Instagram story viewer> @atulpethe50> Posts
2.8K
followers
273
following
Natakwalla
POSTS STORIES REELS TAGGED
 by @atulpethe50
12
8 days ago
Download
दलपतसिंग येती गावा ( नाटकाचा व्हिडिओ )
15 वर्षांपूर्वीच्या नाटकाचा व्हिडिओ प्रथमच youtubeवर... 

राजस्थानातील देवडुंगरी या गावात अरुणा रॉय व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर कसा संघर्ष केला आणि त्यातून माहितीचा अधिकार कायद्याचा उगम कसा झाला, याची कहाणी सांगणारे हे नाटक आहे.
मुळात मकरंद साठे यांनी एका चित्रपटासाठी पटकथा लिहिली होती. मात्र चित्रपट बाजूला राहिला आणि हे नाटक आकाराला आले. हे नाटक अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केले.

या नाटकासाठी अतुल पेठे व वीणा जामकर यांनी जांब समर्थ या गावात व जालना येथे जवळपास चार महिने मुक्काम केला होता. तिथे त्यांनी राजकुमार तांगडे, संभाजी तांगडे व रंगमळा नाटक मंडळी यांच्यासोबत शिक्षण प्रशिक्षण शिबिरे घेतली. त्यातून उभा राहिलेले हे नाटक आहे.

२६ जानेवारी २०१० रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग पुणे येथे झाला. पुढील सहा महिन्यांत त्याचे विविध ठिकाणी २५ प्रयोग झाले. त्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे येथील प्रयोगाचा हा व्हिडिओ २ ऑक्टोबर २०२६ ( गांधी जयंती ) रोजी साधना साप्ताहिकाच्या Youtube चॅनेलवर उपलब्ध करून देत आहोत.

आज रात्री 12 वाजता खालील लिंकवर नाटक पाहता येईल. 
लिंक : https://www.youtube.com/watch?v=RdhKY3kAc-k

इतर सर्व तपशील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत.

 राजकुमार तांगडे Sambhaji Tangade by @atulpethe50
0
16 days ago
Download
Satyashodhak is a powerful political and social Marathi play written by G.P. Deshpande in 1992. It documents the life, struggles, and revolutionary vision of Mahatma Jyotirao Phule and Savitribai Phule. The play highlights their battle against the caste system, their fight for women's education, and the foundation of the 'Satyashodhak Samaj'. Instead of a conventional drama format, it uses traditional folk theatre, powadas, and musical storytelling. A legendary adaptation by director Atul Pethe gained widespread acclaim because it featured real-world municipal sanitation workers and laborers from Pune as the main actors. The play serves as a mirror to modern society, urging people to question inequality and celebrate social justice.

सत्यशोधक हे सुप्रसिद्ध नाटककार गो. पु. देशपांडे यांनी १९९२ मध्ये लिहिलेले एक प्रभावी आणि क्रांतिकारी मराठी नाटक आहे. हे नाटक महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनसंघर्षावर आणि विचारांवर आधारित आहे. जातीव्यवस्थेविरुद्धचा लढा, स्त्री-शिक्षण आणि 'सत्यशोधक समाजाची' स्थापना यावर यात प्रकाश टाकण्यात आला आहे. हे नाटक पारंपरिक पद्धतीचे नसून यात पोवाडे आणि लोककलेचा (जलसा) अप्रतिम वापर करण्यात आला आहे. दिग्दर्शक अतुल पेठे यांनी पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगारांना सोबत घेऊन या नाटकाचे ऐतिहासिक प्रयोग केले, ज्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. हे नाटक आजही समाजातील विषमतेवर बोट ठेवून सामाजिक न्यायाचा संदेश देते.

[Satyashodhak MarathiNatak MahatmaPhule SavitribaiPhule GPDeshpande AtulPethe MarathiTheatre SocialJustice MaharashtraHistory TheatreLover JyotibaPhule Savitribai MarathiRangabhumi PoliticalTheatre SocialReformers] by @atulpethe50
28
a month ago
Download
एक नटाचा मृत्यू…
सप्टेंबर 10,11,12 @the_box_pune 

या आधीच्या प्रयोगांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आत्ताच्या प्रयोगांची काहीच तिकिटे शिल्लक आहेत. तर लवकरात लवकर तिकीट बुक करा.

भेटूच ❤️

Clicked by @devaparanjape by @atulpethe50
4
a month ago
Download
 by @atulpethe50
0
a month ago
Download
🎭 आज 31 ऑगस्टच्या म.टा. मध्ये, " एका नटाचा मृत्यू " चं समीक्षण 
📷 allpic©sanjaypethe taken in The Box by @atulpethe50
0
2 months ago
Download
 by @atulpethe50
0
2 months ago
Download
नमस्कार.
महेश एलकुंचवार लिखित बहुचर्चित 'एका नटाचा मृत्यू' नाटकाचे प्रयोग १०, ११, १२ सप्टेंबर (गुरुवार, शुक्रवार,शनिवार) सायंकाळी ७ वाजता पुण्यातील 'द बॉक्स' येथे होणार आहेत. 

'द बॉक्स' हे समीप नाट्यगृह आहे. प्रेक्षकसंख्या मर्यादित असल्याने लवकरात लवकर तिकीट बुकिंग केलं म्हणजे आयत्यावेळची धावपळ वाचू शकेल. सोबत नाटकाचे पोस्टर जोडलेले आहे.

तिकीट दर फक्त ३००/- रुपये.
नाटकाचा कालावधी ६५ मिनिटे
तिकीट विक्री सुरू झाली आहे.

तिकीट बुकिंगसाठी : 
नंदिनी : 86689 00160 by @atulpethe50
1
2 months ago
Download
 by @atulpethe50
0
2 months ago
Download
रिंगण.

डॉ. चंद्रशेखर फणसळकर लिखित आणि राजहंस प्रकाशन प्रकाशित,

गवसलेल्या गोष्टी
आणि कथा चाळीशी 
 
या कथासंग्रहांचा प्रकाशन सोहळा तसेच संग्रहातील निवडक कथांचे अभिवाचन..

प्रकाशन हस्ते: डॉ. मोहन आगाशे, राजीव नाईक

प्रकाशकीय मनोगत: डॅा सदानंद बोरसे

सूत्रसंचालन: शुभांगी दामले

स्थळ: श्रीराम लागू रंग अवकाश, पुणे. 
वेळ: दि. ६ ऑगस्ट, २०२६ संध्याकाळी ६.३० वाजता.
लिंक बायो मध्ये आहे 

नक्की या..!! by @atulpethe50
3
3 months ago
Download
 by @atulpethe50
3
3 months ago
Download
अनेकांनी माझं नाटक पाहिलं नसलं, तरी मी त्यांचं काम नक्की पाहतो. कारण प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला मिळतं सांगतायंत नाट्यधर्मी अतुल पेठे. संपूर्ण संवाद पाहा मित्रम्हणेवर. by @atulpethe50
4
3 months ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up