Instagram story viewer> @gopal_mukunde> Tagged
POSTS STORIES REELS TAGGED
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पातुर पोलिसांचा रूट मार्च...🚨✨

पातूर : 28 ऑक्टोबर 2024 अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणूकीच्य पार्श्वभूमीवर कायदा , सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पातुर पोलिसांचा पातुर शहरातील मुख्य मार्गाने रूट मार्च करण्यात आला.यावेळी पातुर बाळापुर  एस.डी. पी.ओ. गजानन पडघन साहेब,पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा.हनुमंत डोपेवाड साहेब , पि.एस.आय बंडू मेश्राम, पि.एस.आय, अभिषेक नवघरे, एपीआय गजानन तडसे, यांच्यासह पातुर पोलीस कर्मचारी, व भारतीय लष्कर बीएसएफ जवान यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
13
back to up