago
Download
🌸 श्री गणेशाय नमः 🌸 🌹 श्री स्वामी समर्थ | जय शंकर 🌹

१९ व २० सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थीनिमित्त ‘देवाची तिजोरी’ Community Drive अंतर्गत सेवा इच्छापूर्ती गणेश मंडळ @ichhapurti_ganesh_dadar , दादर पश्चिम येथे पार पडली. 🙏🏻

मंडळाने साकारलेली अक्कलकोटची प्रतिकृती पाहून मन भारावून गेले. ❤️

या दोन दिवसांत दादर व परिसरातून अन्नधान्य, शैक्षणिक साहित्य आणि आर्थिक मदतीच्या स्वरूपात सेवेला भरभरून प्रतिसाद मिळाला.

यावेळी सेवेकऱ्यांनी येणाऱ्या प्रत्येकाला ‘तोचि एक समर्थ’च्या विविध सेवा उपक्रमांची माहिती देत महाराजांच्या कार्यात सहभागी होण्याची प्रेरणा दिली.

अशाच सेवा महाराज आमच्याकडून करवून घेत राहोत आणि ‘देवाच्या तिजोरी’त अशीच भरभराट होत राहो, हीच चरणी प्रार्थना. 🙏🏻

सेवा हीच भक्ती❤️ #swamiseva #tochieksamartha #shreeswamisamarth #devachitijori #dadar taken in Dadar mumbai दादर मुंबई by @___.yatu.___
115
25 days ago
Download
एक अनोखी सेवा ♥️🧿 

शरीराची जखम दिसते…पण मनाची जखम दिसत नाही.

आणि कदाचित म्हणूनच त्या मनाला औषधापेक्षा… कधी कधी प्रेमाची,आपलेपणाची आणि एका मायेच्या स्पर्शाची गरज असते❤️

#tochieksamartha #swamiseva #ashramseva #deva #swami taken in Navi Mumbai (New Mumbai), India by @___.yatu.___
14
a month ago
Download
आपण फक्त निमित्तमात्र…कर्ता तोच, करविता तोच.

त्याच्या चरणी अर्पण होणारी प्रत्येक सेवा ही त्याचीच कृपा असते.

सेवा हाच धर्म…सेवा हेच कर्म…
आणि सेवा हाच स्वामींचा प्रसाद 🙏🏻🧿

#tochieksamartha #swamiseva #swamisamarthmaharaj #swamisamarth 

आपण कुठे सेवा करतो..स्वामी महाराज आपल्यकड़ून सेवा करून! taken in Dadar mumbai दादर मुंबई by @___.yatu.___
73
2 months ago
Download
|| श्री स्वामी समर्थ जय शंकर ||

५०K चा टप्पा पूर्ण... मनःपूर्वक धन्यवाद !!

आपल्याला हे कळविताना अत्यानंद होत आहे की आज *सोमवार दिनाक १७ ऑगस्ट या श्रावणी सोमवारच्या पवित्र दिवशी स्वामींच्या आपल्या “तोचि एक समर्थ” परिवाराने इंस्टाग्रामवर ५०K मेंबर्सचा महत्त्वाचा आणि सुंदर टप्पा तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे, विश्वासामुळे आणि सततच्या पाठिंब्यामुळे पार केला आहे*. ही फक्त ५०K मेंबर्सची संख्या नाही, तर ५०,००० प्रेमळ मनांची साथ आहे, ५०,००० विश्वासांची शिदोरी आहे आणि आपल्या प्रत्येक प्रयत्नाला मिळालेली दाद आहे !

संस्थेच्या प्रत्येक पोस्टला लाईक करणाऱ्या, कॉमेंट करून आपलेपणाने प्रतिक्रिया देणाऱ्या, शेअर करून संस्थेचे उपक्रम अधिक लोकांपर्यंत पोहचवणाऱ्या आणि मनापासून फॉलो करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार*. या प्रवासात अनेक चढ-उतार आले, पण स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमामुळे, प्रोत्साहनामुळे आम्हाला पुढे जाण् taken in Dadar mumbai दादर मुंबई by @___.yatu.___
19
2 months ago
Download
🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
🌸 जय शंकर 🌸

*रविवार दिनांक १६/०८/२६* रोजी तोचि एक समर्थ परिवारातर्फे आम्ही *शिवकृपा वृद्धाश्रम, वाशी* येथे सदिच्छा भेट दिली. खरं तर हा *एक सुंदर योग जुळून आला की श्रावण महिन्यातील ही पहिली आश्रम सेवा व तीसुद्धा शिवकृपा वृद्धाश्रम येथे*. स्वामींचे मनोमन स्मरण करून आम्ही सेवेला सुरुवात केली. तेथील जवळपास *१८ आजी आजोबांसोबत घालवलेला वेळ खरोखरच प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण* होता. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य बघून आमचा दिवस सार्थकी लागला. 

या भेटीत आम्ही त्यांच्यासोबत *नामस्मरण केले, मनमुराद वेळ घालवला, त्यांचे छंद विचारले, गप्पा गोष्टी केल्या, थोडा डान्स व धमाल मस्ती केली. त्या सर्वांचा उत्स्फूर्त उत्साह* बघण्यासारखा होता. त्यांच्या ऊर्जेपुढे तरुण व्यक्तीसुद्धा कमी पडतील. आपण *तोचि एक समर्थच्या देवाची तिजोरी अंतर्गत तांदूळ, गहू, डाळ, कडधान्य, तेल, चहा पावडर, साखर, डायपर्स इत्यादी तसेच इतर दैनंदिन गरजेची सामग्री त्यांना दिली*.

हा अनुभव फक्त एक भेटीपुरता नव्हता, तर तो जीवन जगण्याची एक नवी ऊर्जा देणारा होता.

🙏 सेवा हीच भक्ती 🙏

#tochieksamartha #devachitijori #swami #swamiseva #gooddeeds 

मग येणार ना सेवेला आमच्यासोबत? taken in Navi Mumbai (New Mumbai), India by @___.yatu.___
10
2 months ago
Download
 by @___.yatu.___
0
2 months ago
Download
 by @___.yatu.___
0
2 months ago
Download
 by @___.yatu.___
0
2 months ago
Download
 by @___.yatu.___
0
5 months ago
Download
 by @___.yatu.___
1
5 months ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up