Instagram story viewer> @invaluablecolors> Posts
1.1K
followers
1293
following
Invaluable Colors
Painting Artist, Writer and Graphic Designer
स्वलिखीत कविता, चारोळी आणि लेख.
© Copyright Reserved
POSTS STORIES REELS TAGGED
Download All
गोड ती..
साखर महाग झाली तरी तिचा गोडवा मात्र कमी होत नाही..

#marathikatta #मराठीकविता #चारोळी #instagood #love 

Please Like, Share and Comment..
Follow @invaluablecolors by @invaluablecolors
64
2 months ago
Download
Ice Cream 
तुझ माझं प्रेम Ice Cream...
#मराठीकविता #lovestatus #lovepoem #instagood #writercommunity 

Please Like, Comment and Share 
Follow @invaluablecolors by @invaluablecolors
51
12 days ago
Download
तिच्या मनाचे पान..
वाचणे अवघड असते कधी, कधी असतात तिच्या अपेक्षा.. ओळखावे मी तिच्या मनातलं.. आता ही काही जादू नाही. पण माझा तिच्या मनाचा अभ्यास करण्यात काही कसर सोडत नाही हे मात्र नक्की..
तुम्ही केला आहे का कधी असा अभ्यास Comment करून सांगा.

#marathikatta #instagood #lovestatus #whatsappstatus #marathikavita 

Follow @invaluablecolors 
Please Like, Share and Comment by @invaluablecolors
40
2 months ago
Download
टोचणार फुल 
एखाद्या फुला चा सहवास जर गुदमरल्या सारखा भासत असेल तर त्यात दुरून च बघितलेले बरं असत

#instagood #चारोळी #मराठीलेखणी #poetryoftheday #breakup by @invaluablecolors
17
an hour ago
Download
गरबा 
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गरबा रास खेळल्या जातो.. आदिशक्ती ची उपासना करताना. त्यात एक बोध आहे. आपल्या स्व पर्यंत जाण्याची ओढ.. ज्यात च जन्म मृत्यू चे चक्र फिरत असते..
आयुष्याचा गरबा करताना एवढ साधं आणि सरळ जगाव की, कुठल्याही मोह मायेच्या जाळत न अडकता. सहज सुटता याव.
#गरबा #नवरात्री #spiritualquote #जयमातादी #instagood taken in Pune, Maharashtra by @invaluablecolors
29
a day ago
Download
किती सांगायचं मला...
हात घेऊनी हातात, सांगायचे आहे मला काही तूझ्या कानात 

#lovestatus #premkavita #ᴛʀᴇɴᴅɪɴɢʀᴇᴇʟs #love #insta 

Please Like, Comment and Share 
Follow @invaluablecolors by @invaluablecolors
45
2 days ago
Download
नवरात्री च्या नऊ माळी 
प्रत्येक माळ ही गुंफली शब्द सुमनानी, 
करुनी वंदन अर्पण करतो तुझ्या चरणी..
#नवरात्र #marathikatta #navratri #नवदुर्गा #navratristatus taken in Maharashtra by @invaluablecolors
44
3 days ago
Download
चहा मी व्हावं...
एक चहा तुला एवढा प्रिय, कधी कधीं वाटत मी चहाच व्हावं..
सकाळ, दुपार, संध्याकाळ कायम तुझी तलब मी व्हावं...
#मराठीकविता #चहा #goodmorning☀️ #lovepoem #viralreels by @invaluablecolors
28
4 days ago
Download
नवरात्र
नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
जय माता दी!🙏

#नवरात्रि #ambabai #navratri #navratristatus #whatsappstatus taken in India by @invaluablecolors
45
5 days ago
Download
एकटा मी..
सगळ एकट असताना एक अशी व्यक्ती जी तुम्हाला कधी एकटेपनाची जाणिव होऊ देत नाही. ह्या सारख दुसर काही सुख नाही. #मराठीस्टेटस #loveyou #प्रेमकविता #instagood #viralreels by @invaluablecolors
42
6 days ago
Download
अवकाळी प्रेम 
प्रेम आहे तुझे अवकाळी, बरसते कधी मधी..
#मराठीकविता #चारोळी #प्रेमकविता #instalike #poetrycommunity 

Please Like , Share and Comment 
Follow @invaluablecolors by @invaluablecolors
39
7 days ago
Download
दसरा साफ सफाई...
कामात साफसफाईच्या तू व्यस्त, मी तुझ्या भेटीसाठी त्रस्त..😀
#प्रेमकविता #lovestatus #whatsappstatus #instagood #चारोळी 

Please Like, Share and Comment 
Follow @invaluablecolors taken in Maharashtra by @invaluablecolors
34
8 days ago
Download
×

Download all media on this page

Photos Videos
back to up