Instagram story viewer> @marne__0055> Posts
2K
followers
1144
following
कार्यफक्त:- देव,देश,धर्म,समाजसेवा
अध्यक्ष:-किल्ले सिंहगड समिती
सदस्य:-विश्व हिंदू मराठा संघ महाराष्ट्र राज्य
समाजगौरव पुरस्कार सन्मानित २०२५
POSTS STORIES REELS TAGGED
हिंदू धर्माच्या साक्षीने आई भवानीच्या आशीर्वादाने नसरापूर येथील अत्याचार प्रकरणातील चिमुकलीला न्याय मिळावा आरोपी भीमराव कांबळे व अशे कृत्य करणाऱ्या नराधमांला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही आई भवानीच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी जाणार आहोत🚩

माळ 8 वी वार रविवार दिनांक 18 ऑक्टोंबर 2026 रोजी सकाळी ठीक 7:00 वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक डेक्कन पुणे ते छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक आई भवानी माता मंदिर कोथरूड पुणे🚩

@vishw_hindu_maratha_sangh 🚩🇮🇳

InFrame : @marne__0055 @pranavkadam.2230 @aditya_mohol_ @samarth_gujar2606 

#navratri2026 #viralreeĺs #viralvideos #norape taken in Pune, India by @marne__0055
5
14 hours ago
Download
॥ गोसेवा हीच ईश्वरसेवा ॥
विश्व हिंदू मराठा संघ,महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष- पै.भूषण दादा वर्पे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त 'शिव कार्य प्रतिष्ठान' यांच्या नेतृत्वाखाली आणि ऋषिकेश दादा, महादेव दादा यांच्या संकल्पनेतून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गोशाळा, जांभूळवाडी, पुणे' येथे गोमातांना चारा वाटप करून एक सामाजिक उपक्रम पार पडला.​गोमातेची सेवा करून वाढदिवस साजरा करण्याची ही संकल्पना नक्कीच कौतुकास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे. सामाजिक बांधिलकी जपत राबवलेला हा उपक्रम आपल्या संस्कृतीचा आणि विचारांचा खऱ्या अर्थाने सन्मान करणारा ठरला.
​हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवल्याबद्दल शिव कार्य प्रतिष्ठान, ऋषिकेश दादा महादेव दादा आणि संघातील उपस्थित सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व कौतुक! ​तसेच आमचं मार्गदर्शक पै.भूषण दादा वर्पे यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा उदंड, निरोगी आणि उज्वल आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
.
.
.
.
.
#gau_mata #hindu 
#chatrpatishivajimaharaj🚩
#dharmveersambhajimaharaj🚩 taken in जांभुळवाडी by @marne__0055
6
9 days ago
Download
भूषण भाऊ वर्पे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गोशाळा ऐथे गाईना चारा देण्यात आला त्याबद्दल आपले आभार आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩

@vishw_hindu_maratha_sangh 
@shivkarya_pratishthan_ 
@varpebhushan taken in Pune City by @marne__0055
5
10 days ago
Download
आनंद वाटल्याने द्विगुणित होतो! ❤️✨
​विश्व हिंदू मराठा संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक पै.भूषण दादा उर्फ मारुती किसन वर्पे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, संघाच्या वतीने श्री साई सेवा मतिमंद मुलांची शाळा, शिवणे येथे या लहानग्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत दादांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि आपुलकीने साजरा करण्यात आला. 💐🎂
​या निष्पाप चेहऱ्यांवरील आनंद आणि त्यांचे आशीर्वाद हीच आमच्यासाठी खरी वाढदिवसाची भेट आहे.
​दादांना उदंड आणि उज्वल आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🎉
​#भूषणदादावर्पे #विश्वहिंदूमराठासंघ #वाढदिवसअभिष्टचिंतन #शिवणे #श्रीसाईसेवा समाजसेवा InstaGood SocialWork Maharashtra taken in महाराजांचा महाराष्ट्र by @marne__0055
27
10 days ago
Download
😡गणपती बाप्पाची व इतर हिंदू देवदेवताची आतातरी विटंबना थांबवा 😡 

#viralreels #viralvideos #vishwhindumarathasangh #marne #travelphotography by @marne__0055
8
21 days ago
Download
आता तरी हिंदुधर्मातील देवाची व महाराजाची मूर्तीची व फोटो फ्रेमची विटबाना थांबली पाहिजे 🙏🚩

#ganeshutsav #trending #viralreeĺs #vishwhindumarathasangh #marne by @marne__0055
42
25 days ago
Download
दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दरबारात मिळालेला हा क्षण कायम हृदयात जपून ठेवणार! 🚩

#dagdusethganpati #viralpost #ganpatibappamorya #vishwhindumarathasangh #marne by @marne__0055
4
a month ago
Download
संगत अशी ठेवा जे तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहन करतील...!💯🔝⚜️
.
.
.
.
.
#tagyourfriends #brotherforlife #loyality #frindsforever #truefriendship taken in 32 Shirala.sangli,maharashtra by @marne__0055
6
a month ago
Download
गड-किल्ले म्हणजे आपल्या पूर्वजांच्या शौर्याची निशाणी… त्यांच्यावर मनोरंजन नाही, आदर आणि अभिमान हवा.. किल्ले आपली ओळख आहेत, मनोरंजनाची जागा नाही.
गडांचा सन्मान करा, पुढच्या पिढीसाठी इतिहास जपा! 🚩

#viralvideos #viralreels #yuvasena_shivsena #vishwhindumarathasangh #marne by @marne__0055
659
a month ago
Download
🚩जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
🚩 विश्व हिंदू मराठा संघ, महाराष्ट्र राज्य 🚩
संघर्षाची ७ वर्षे… संस्कारांची, एकजुटीची आणि समाजहिताची वाटचाल!
 विश्व हिंदू मराठा संघाच्या वर्धापन दिनाच्या सर्व श्री शिवशंभू भक्तांना हार्दिक शुभेच्छा! by @marne__0055
0
2 months ago
Download
जी लोक आज गडकिल्ल्यांना नाव ठेवतात त्यांना काय कळणारे आमच्याकडे गडकिल्ल्यांचे इतिहास प्लॅस्टिक हटवा गडकिल्ले वाचवा ही मोहीम  किल्ले राजगड येथे विश्व हिंदू मराठा संघ महाराष्ट्र राज्य / शिवार्थ ग्रुप / शिवसेना युवासेना गड किल्ले संवर्धन कक्ष यांच्या माध्यमातून ऊन,वारा, पाऊस असो  ही मोहीम अशीच राबवण्यात येणार ही मोहीम यशस्वीरित्या पणे पार पडली तरी सर्व श्री शिवशंभु भक्त यांचे मनापासून आभार व आपल्याला अशेच गडकिल्ले व आपली मंदिरे स्वच्छ करून आपल्याला पुढच्या पिढीसाठी राखण ठेवायचे आहेत.. 🙏
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
@vishw_hindu_maratha_sangh 
@shivarth_group @yuvagadsena #गडकिल्ले #किल्ले #गडकिल्लेसंवर्धन #किल्लेसंवर्धन दुर्गसंवर्धन दुर्गप्रेमी किल्लेभ्रमंती गडप्रेमी शिवप्रेमी छत्रपतीशिवाजीमहाराज शिवराय महाराष्ट्र महाराष्ट्रदुर्ग सह्याद्री सह्याद्रीभ्रमंती सह्याद्रीच्या_वाटा ट्रेकिंग ट्रेकिंगमराठी Trekking FortTrekking FortLovers FortConservation MaharashtraForts Sahyadri MaharashtraTrekking ExploreMaharashtra MarathiTrekker SaveForts FortConservation taken in राजधानी राजगड -गुंजन मावळ. by @marne__0055
11
3 months ago
Download
गुरुपौर्णिमेच्या शुभप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या..!💐🙏 by @marne__0055
0
3 months ago
Download

Download All

Save the photos and videos currently loaded on this page.

0Photos
0Videos
Ready to download 0 / 0

Keep this tab open until your download is ready.

back to up