Instagram story viewer> @ankush_m_kane> Posts
1.1K
followers
1079
following
The work will stand, no matter what...
@antidramafilms
POSTS STORIES REELS TAGGED
Udya Shaniwar ratri 9.30 wajta paha Sony Marathi war paha Garja Maharashtra... DadaSaheb Phalke... by @ankush_m_kane
7
8 years ago
Download
Digital Ad Film - RR Kabel
Director- @sushantdharwadkar 
Director's Cut

@dashami_official
@dashamicreations 

#ekdiwaliaisibhi #rrkabel #adfilm #commercial #digitalcommercial #actor #work #festive #festivevibes #diwali #diwaliads #celebration #happymoments #light #festivaloflights #cable #cablecommercial #postoftheday #instagram #instadaily #worklife by @ankush_m_kane
20
6 years ago
Download
Today, while watching this beauty getting ready for a ride, I suddenly realised… it’s been *6 years* that I’ve had her with me, and somehow, I haven’t clicked a single picture with her. 🤦🏻‍♂️

So, FRANDSSSsss… here she is....

The one I can proudly say has "Taken me to places, witnessed countless roads, and been a part of so many stories."

6 years, countless rides, endless memories…
And apparently, not a single proper picture together. 

Meet my ride. My companion. My Constant💜

PC - @schon_herzz_

#MainCharacterInTheDriverSeat

#WheelsAndVibes

 #DrivenByDesign

#instapic 

Instatravel, traveldiaries, travelpartner, by @ankush_m_kane
23
2 months ago
Download
प्रत्येक प्रयोग हा एक अनुभव आहे, जो आपण नक्की अनुभवावा! 🙏

आख्यायिका निर्मित
किशोर कदम आणि विशाल भारद्वाज
यांच्या जाणिवांची गोष्ट

“मौत… तू एक कविता है!”
(A Celebration of Death)

दिनांक - रविवार ३० ऑगस्ट २०२६, सायं. ७.०० वा.
स्थळ - साळगावकर प्रायोगिक रंगमंच (यशवंत मिनी थिएटर) माटुंगा - मुंबई

📞 प्रयोग बुकिंग: 9004912468 / 8237710920

संकल्पना व दिग्दर्शन: गौरव मालणकर
निर्माता: विशाल कदम / श्वेता कदम
कलाकार: अंकुश काणे, आरोही प्रभुदेसाई, गौरव मालणकर
सूत्रधार: प्रफुल्ल गायकवाड

प्रसिद्धी: Abstract Digital (@abstract_dm)

#mauttuekkavitahai #intimatetheatre #gulzar #irfankhan by @ankush_m_kane
9
2 months ago
Download
सकाळ -  नाट्यरंग मधील लेख 
मृत्यूची कविता ऐकताना... जगणं नव्यानं उमगलं...

धन्यवाद संदीप आवाड सर ✨

#MautTuEkKavitaHai
#aakhyaika #sakal by @ankush_m_kane
11
2 months ago
Download
“I am not lost. I am simply exploring the beautiful art of having no idea what I’m doing.”

#sarcasticsoul #existentialcrisis #deepthoughts #unbothered #lostinthought taken in Mumbai, Maharashtra by @ankush_m_kane
13
2 months ago
Download
प्रत्येक प्रयोग हा एक अनुभव आहे, जो आपण नक्की अनुभवावा! 🙏

आख्यायिका निर्मित
किशोर कदम आणि विशाल भारद्वाज
यांच्या जाणिवांची गोष्ट

“मौत… तू एक कविता है!”
(A Celebration of Death)

📞 प्रयोग बुकिंग: 9004912468 / 8237710920

संकल्पना व दिग्दर्शन: गौरव मालणकर
निर्माता: विशाल कदम / श्वेता कदम
कलाकार: अंकुश काणे, मीरा निलाखे, गौरव मालणकर
सूत्रधार: प्रफुल्ल गायकवाड

प्रसिद्धी: Abstract Digital (@abstract_dm) by @ankush_m_kane
7
2 months ago
Download
मित्रांची घरं,ओळख असलेल्यांच्या इंटीमेट स्पेसेस ,एखादा प्रयोग बघून तिथल्या प्रेक्षकांनी प्रयोग आयोजित केलेली घरं,नाट्यगृह अश्या बऱ्याच वास्तूत प्रयोग केल्यानंतर परवा आम्ही प्रयोग केला गोरेगावच्या केशव गोरे स्मारक ट्रस्ट मधल्या मृणालताई गोरे कलादालनात.त्यानिमित्ताने एक वेगळीच अनुभूती अनुभवता आली.खरंतर त्यांच्या कलावेध उपक्रमा अंतर्गत होणारे प्रयोग तिथल्या गच्चीवर सादर केले जातात. पण आमचा प्रयोग अत्यंत इंटीमेट प्रकारातला असल्यामुळे तिथल्या प्रज्ञा गनला ताईंना request केल्यानंतर त्यांनी लगेचच दालनात प्रयोग करण्याची परवानगी दिली. त्या दालनात एक वेगळंच वातावरण आहे. त्या वास्तूत नक्कीच एखादी चांगली नाट्यचळवळ उभी राहू शकते आणि खासकरून तिथे येणारा प्रेक्षकवर्ग हा जाणकार आणि सूज्ञ आहे हे विशेष.केशव गोरे स्मारक ट्रस्ट,कलावेध आणि कथम एंटरटेनमेंट ह्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आभार. प्रयोगाला रोहिणी हट्टंगडी, सुहिता थत्ते,अभिराम भडकमकर,अनिल बांदिवडेकर,संभाजी सावंत,अनंत पणशीकर अशी मान्यवर मंडळी उपस्थित होती. विनोद गायकर, यशोमान आपटे, सानिका काशीकर,रुचिर गुरव,अनिल रसाळ,मोहित वैद्य,समृद्ध कांबळे,यामिनी विलास असे आमचे मित्र सुद्धा आवर्जून उपस्थित होते. सगळ्यांचे खूप खूप आभार आणि खूप प्रेम. नाटक घडत राहो!! 🙌🏻✨🎭 taken in Keshav Gore Smarak Trust by @ankush_m_kane
10
4 months ago
Download
आख्यायिका निर्मित
किशोर कदम आणि विशाल भारद्वाज
यांच्या जाणिवांची गोष्ट

“मौत… तू एक कविता है!”
(A Celebration of Death) 

प्रसिद्धी: Abstract Digital (@abstract_dm)
प्रयोग बुकिंग: 9004912468 / 8237710920 by @ankush_m_kane
3
4 months ago
Download
नाट्यदिग्दर्शक,समीक्षक,कवी रवीन्द्र लाखे यांची प्रतिक्रिया...!

उद्या (सुट्टीचा दिवस)
शुक्रवार २६ जून २०२६, संध्या. ७ वा.
स्थळ : मृणालताई गोरे दालन, पहिला मजला केशव गोरे स्मारक ट्रस्ट, गोरेगाव (पश्चिम)

कलावेध आणि कथम एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,
आख्यायिका निर्मित
किशोर कदम आणि विशाल भारद्वाज
यांच्या जाणिवांची गोष्ट

“मौत… तू एक कविता है!”
(A Celebration of Death)

संकल्पना व दिग्दर्शन: गौरव मालणकर
निर्माता: विशाल कदम / श्वेता कदम
कलाकार: अंकुश काणे, मीरा निलाखे, गौरव मालणकर
सूत्रधार: प्रफुल्ल गायकवाड

प्रसिद्धी: Abstract Digital (@abstract_dm)
📞 प्रयोग बुकिंग: 9004912468 / 8237710920

#MautTuEkKavitaHai
#MarathiTheatre
#theatrelife 
#lifeanddeath
#intimatetheatre by @ankush_m_kane
3
4 months ago
Download
ही दाद प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी...
कलावेध आणि कथम एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने, 
आख्यायिका निर्मित 
किशोर कदम आणि विशाल भारद्वाज 
यांच्या जाणिवांची गोष्ट 

“मौत… तू एक कविता है!”
(A Celebration of Death)

पुढील प्रयोग :
(सुट्टीचा दिवस)
शुक्रवार २६ जून २०२६, संध्या. ७ वा. 
स्थळ : मृणालताई गोरे दालन, पहिला मजला केशव गोरे स्मारक ट्रस्ट, गोरेगाव (पश्चिम)

संकल्पना व दिग्दर्शन: गौरव मालणकर
निर्माता: विशाल कदम / श्वेता कदम
कलाकार: अंकुश काणे, मीरा निलाखे, गौरव मालणकर 
सूत्रधार: प्रफुल्ल गायकवाड

प्रसिद्धी: Abstract Digital (@abstract_dm)
📞 प्रयोग बुकिंग: 9004912468 / 8237710920

#MautTuEkKavitaHai
#MarathiTheatre
#thanetheatre
#lifeanddeath
#intimatetheatre by @ankush_m_kane
0
4 months ago
Download
हा कवितांचा कार्यक्रम नाहीये, ही दोन माणसांच्या मृत्यूची गोष्ट आहे. 
जे आपलं आयुष्य एखाद्या कवितेसारखं जगले. 

आख्यायिका निर्मित 
किशोर कदम आणि विशाल भारद्वाज 
यांच्या जाणिवांची गोष्ट 

“मौत… तू एक कविता है!”
(A Celebration of Death)

*रौप्य महोत्सवी प्रयोग* 
शनिवार २० जून २०२६ रात्री ८.३० वा. 
स्थळ : रविंद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर

पुढील प्रयोग :

रविवार २१ जुन २०२६ संध्या ६ वा. 
स्थळ : बालक मंदिर हॉल, टिळक चौक, कल्याण (पश्चिम)

(सुट्टीचा दिवस)
शुक्रवार २६ जून २०२६, संध्या. ७ वा. 
स्थळ : मृणालताई गोरे दालन, पहिला मजला केशव स्मारक ट्रस्ट, गोरेगाव (पश्चिम)

तिकीट बूकिंग लिंक बायो मध्ये दिली आहे. 
https://ticketkhidakee.com/explore/all/Plays/maut-tu-ek-kavita-hai/6a2135e255598fa5190ccb8a

संकल्पना व दिग्दर्शन: गौरव मालणकर
निर्माता: विशाल कदम / श्वेता कदम
कलाकार: अंकुश काणे, मीरा निलाखे, गौरव मालणकर 
सूत्रधार: प्रफुल्ल गायकवाड

प्रसिद्धी: Abstract Digital (@abstract_dm)
📞 प्रयोग बुकिंग: 9004912468 / 8237710920

#MautTuEkKavitaHai
#MarathiTheatre
#thanetheatre
#lifeanddeath
#intimatetheatre by @ankush_m_kane
1
4 months ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up