Instagram story viewer> @invaluablecolors> Tagged
1.1K
followers
1297
following
Invaluable Colors
Painting Artist, Writer and Graphic Designer
स्वलिखीत कविता, चारोळी आणि लेख.
© Copyright Reserved
POSTS STORIES REELS TAGGED
दारूची नशा काही तासांची असते…
पण तिच्यामुळे मुलांच्या मनात निर्माण झालेली भीती आयुष्यभराची असू शकते. 💔
दारू फक्त एक व्यक्ती बदलत नाही,
कधी कधी ती संपूर्ण घराचा आनंद, विश्वास आणि संसार हिरावून घेते.
व्यसनापेक्षा कुटुंब मोठं आहे… हे वेळेत समजणं गरजेचं आहे. 🙏
#दारू #व्यसनमुक्ती #कुटुंब #कुटुंबाचेमहत्त्व #मुलांचेमन

दारूच्या व्यसनाचा सर्वात मोठा फटका कोणाला बसतो?
46
कधी कधी मनापासून बोलावंसं वाटतं…
पण समोरच्याच्या शांततेचा आदर करणं,
हेही प्रेमाचंच एक रूप असतं. ❤️
जवळ येण्याची इच्छा असते,
पण जबरदस्ती करण्याची नाही…
कारण खरं प्रेम हक्क गाजवत नाही,
ते समोरच्याच्या निर्णयाचाही आदर करतं. 🥀
— शब्दांची पाऊले 🖊️
#शब्दांचीपाऊले #TrueLove #EmotionalQuotes #Feelings #Respect

तुमच्या मते खरं प्रेम म्हणजे काय?
42
गावाकडे सगळं असतानाही पोट भरण्यासाठी आणि कुटुंबाची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी शहरात भाडेकरू व्हावं लागतं, तेव्हा शहराची हीच संध्याकाळ काळजाला घर करून जाते. 🥺🌇 #StruggleLife #CityLife #Motivation #HardWork #explorepage 

प्रश्न: तुमच्या मते खरी श्रीमंती कशात आहे?
13
back to up