Instagram story viewer> @gopal_mukunde> Posts
3.3K
followers
1078
following
पोलीस | लेखक | कवी | विद्यार्थी सुरक्षा मार्गदर्शक
POSTS STORIES REELS TAGGED
🚨 ऑनलाइन लोन ॲपच्या जाळ्यात अडकू नका! 📱⚠️
झटपट कर्जाच्या आमिषाला बळी पडू नका! अनधिकृत लोन ॲप्सपासून सावध राहा. तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवा आणि सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा. 🔐
✅ अधिकृत ॲप्सचाच वापर करा.
❌ अनावश्यक परवानग्या देऊ नका.
🛡️ ब्लॅकमेलिंग किंवा धमक्यांना घाबरून पैसे भरू नका.
📞 सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर कॉल करा.
🌐 तक्रार नोंदवा: cybercrime.gov.in⁠�
👮‍♂️ अकोला सायबर पोलीस स्टेशन
🔐 विचार करा • पडताळणी करा • सुरक्षित राहा!
#AkolaPolice #AkolaCyberCell #CyberAwareness #OnlineLoanFraud #CyberSafety StaySafeOnline by @gopal_mukunde
0
17 hours ago
Download
कवित्ता #poem by @gopal_mukunde
1
2 days ago
Download
दामिनी पथक #दामिनी #damini ##सुरक्षा by @gopal_mukunde
1
2 days ago
Download
🔐 सायबर सुरक्षितता, सुरक्षित समाजाची गुरुकिल्ली! 💻🛡️
सायबर जनजागृती महिना २०२६ अंतर्गत मिशन उडानच्या माध्यमातून अकोला पोलिसांकडून मिल्ट्री स्कूल, गायगाव येथे विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे व सोशल मीडिया सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना सायबर प्रतिज्ञा देऊन डिजिटल सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला.
👨‍🎓 ३५० विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग!
🚨 थांबा, विचार करा, पडताळणी करा आणि मगच क्लिक करा!
📞 सायबर हेल्पलाईन: 1930

#AkolaPolice #CyberAwarenessMonth2026 #CyberSafety #MissionUdaan #CyberAwareness DigitalSafety by @gopal_mukunde
0
4 days ago
Download
Akolapolice #सायबर #akola by @gopal_mukunde
0
5 days ago
Download
Akolapolice #मोबाईल परत #akola #mahararastrapolice by @gopal_mukunde
2
5 days ago
Download
🚨 सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा, सतर्क राहा! 🔐💻

थांबा ✋ विचार करा 🤔 पडताळणी करा ✅ मगच क्लिक करा!

📞 ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर संपर्क साधा.

👮‍♂️ अकोला सायबर पोलीस स्टेशन
📲 @akola_cyber_cell

#AkolaCyberCell #CyberAwareness #CyberSafety #सायबरसुरक्षा #Dial1930 by @gopal_mukunde
0
6 days ago
Download
सायबर जनजागृती

🚨 सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा, सुरक्षित रहा! 🔐💻
📢 ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.

⚠️ थांबा ✋ विचार करा 🤔 पडताळणी करा ✅ मगच क्लिक करा!

👮‍♂️ अकोला सायबर पोलीस स्टेशन

📲 @akola_cyber_cell
#AkolaCyberCell #CyberAwareness #CyberSafety #StaySafeOnline #Dial1930 by @gopal_mukunde
0
6 days ago
Download
🚨 सायबर जनजागृती अभियान 🛡️

मा. पोलीस अधीक्षक, साहेब अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली 
एज्युकेशनल कॉम्प्युटर सेंटर येथे विद्यार्थ्यांना सुरक्षा जनजागृती, सायबर फसवणूक प्रतिबंध व आपत्कालीन मदत क्रमांक 1930 आणि डायल 112 याबाबत माहिती देण्यात आली.

📞 सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर कॉल करा!

सजग रहा • सुरक्षित रहा!

 #akolapolice #cyberawareness 
#maharashtra #dial112 #cybersafety taken in India by @gopal_mukunde
2
7 days ago
Download
कर्नकर्कश बुलेट सायलेन्सर नष्ट 

#अकोलापोलीस

अकोला maharashtra by @gopal_mukunde
1
8 days ago
Download
🔐 सायबर सुरक्षिततेचा संदेश, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत! 💻
📚 सायबर जनजागृती अभियान 2026 अंतर्गत अकोला पोलिसांकडून विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, सोशल मीडिया सुरक्षा व सायबर हेल्पलाईन 1930 बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
🤝 सुरक्षित डिजिटल समाज घडवणे ही आपली सामूहिक जबाबदारी!
🚨 थांबा, विचार करा, पडताळणी करा आणि मगच क्लिक करा!
👮‍♂️ अकोला जिल्हा पोलीस | सायबर पोलीस स्टेशन, अकोला
#CyberAwareness2026 #AkolaPolice #CyberSafety #CyberCrimeAwareness #StayCyberSafe1930 by @gopal_mukunde
0
8 days ago
Download
🔐 सायबर सुरक्षिततेचा संदेश, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत! 💻

📚 सायबर जनजागृती अभियान 2026 अंतर्गत अकोला पोलिसांकडून विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, सोशल मीडिया सुरक्षा व सायबर हेल्पलाईन 1930 बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

🤝 सुरक्षित डिजिटल समाज घडवणे ही आपली सामूहिक जबाबदारी!

🚨 थांबा, विचार करा, पडताळणी करा आणि मगच क्लिक करा!
👮‍♂️ अकोला जिल्हा पोलीस | सायबर पोलीस स्टेशन, अकोला

#CyberAwareness2026 #AkolaPolice #CyberSafety #CyberCrimeAwareness #StayCyberSafe 1930 by @gopal_mukunde
0
8 days ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up